bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Timothy 6
1 Timothy 6
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
1
ज्या विश्वासी लोक लोकस्ना दास शेतस, त्या आपला मालक नि प्रत्येक गोष्ट मा आदर करो, कारण कि कोणी दुसरा विश्वासी माणुस परमेश्वर आणि आमनी शिकाळेल शिक्षा नि निंदा कराले नको पाहिजे.
2
ज्या विश्वासी दासस्ना मालक विश्वासी शेतस त्या आपला मालक ना चांगला सन्मान करोत, कारण त्या बी ख्रिस्त वर विश्वास कराना द्वारे तेस्ना विश्वासी भावू शेतस. पण त्या तेस्नी आखो बी चांगल्या प्रकारे सेवा करोत, कारण कि तेस्ना सेवा ना फायदा उचलनारा बी विश्वासी शेतस आणि प्रेम ना योग्य शेतस. ह्या गोष्टीस्ना उपदेश करत ऱ्हाय आणि तेस्ले प्रोत्साहित करत ऱ्हाय.
3
जर कोणी खोटी शिक्षा देस आणि आमना प्रभु येशु ख्रिस्त नि खरा उपदेश ले आणि परमेश्वर नि भक्ती नि शिक्षा ले नई मानत,
4
त तो घमंडी हुई जायेल शे आणि तेले काहीच नई समजस. असा माणुस ले व्यर्थ ना विषय वर विवाद करन आणि शब्द वर तर्क कराले चांगल वाटस, आणि ह्या गोष्टी डाह, आणि झगडा, आणि निंदा ना गोष्टी, आणि वाईट-वाईट विचार,
5
आणि त्या माणसस्मा झगडा-रगडा उत्त्पन्न करतस जेस्ना मन भ्रष्ट हुई जायेल शे, आणि तेस्ना मा सत्य नि समज नई ऱ्हाएल शे. त्या समजतस कि भक्ती कमाई ना रस्ता शे.
6
पण शांती कण भरेल परमेश्वर नि भक्ती स्वता मा एक अदभूत धन शे.
7
आमी ह्या जग मा जल्म ले उनुत त काय लिसन उनुत? काहीच नई. आणि मरी जासुत त जग मधून काय लिसन जासुत? काहीच नई.
8
एनासाठे कदी आमना जोळे खावा साठे अन्न आणि घाला साठे कपळा शेतस, त आमले एस्नाच वर संतृष्टी कराले पाहिजे.
9
पण त्या ज्या मालदार होवाना देखतस त्या अशी परीक्षा मा आणि पापस्ना फंदा मा पळतस आणि गैरा व्यर्थ पणा कण भरेल त्या नुकसान दायक अभिलाषास्ना फशी जातस.
10
कारण कि पैसा ना लोभ सर्वा प्रकार ना वाईटस्ना जळ शे, काही लोकस्नी एले प्राप्त कराना प्रयत्न करतांना ख्रिस्त नि शिक्षा वर विश्वास करान सोळीसन स्वता ले नाना प्रकार ना दुख कण चीथळा करी लीयेल शेतस.
11
पण ओ तीमोथी, परमेश्वर ना झन, तू ह्या गोष्टीस पासून दूर ऱ्हाय, आणि प्रत्येक प्रकार ना धार्मिकता कामस्ले कराना साठे परमेश्वर ले आदर देणारा जीवन जगाना प्रयत्न कर. ख्रिस्त वर विश्वास कर, दुसरास्वर प्रेम कर, हिम्मत नको हारू, आणि दुसरा लोकस्ना संगे वीनम्रता ना सारखा वागाना प्रयत्न कर.
12
जसा एक योद्धा युध्द मा लळाई कराले नई सोळत तसाच तू बी परमेश्वर वर विश्वास करान आणि तेनी आदन्या पालन करान नको सोळू, आणि आपला साठे कायम ना जीवन ले धरी ठेव, जेना साठे तू बलावामा एयेल शे आणि जेना बारामा लोकस समोर तुनी हय स्वीकार कर कि तू ख्रिस्त वर विश्वास करस.
13
मी तुले परमेश्वर नि उपस्थिती मा साक्षी मानीसन, जो सर्वास्ले जीवन देस, आणि ख्रिस्त येशु नि उपस्थिती मा साक्ष मानीसन जेनी पंतय पिलात ना समोर चांगली साक्ष दिधी. हई आज्ञा देस, कि जी आदन्या मनी तुले दियेल शे तेस्ना पालन आमना प्रभु येशु ख्रिस्त ना परत येवा लगून पवित्रता कण करत ऱ्हाय. कदी तू असच करत ऱ्हास त कोले बी तुना मा दोष नई सापळाव.
15
परमेश्वर, जो परमधन्य आणि फक्त एकच अधिपती शे, जो स्तुती ना योग्य, राजास्ना राजा, आणि प्रभूस्ना प्रभु शे, तोच ख्रिस्त ले चांगला टाईम वर प्रगट करीन.
16
तोच फक्त एक शे जो कायम लगून जित्ता राहीन, तो त्या अगम्य उजाया मा ऱ्हास जेना जोळे कोणीच नई जावू सकत. कोणताच माणुस नि तेले कदीच नई देख आणि नईत कदी देखू सकस. तेना गौरव आणि सामर्थ्य युगानयुग राहो. आमेन.
17
या जग ना मालदारस्ले हय आदन्या दे कि गर्व नका करा, आणि नका त जग ना नाशवान धन वर आशा ठेवज्यात, पण परमेश्वर वर आशा ठेवज्यात, जो आमना गरज ना सर्वा वस्तूस्ले लागो तितल्या देस.
18
तेस्ले चांगल करानी आदन्या दे, चांगला कामस्मा मालदार व्हा, आणि दान करणारा आणि दुसरास्नी मदत करामा तत्पर राहा.
19
ह्या प्रकारे त्या आपला साठे एक अशी संपत्ती ले एकत्र करतीन जी भविष्य साठे चांगला आधार हुईन. जेना द्वारे तेस्ले खरा जीवन भेटीन.
20
ओ तीमुथियुस, ध्यान मा ठेव, कि तू तेच काम करो जो काम तुले परमेश्वर नि कराले सोपेल शे. अशुद्ध वट-वटी पासून आणि मूर्खपणा ना विवादस पासून जेस्ले लोक चुकी कण ज्ञान सांगतस, दूर ऱ्हाय.
21
कितलाक लोकस्नी हय खोटी ज्ञान ना स्वीकार मुळे ख्रिस्त येशु वर विश्वास कराले सोळी दियेल शे. मी प्रार्थना करस कि परमेश्वर नि कृपा तुमी सर्वास्वर होत राहो.
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
All chapters:
1
2
3
4
5
6