bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Timothy 5
1 Timothy 5
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 6 →
1
धल्ला माणुस ले जो तुना तून वय मा मोठा शे तेले धमकाऊ नको, पण तेले आपला बाप समजीसन विनंती कर. ज्या माणस तुना तून वय मा धाकला शेतस तेस्ले आपला धाकला भावू समजीसन व्यवहार कर,
2
धल्ल्या बायास संगे तसाच व्यवहार कर जसा तू आपली माय ना संगे व्यवहार करस, आणि शुद्ध मन कण जवान बायास्ना संगे तसाच व्यवहार कर जसा तू आपली बहिण ना संगे करस.
3
त्या विधवास्ना साठे सन्मान दाखाळ, जेस्ले सांभाळा ना साठे आणि तेस्नी देख-रेख कराले कोणीच नई शे.
4
पण जर कोणती विधवा ना पोर व नातवंड होतीन, त त्या पहिले आपलाच घराणा ना लोकस्ना प्रती आपल्या जपापदाऱ्यास्ले पुरा कराले सिखोत, आणि आपला माय बाप नि देख-रेख कराना द्वारे तेस्ना उपकार फेळा कारण कि हय परमेश्वर ले आवळस.
5
जी विधवा खरज एखटी शे, जीना रेख-देख करणार कोणीच नई, ती परमेश्वर वर आशा ठेवस, आणि परमेश्वर ले मदत ना साठे रात दिन प्रार्थना मा लीन राहस.
6
पण ती विधवा जी आपला पुरा टाईम भोग विलास मा जावाळस, ती जीत्ती ऱ्हातांना मरी जायेल शे.
7
तेस्ले ह्या गोष्टीस्नी बी सूचना देत जा एनासाठे कि त्या निर्दोष राहोत.
8
पण कदी कोणी आपला नातेवाईकस्नि रेख-देख नई करत, खास करीसन स्वता ना घराणा नि, त तेनी विश्वास ले नकारी दियेल शे आणि अविश्वासीस तून बी जास्त वाईट बनी जायेल शे.
9
विधवास्नी यादी मा तीनाच नाव लिखामा येवो जी साठ वरीस तून जास्त वय नि राहो, आणि ती एकच नवरा नि बायको राहेल हो.
10
आणि ती आपला चांगला कामस साठे वयखावत हो, जस कि पोरस्ना पालन-पोषण करान, पाव्हनास्नी सेवा करान, प्रभु ना लोकस्नी सेवा करान, आळचन मा लोकस्नी मदत करान, आणि प्रत्येक चांगला काम ना साठे स्वता ले समर्पित करेल राहो.
11
पण जवान विधवास्ना नाव यादी मा नका लिखज्यात, कारण कि जव त्या सुख-विलास कण आकर्षित हुईसन लगन करान देखतीस त ख्रिस्त नि सेवा कराना वचन पासून परती जाईन,
12
आणि अस कराना द्वारे तेनी दियेल पहिला लगन ना वचन ले मोळीसन ती दोषी ठरस.
13
एना संगेच त्या घर-घर फिरीसन आळशी ऱ्हावाले शिकी जास, फक्त ईतलच नई पण दुसरास्ना बारामा बकबक करत ऱ्हातस आणि दुसरास्ना कामस्मा हात टाकत ऱ्हातस, आणि बिगर शोभा ना गोष्टीस्नी चर्चा करस.
14
एनासाठे मनी ईच्छा शे कि जवान विधवा लगन करो, पोरस्ले जल्म देवो आणि आपला घरस्ले समायो आणि आमना कोणता बी शत्रू ले आमना बारामा वाईट करानी संधी नई देवो.
15
मी असा एनासाठे सांगस कारण कि काही विधवा बाया परमेश्वर ले मानान सोळीसन ते काम करी ऱ्हायनात जे सैतान तेस्ना कळून कराले लावस.
16
पण कदी कोणती विश्वासनी बाई ना घर मा विधवा राहो, त ती तेनी देख-रेख करो आणि मंडळी वर भार नई टाको, एनासाठे कि मंडळी तेस्नी मदत करू सको ज्या खरज विधवा शेत आणि जीस्ना कोणीच नई शे.
17
मंडळी ना वरिष्ठ लोक ज्या चांगली पुढाकारी करी ऱ्हायनात, खास करीसन त्या ज्या वचन आयकाळा मा आणि सिखाळामा कष्ट करतस, त्या दोन पट ना आदर ना योग्य समजामा येतीन.
18
कारण कि परमेश्वर ना पुस्तक सांगस, “धान्य नि मळणी करतांना बईल ना तोंड ले मुस्का नका बांधा.” आणि “मजुर आपली मजुरी ना हकदार शे.”
19
कदी कोणी दोष मंडळी ना वरिष्ठ वर लावामा एस त बिगर दोन व तीन साक्ष ना तेना विरुद्ध मा कोणता आरोप स्वीकार नका करज्यात.
20
पाप करणारस्ले सर्वा विश्वासी समोर समजाळा, जेना कण कि सर्वा विश्वासी बी घाबरोत.
21
परमेश्वर, आणि ख्रिस्त येशु आणि पवित्र परमेश्वर ना दूतस्ले उपस्थित समजीसन मी तुले चेतावणी देस कि तू कोणा बी संगे बिगर पक्षपात कराना, ह्या आदन्यास्ना पालन कर.
22
कोणी वरिष्ठ वर प्रभु नि सेवा समर्पण साठे लवकर हात नको ठेवजो. जर तू असा करस त तेना पाप ना साठे दोषी ठरशीन. स्वता ले अनैतिक वाईट पासून दूर ठेव.
23
फक्त पाणीच नका प्या, पण आपला पोट ना साठे आणि आपले घळी-घळी आजारी होवा मुळे थोळा-थोळा द्राक्षरस बी पीत ऱ्हावा.
24
(मी तुले सांगस कि काब कोणा माणुस नि वागणूक बिगर जाणाना तेले घाई-घाई मा पुढारी नई ठरावाले पाहिजे.) कारण कोणी लोकस्ना पाप गुप्त ऱ्हास आणि हय तठलोंग मालूम नई होत जठलोंग कोणी तेस्नी तपासणी नई करोत. पण कईक लोक मोक्या पाप करतस कारण कि तपासणी कराना पयलेच लोकस्ले माहित पळो कि तेस्नी काय करेल शे.
25
त्याच प्रकारे, जव लोक चांगला काम करतस त त्या काम दुसरा विश्वासीस समोर प्रगट होतस, आणि ज्या असा नई होतस, त्या बी दपी नई सकतस.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6