bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Timothy 4
1 Timothy 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 5 →
1
पवित्र आत्मा स्पष्ट सांगस कि येणारा टाईम मा लोक ख्रिस्त नि शिक्षास्वर विश्वास कराले बंद करी टाकतीन, कारण कि त्या बहिकाळनाऱ्या आत्मास्वर आणि दुष्ट आत्मास पासून भेटेल शिक्षास्वर ध्यान देतीन.
2
अशी शिक्षा त्या खोटा कपटी शिक्षकस्ना द्वारे फैलावामा ईन, जेस्ना विवेक समजा पेटत लोखंड कण दागामा एयेल शे.
3
असा लोक शिकाळतस कि लग्न करन आणि काही जेवण वस्तूस्ले खान चूकीन शे. पण ते जेवण वस्तू परमेश्वर नि बनायेल शे कि सत्य ले वयखणारा विश्वासी तेस्ले प्रार्थना मा धन्यवाद कण खावोत.
4
प्रत्येक वस्तू जी परमेश्वर नि बनायेल शे ती चांगली शे, आणि स्वीकार करा योग्य शे, पण हय कि धन्यवाद कण प्रार्थना करीसन खावामा येवो.
5
कारण कि परमेश्वर ना वचन आणि प्रार्थना द्वारे ती वस्तू शुद्ध हुई जास.
6
जर तू ह्या आदन्या ज्या मनी तुले दियेल शे विश्वासीस्ले दिशी, त तू ख्रिस्त येशु ना चांगला सेवक ठरशीन, आणि विश्वास ना सिद्धानस पासून आणि त्या प्रामाणिक शिक्षास कण शक्ती प्राप्त करत ऱ्हाशी, जेना तू इमानदारी कण पालन-पोषण होत राहीन.
7
जग आणि अभक्ति नि काल्पनिक गोष्टीस पासून दूर ऱ्हाय ज्या परमेश्वर ना सन्मान नई करतस. आणि स्वता ले परमेश्वर ना भक्तीमय जीवन साठे प्रशिक्षित कर.
8
शरीर ना कसरत कण कमी फायदा होस, पण आत्मिक कसरत सर्वा गोष्टीस साठे फायदा नि शे. कारण कि हय ह्या धरती वर जित्ता ऱ्हातांना आणि मरा नंतर बी एक ईलाम ना करार करतस.
9
हय गोष्ट विश्वास करा योग्य शे आणि सर्वा प्रकारे माना योग्य शे.
10
आमले येणारा जीवन भेटो म्हणून परिश्रम आणि खटपट एनासाठे करतस कारण कि आमी आपली आशा जित्ता परमेश्वर वर ठीयेल शे, जो सर्वा माणसस्ना आणि खास करीसन तेस्ना ज्या तेनावर विश्वास करतस तारणार शे.
11
तेस्ले हय आदन्या दे आणि शिकाळत ऱ्हाय.
12
तू जवान शे म्हणून कोणी तुले तुच्छ नई समजो. पण तू आपल्या गोष्टीस्मा, आणि वागणूक मा, दुसरा ना प्रती प्रेम मा, ख्रिस्त वर विश्वास मा, आणि निर्दोष जीवन जगा मा विश्वासीस साठे आदर्श बनी जा.
13
तठलोंग मी तठे नई ईजात, तठलोंग आपला टाईम वाचाळी सन मंडळी मा परमेश्वर ना पुस्तक ले वाचाले आणि उपदेश देवाले आणि शिकाळाले लवलीन ऱ्हाय.
14
आठवण ठेव कि जव वरिष्ठस्नी तुनावर हात ठीयेल होता त परमेश्वर नि तेस्ले भविष्यवाणी ना द्वारा तुले तुना वरदानस्ना विषय मा सांगाणा संदेश दियेल होता. त्या वरदानस्ले तू दुर्लक्ष नको करू.
15
सावधानी कण त्या वरदानस्ना अभ्यास कर आणि एस्नाच मा आपला ध्यान लाई ठेव, एनासाठे कि तुनी उन्नती सर्वा लोक देखी सकोत.
16
आपला जीवन कळे आणि आपला उपदेश कळे ध्यान दे. असाच कामस्ले करत ऱ्हाय, कदी तू असा करस त तू स्वतानी आणि आपला आयकनारस्ना तारण ना कारण बनशी.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6