bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Ephesians 4
Ephesians 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 5 →
1
एनासाठे मी, प्रभु नि सेवा करा मुळे जेल मा कैद शे, तुमले विनंती करस कि ज्या बलावा कण तुमी तेना लोक होवा साठे बलावामा एयेल शेतस तेनाच नुसार तुमी जीवन जगा.
2
म्हणजे पुरी सौम्यता आणि नम्रता कण, आणि धीर धरीसन प्रेम कण एक दुसरास्नी सहन करील्या.
3
एक दुसरा ना संगे कायम एकता मा राहाणा प्रयत्न करा, कारण कि परमेश्वर नि आत्मा ना द्वारे तुमी एक करामा एयेल शेतस.
4
आमी सर्वा विश्वासी लोक एकच शरीर ना आंगस सारखा शे, आणि आमी सर्वास्ले एकच आत्मा भेटेल शे, जसा कि तुमी लोकस्ले तीच आशा देवामा एयेल होती जव तुमले परमेश्वर ना लोक होवाना साठे बलावामा एयेल होत.
5
आमी सर्वास जोळे एकच प्रभु शे, आणि आमी फक्त प्रभु येशु ख्रिस्त वरच विश्वास करतस, आणि आमी सर्वास्नी एकसारखा बाप्तिस्मा लीयेल शे.
6
एकच परमेश्वर शे जो सर्वास्ना बाप शे, तो सर्वास्वर राज्य करस, तो आमी सर्वास्ना द्वारे काम करस आणि तो आमना मधमा ऱ्हास.
7
ख्रिस्त नि उदारता कण आमना मधून प्रत्येक ले आत्मिक दान दियेल शे, जसा तेनी तेस्ले देवाना करार करना.
8
जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “तो उच्चा वर चळना आणि बंदिस्ले बांधी लीग्या आणि तेनी माणसस्ले दान दिधात.”
9
जव पवित्र शास्त्र सांगस, “तो उच्चा वर चळना” त एना काय अर्थ शे? एना अर्थ हय शे कि तो पहिले पृथ्वी नि सर्वास्तून खाल्ली जागास्मा उतरना.
10
एनासाठे जो खाले उतरणा तो तोच शे जो आकाश तून बी वरे चळी ग्या कि आपली उपस्थिती कण पुरी सृष्टी ले भरी देवो.
11
हवू तोच शे जेनी वरदान दियेल शेतस, तेनी काही लोकस्ले प्रेषित होवाना, आणि काहीस्ले भविष्यवक्ता होवाना, आणि काहीस्ले सुवार्तिक होवाना, आणि काही लोकस्ले पाळक ना आणि शिक्षक होवाना वरदान दिधा.
12
तेनी अस एनासाठे कर कि परमेश्वर ना लोक ख्रिस्त नि सेवा करासाठे तयार होवोत, एनासाठे कि ख्रिस्त ना शरीर पुरी रिती कण पक्का बनो आणि परिपक्व हुई जावो.
13
हय तठ लगून होत राहीन जठ लगून कि आमी सर्वा विश्वास कराना द्वारे एक नई बनी जाउत आणि परमेश्वर ना पोऱ्या ना संगे नात होवा मुळे पक्का विश्वासी बनी जाउत आणि पूर्णपणे ख्रिस्त येशु जो बिलकुल सिद्ध शे.
14
एनासाठे आते पुळे चालीसन आमी पोरच सारखा वागाले नको पाहिजे, जी माणसस्नी फसवणूक आणि चालाकी कण, तेस्ना भ्रम नि चालना आणि उपदेश ना द्वारे एक धाकली नाव ना सारखा उदलावामा आणि ईकळे तिकळे फिरावामा येतस.
15
पण आमी प्रेम कण सत्य ना अनुसरण करोत, आणि ख्रिस्त मा सर्वा गोष्टीस्मा पक्का हुई जावोत, जो मंडळी ना डोक शे.
16
तेना नियंत्रण कण पुरा शरीर, प्रत्येक जोळ नि मदत कण एकत्र मियसन आणि एकत्र जुळाईसन, त्या प्रभाव ना प्रमाणे जो प्रत्येक आंग ना चांगल्या प्रकारे कार्य कराना द्वारे तेनामा होस, स्वता ले वाळावस कि तुमी सर्वा प्रेम मा उन्नती करत जावो.
17
एनासाठे मी तुमले प्रभु ना अधिकार कण जताळी देस कि, अविश्वासीस सारखा जसा त्या आपला मन नि बिगर अर्थ नि रितीस्वर चालतस, तुमी आते पासून परत असा जीवन नका जगज्यात.
18
त्या काही बी समजू नई सकतस, कारण कि त्या पूर्णपणे अज्ञानी आणि जिद्दी शे, ह्या मुळे त्या परमेश्वर ना जीवन पासून आल्लग करामा एयेल शे.
19
आणि त्या आपला वाईट कामस मुळे बिगर लाज ना हुई जायेल शेतस. तेस्नी स्वतास्ले वाईट ना हातस्मा दि दियेल शे कि त्या सर्वा प्रकार ना गंधा कामस्ले बिगर आळचन ना करी सको.
20
पण तुमी लोकस्ले ख्रिस्त पासून अशी शिक्षा नई भेटणी.
21
पण तुमनी जे ख्रिस्त येशु ना विषय मा आयकेल शे आणि तेना विषय मा सिखाळणारस्नि तुमले जे शिकाळेल शे तो निश्चितच खरा वचन हुईन.
22
एनासाठे तुमी लोकस्ले आपला पयली वागणूक आणि जुना स्वभाव सोळी देवाले पाहिजे, कारण कि ती फुसलावणारी वाईट ईच्छास्ना मुळे बिगळत जाई ऱ्हायना.
23
आते परमेश्वर नि आत्मा ले संधी द्या कि तो तुमना मन ना विचारस्ले पुरी रिती कण नवीन करी देवो,
24
आणि नवा स्वभाव ले घालील्या जो स्वता परमेश्वर ना स्वभाव ना सारखा शे. एनासाठे ह्या नवा स्वभाव प्रमाणे वागा जेनामा खरी धार्मिकता आणि पवित्रता शे.
25
एनामुळे खोट बोलन सोळीसन, प्रत्येक विश्वासी एक दुसरा ना संगे खर बोला कारण कि आमी आपस मा ख्रिस्त ना शरीर ना आंग शेतस.
26
कदी तुमी रागे भरतस, तरी बी पाप नका करज्यात, आणि पुरा दिन रागे नका भरेल राहा पण सूर्य डुबा लगून तुमना राग शांत हुई जावो.
27
सैतान ले कोणतीच संधी नका द्या.
28
जो चोरी करत होता, तेले आते पासून चोरी नको कराले पाहिजे, पण परिश्रम करो कि तो आपला हातस कण करामा एयेल उपयोगी कामस्ना द्वारे दुसरा लोकस्नी बी मदत करी सको, जेस्ले कोणत्या प्रकार नि गरज शे.
29
कोणती वाईट गोष्ट तुमना तोंड मधून नई निघो, पण गरज ना नुसार तेच निघो जे दुसरास्ले उन्नती साठे चांगल होवो, एनासाठे कि आयकणारस्न चांगल होवो.
30
पवित्र आत्मा ले दुखी नका करा, कारण कि पवित्र आत्मा सुटका ना दिन साठे तुमी लोकस्वर परमेश्वर ना देवायेल शिक्का शे.
31
सगळ्या प्रकार ना कळूपणा, कोप, राग, झगळा, निंदा, दृष्टपणा व द्वेष ले आपला जीवन पासून दूर करा.
32
आणि एक दुसरास्ना प्रती दयाळू आणि कनवाळू व्हा, आणि एक दुसरास्ले त्याच प्रकारे माफ करा ज्या प्रकारे परमेश्वर नि ख्रिस्त मा तुमले माफ करेल शे.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6