bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Ephesians 2
Ephesians 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 3 →
1
पहिले तुमी आपला अपराध आणि पापस मुळे आत्मिक रूप कण मरेल ना सारखा होतात.
2
त्या टाईम ले तुमी ह्या जग ना लोकस्ना रिती प्रमाणे जीवन जगत होतात ज्या परमेश्वर ले ओयखत नई होतात. तुमी सैतान ना नुसार जीवन जगत होतात जो आकाश मा ऱ्हायनारा दुष्ट आत्मास्ना प्रधान शे, तो आते बी तेस्ना हृदय मा काम करस ज्या परमेश्वर नि आदन्यास्ना उल्लंघन करतस.
3
ह्या सर्वास्ना जसा आमी बी सर्वान सर्वा पहिले आपला शरीर ना पापमय स्वभाव ना नुसार जीवन जगत होतुत, आमी तेच कऱ्या करत होतुत ज्या आमना वाईट ईच्छा आणि विचार आमले करासाठे जबरजस्ती करत होतात. आमी दुसरास्ना सारखा आपला स्वभाव मुळे परमेश्वर ना राग ना आधीन होतुत.
4
पण परमेश्वर नि दया इतली जास्त शे आणि तेना प्रेम इतला महान शे कि,
5
जव आमी आपला अपराधस मुळे मरेल ना सारखा होतुत, त परमेश्वर नि आमले ख्रिस्त ना संगे जीवन दिधा. परमेश्वर नि कृपा ना द्वारे तुमना तारण हुयेल शे.
6
परमेश्वर नि येशु ख्रिस्त ना संगे आमी लोकस्ले परत जित्ता करेल शे आणि तेनाच संगे आमले स्वर्गीय जागा मा बसाळ.
7
परमेश्वर नि ख्रिस्त येशु ना संगे नात जुळा मुळे आमी सर्वास्वर हय कृपा दाखाळेल शे. तेनी हय एनासाठे कर कि तो येणारा टाईम वर जग ना लोकस्ले दाखाळी सको कि तेनी कृपा कितली महान शे.
8
कारण कि ख्रिस्त वर विश्वास ना द्वारे परमेश्वर नि कृपाच कण तुमना तारण हुयेल शे, हय तुमना कामस मुळे नई, पण हय परमेश्वर ना दान शे. एनासाठे कि कोणी एना विषय मा गर्व नई करू सको.
10
एनासाठे परमेश्वर नि आमनी निर्मिती करी. तेनी येशु ख्रिस्त ना द्वारे आमनी सृष्टी करी, जेस्ले करासाठे परमेश्वर नि पयले पासून आमले तयार करेल शे जेना कण आमी त्या चांगला कामस्ले पुरा करत राहोत.
11
आठवण करा, तुमी ज्या जल्म पासूनच बिगर यहुदी शेतस, यहुदी लोक तुमले बिगर सुंता ना म्हणीसन चीळावतस, आणि शारीरिक रूप कण करेल सुंता कण सुंता वाला म्हणावतस. जरी त्या लोक ज्या आपली सुंता नि दशा वर गर्व करीसन विचार करतस कि त्या परमेश्वर ना लोक शेतस.
12
त्या टाईम ले तुमी ख्रिस्त ले ओयखत नई होतात. आणि परमेश्वर नि निवाळेल प्रजा इस्त्राएल देश ना लोकस मधून नई होतात. आणि परमेश्वर ना कळून करेल त्या करार ना वचन ना भागी बी नई होतात. आणि एक आशा पासून वंचित ना सारखा ह्या जग मा परमेश्वर ना बिगर जीवन जगत होतात.
13
पण ज्या पहिले परमेश्वर पासून दूर होतात, आते येशु ख्रिस्त ना रक्त ना द्वारे जोळे लयामा एयेल शेतस.
14
कारण कि ख्रिस्त नि स्वता यहुदी आणि बिगर यहुदीस्ले एक करीसन तेस्नी सामंजस्य कराई टाक. तेनी ती शत्रुता नि भीत ले पाळी टाकेल शे जी तेस्ले आल्लग करत होती.
15
ख्रिस्त येशु नि आपली मृत्यु ना द्वारे, मोशे ना नियम ना सर्वा विधीस्ले आणि नियमस्ले रद्द करी टाक, एनासाठे कि तो यहुदी लोक आणि बिगर यहुदी लोकस्ना मधमा शांती लय सको आणि दोनी दलस पासून आपला साठे एक नवीन दल बनाई सको.
16
ख्रिस्त नि आपली क्रूस वर मृत्यु ना द्वारे दोनीस्ना एकच शरीर मा परमेश्वर ना संगे सामंजस्य कराव आणि ह्या प्रकारे शत्रुता ले नष्ट करी टाक.
17
ख्रिस्त नि ईसन दोनीस्ले, बिगर यहुदीस्ले ज्या तेना पासून दूर होतात आणि यहुदीस्ले ज्या तेना जोळे होतात, शांती नि सुवार्ता आयकाळी.
18
कारण कि ख्रिस्त ना द्वारे आमी दोनी एकच पवित्र आत्मा कण उत्तेजित हुईसन बाप ना जोळे पोहोची सकतस.
19
एनासाठे आते तुमी दुसरा देश ना नईत म्हणजे परका नई ऱ्हायनात, पण परमेश्वर ना लोकस्ना संगे मिईसन स्वदेशी नागरिक आणि परमेश्वर ना परिवार ना सदस्य बनी जायेल शेतस.
20
तुमी सर्वा मिईसन परमेश्वर ना त्या ईमारत ना सारखा शेतस जेना पाया प्रेषित आणि भविष्यवक्तास्ना पाया बनेल शे आणि जेना कोपरा ना दघळ स्वता येशु ख्रिस्त शे.
21
ख्रिस्त ना द्वारे पुरी ईमारत नि निर्मिती एकत्र मियसन प्रभु ना साठे पवित्र मंदिर ना रूप धारण करी ऱ्हायना.
22
तेनाच द्वारे तुमी लोक बी ह्या ईमारत मा जोळामा येतस, जेना कण तुमी पवित्र आत्मा ना द्वारे परमेश्वर ना साठे राहाणी जागा बनेल शेतस.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5
6