bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Timothy 2
1 Timothy 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 3 →
1
सर्वास्तून पयले, आते मी विनंती करस कि परमेश्वर समोर विनंती, प्रार्थना, निवेदन, आणि आभार सर्व लोकस साठे करामा येवो.
2
राजा आणि सर्वा उच्चा पदवालास साठे प्रार्थना करत ऱ्हावा एनासाठे कि त्या आमले शांती मा आणि सुरक्षा ना संगे जीवन जगाले मदत करो, जेना मुळे आमी परमेश्वर ना आदर करी सकुत आणि कायम दुसरास्ना संगे चांगला व्यवहार करी सकुत.
3
अस करान चांगल शे आणि आमना तारणार परमेश्वर ले आवळस बी,
4
जेनी ईच्छा बी शे कि सर्वा लोकस्ना तारण होवो आणि त्या सत्य ले चांगल्या प्रकारे जानोत.
5
कारण कि फक्त एकच परमेश्वर शे, आणि फक्त एकच मध्यस्थ शे, जो परमेश्वर आणि लोकस्ना मधमा सामंजस्य करावस, आणि तो येशु ख्रिस्त शे, जो माणुस बनना.
6
तेनी सर्वा लोकस्ले पाप आणि मोत नि शक्ती शी मुक्त करासाठे स्वता ले बलिदान करी दिधा. तेनी मोत ना द्वारे, परमेश्वर नि हई साबित कर कि तेनी ईच्छा शे कि सर्वा लोक वाचाळामा येवो.
7
मी खर सांगस, खोट नई बोलत कि, परमेश्वर नि मले सुवार्ता ना प्रचारक आणि प्रेषित करीसन निवाळ आणि मले धाळ कि मी बिगर यहुदीस्ले विश्वास ना खारा संदेश ना बारामा सिखाळू.
8
मनी ईच्छा शे कि प्रत्येक जागा वर सभास्मा माणुस परमेश्वर ले समर्पण हातस्ले वरे उचलीसन प्रार्थना करत राहोत आणि बिगर राग व वाद-विवाद ना प्रार्थना करा.
9
मनी हय बी ईच्छा शे कि बाया केस गुथाना आणि सोन आणि माती आणि महाग कपळास कण नई, पण चांगला प्रकार ना कपळा घालीसन मर्यादा आणि सभ्यता ना ध्यान ठेवोत.
10
आणि तेस्ले दुसरा लोकस साठे चांगला करीसन स्वता ले सुंदर बनावाले पाहिजे, कारण कि त्या बायास साठे ज्या स्वता ले परमेश्वर नि भक्ती करणाऱ्या समजतस तीस्ना साठे हईच चांगल शे.
11
जव माणुस उपदेश देत ऱ्हास त बाया चुपचाप ऱ्हायसन गैरा सन्मानपूर्ण आणि आधीनता कण तेस्नी आयकोत.
12
मनी परवानगी नई शे कि बाया सिखाळोत व लोकस वर अधिकार जताळोत. पण त्या शांत राहोत.
13
मन अस सांगा मांगे उद्देश हय शे कारण कि परमेश्वर नि पहिले आदाम ले बनाव नंतर तेनी हव्वा ले बनाव.
14
आणि आदाम फसणा नई पण बाई फसिगई आणि परमेश्वर ना विरोध मा पाप करणात.
15
तरी बी जरी बाया ख्रिस्त वर विश्वास ठेवतस, दुसरास्वर प्रेम करा आणि चांगला व्यवहार करा, त परमेश्वर बायास्ले पोर जल्म देवाना द्वारे तारण करीन.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5
6