bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Ephesians 3
Ephesians 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 4 →
1
एनामुळे मी पौल, जो तुमी बिगर यहुदीस्ले ख्रिस्त येशु नि सुवार्ता आयकाळा मुळे जेल मा कैद शे, आणि मी तुमना साठे परमेश्वर ले प्रार्थना करस.
2
खरज तुमी लोकस्नी हय आयकेल अशीन कि परमेश्वर नि आपली कृपा कण मले तुमना चांगला साठे हय काम सोपेल शे.
3
परमेश्वर नि स्वता हवू भेद मनावर प्रगट कर, जेना विषय मा काही गोष्टी मी पहिलेच सार मा लिखेल शे,
4
आणि जे मी लिखेल शे कदी तुमी तेले वाचशात, त समजी जाश्यात कि मी ख्रिस्त ना तो भेद कोठ लगून समजस.
5
मांगला पिढीस्मा हवू भेद माणसस्ले सांगामा नई एयेल होता, पण आते परमेश्वर नि आपली आत्मा व्दारे हवू भेद तेना पवित्र प्रेषित आणि भविष्यद्वक्तास्वर प्रगट करेल शे.
6
आणि तो भेद हवू शे, कि ख्रिस्त येशु नि सुवार्ता ना व्दारे बिगर यहुदी लोक यहुदीस संगे मियसन परमेश्वर नि मिरास मा सहभागी होवोत. त्या एकच शरीर ना आंग शेतस आणि ख्रिस्त येशु ना द्वारे त्या सर्वा वस्तूस्मा सहभागी शे जेले देवाना करार परमेश्वर नि यहुदी लोकस्ले करेल होता.
7
परमेश्वर नि कृपा आणि तेना सामर्थ्य ना काम ना नुसार मले सुवार्ता ना प्रचार ना द्वारे तेनी सेवा कराना सोभाग्य भेटेल शे.
8
जर मी परमेश्वर ना सर्वा लोकस्मा कम योग्य माणुस शे, तरी बी मनावर हय कृपा हुईनी कि मी बिगर यहुदीस्ले ख्रिस्त ना अगम्य धन नि सुवार्ता आयकाळू.
9
आणि सर्वा लोकस्वर हय प्रगट करू कि परमेश्वर कोणत्या प्रकारे आपला गुप्त योजनास्ले पुरा करस. जो सगळी सृष्टी ले बनावना, आणि ह्या भेद ले युगानयुग पासून गुप्त ठेव.
10
आते परमेश्वर ना लक्ष हवू शे कि मंडळी ना व्दारे परमेश्वर ना असीम ज्ञान बिगर देखेल जग ना आत्मास्ना प्रधानस्वर आणि अधिकारीस्वर प्रगट करामा येवो.
11
परमेश्वर नि आपला मन मा कायम पासून जो उद्देश ठीयेल होता आमना प्रभु येशु ख्रिस्त ना द्वारे पुरा करना.
12
कारण कि आमले ख्रिस्त ना द्वारे आणि तेनावर विश्वास करा मुळे हय हिम्मत होस कि आमी बिगर भ्यावाना परमेश्वर जोळे जावू सकतस.
13
एनासाठे मी तुमले विनंती करस, कि तुमी लोकस्ना साठे मी जे कष्ट करी ऱ्हायनु, तेना मुळे तुमी हिम्मत नका सोळा, कारण कि एनामाच तुमी लोकस्ना फायदा शे.
14
ह्या मुळे मी परमेश्वर बाप ना समोर गुळघा टेकीसन विनंती करस,
15
जो स्वर्ग आणि पृथ्वी वर, प्रत्येक परिवार ना मुल आधार शे.
16
मी विनंती करस कि तो आपली महिमा ना धन ना नुसार तुमले हवू दान देवो कि तुमी तेनी आत्मा कण आपला मधमा मनुष्यत्व मा सामर्थ्य प्राप्त करीसन शक्तिशाली होत जावा.
17
कारण कि जसा तुमी ख्रिस्त वर विश्वास करत ऱ्हायनात, तो तुमना हृदय मा राहो. मी विनंती करस कि परमेश्वर ना आणि एक दुसरा ना प्रती तुमना प्रेम तुमले पक्का करो आणि तुमले पळा पासून वाचाळो.
18
एनासाठे कि तुमले, परमेश्वर ना सर्वा लोकस संगे चांगल्या प्रकारे समजानी शक्ती भेटो, कि ख्रिस्त तुमले कितला जास्त प्रेम करस.
19
मी विनंती करस, कि तुमी ख्रिस्त ना त्या प्रेम ले समजोत, जरी तेले पुरा-पुरा नई समजू सकतस, आणि ह्या प्रकारे तुमी परमेश्वर ना स्वभाव कण परिपूर्ण भरी जावा.
20
परमेश्वर आपली त्या सामर्थ्य कण जी आमना मधमा काम करस, आमना मांगा पासून जास्त आणि आमना विचारस्तून जास्त कार्य करानी क्षमता ठेवस.
21
मंडळी मा आणि ख्रिस्त येशु मा त्या परमेश्वर नि महिमा पिढ्यानपिढ्या लगून युगानयुग होत राहो. आमेन.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6