bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Timothy 1
1 Timothy 1
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 2 →
1
मी, पौल आमना तारणार परमेश्वर आणि आमनी आशा ना आधार ख्रिस्त येशु नि आज्ञा कण ख्रिस्त येशु ना प्रेषित शे. मी हय पत्र तीमुथियुस ले लिखस जो विश्वास मा मना खरा पोऱ्या शे.
2
मी प्रार्थना करस कि परमेश्वर बाप आणि आमना प्रभु येशु ख्रिस्त ना कळून तुले कृपा आणि दया आणि शांती भेटत राहो.
3
जस मनी मासेदोनिया प्रांत ले जातांना तुले विनंती करेल होती कि इफिस नगर मा ऱ्हाइसन. तठे काही लोक खोटी शिक्षा देणारस्ले सांग कि आपली खोटी शिक्षा देवाले बंद करा.
4
तेस्ले सांग कि त्या मनघळत गोष्टीस्वर आणि वंश्यावळीस्नि लांब यादीस्वर मन नई लावोत. जेस्ना कण विवाद होस, आणि परमेश्वर ना ज्ञान नई भेटत जो विश्वास वर आधारित शे.
5
मना ह्या आदन्या ना उद्देश हवू शे कि शुद्ध मन आणि चांगला विवेक आणि कपटरहित विश्वास कण प्रेम उत्पन्न होवो.
6
काही लोक ह्या शिक्षा पासून मांगे फिरी जायेल शेतस आणि बेकार ना वाद-विवाद मा भटकी जायेल शेतस.
7
त्या मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक त बनाना देखतस, पण त्या स्वतास्नि बोलेल गोष्टीस्ले आणि ज्या विषयस्ना बारामा त्या दृढता कण बोलतस तीस्ले समजतस बी नई.
8
आमले माहित शे कि जर कोणी मोशे ना नियमले चांगल्या प्रमाणे काम मा लयस त ते चांगला शे.
9
हय तुमी जानतस कि मोशे ना नियम धर्मी लोकस साठे नई पण अधर्मी आणि निरंकुश मानससहोण, भक्तिहीन आणि पापी मानससहोण, अपवित्र आणि अशुद्ध मानससहोण, माय-बाप ना घात करणारसहोण, हत्यारा.
10
व्यभिचारीसहोण, पुरुषगमानी आणि मनुसस्ले विकणारा, खोट बोलणारा आणि खोटी शेप्पत खाणारा, आणि एस्ले सोडीसन खरा उपदेश ना सर्वा विरोधीस साठे ठरावामा एयेल शे.
11
आणि हई शिक्षा सुवार्ता वर आधारित त्या महिमा ना बारामा शे जो परमधन्य परमेश्वर नि शे. परमेश्वर नि मले हई सुवार्ता दुसरास्ले आयकाळा साठे सोपेल शे.
12
मी, ख्रिस्त येशु आमना प्रभु ना धन्यवाद करस, जेनी मले मना कामस साठे सामर्थ्य दिएल शे. मी तेना धन्यवाद करस कि तेनी मले विश्वास योग्य समज आणि आपली सेवा साठे ठरायेल शे.
13
जरी, ख्रिस्त वर विश्वास कराना पहिले मी ख्रिस्त नि निंदा करत होतु, तेनावर विश्वास करणारस्ले त्रास देत होतु आणि हिंसक होतु. तरी बी परमेश्वर नि मनावर दया करी कारण कि मनी अविश्वास नि दशा मा बिगर समजा-उमजाणा या काम करेल होतु.
14
आणि आमना प्रभु नि आपली गैरी कृपा मनावर ओतणा आणि मले तो विश्वास आणि प्रेम दिना जो आमले ख्रिस्त येशु ना द्वारे भेटस.
15
हय गोष्ट विश्वास करा योग्य शे आणि सर्वा प्रकारे माना आणि विश्वास करा योग्य शे कि ख्रिस्त येशु पापिस्ले वाचाळा साठे जग मा उना. आणि तेस्ना मधून सर्वास्तून मोठा पापी मी शे.
16
पण परमेश्वर नि दया मनावर हुईनी कि तो सर्वास्तून पहिले मना मा आपली सहनशीलता दाखाळो आणि त्या लोकस्ले एक उदाहरण देवो, जे कायम ना जीवन लेवाना साठे येशु ख्रिस्त वर विश्वास करतीन.
17
आते सनातन राजा, अमर, नदेखेल आणि एकच परमेश्वर ना आदर आणि गौरव युगानयुग होत राहो. आमेन.
18
ओ मना पोऱ्या तीमुथियुस, हय मनी आदन्या शे, जी मी तुले दि ऱ्हायनु. त्या भविष्यद्वाणीस्ना प्रमाणे ज्या पहिले तुना बारामा करामा एयेल होती, मी हई जबाबदारी तुले सोपस. तू तेस्ना कळून ताखत ले आणि विश्वास आणि शुद्ध मन कण तयार हुईसन चांगली लळाई लळत ऱ्हाय,
19
तू ख्रिस्त वर विश्वास करत ऱ्हाय आणि चांगला विवेक ठेव. काही लोकस्नी आपला चांगला विवेक ले सोळी दिधा आणि जेना मुळे तेस्नी ख्रिस्त वर विश्वास कराले सोळी दिधात.
20
तेनाच मधून हूमनाय आणि आलेक्सांद्र शे, जेस्ले मनी सैतान ना हात मा सोपीसन दंड दियेल शे, जेना कण त्या हई शिक्षा लेवो कि परमेश्वर नि निंदा कराले नई पाहिजे.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6