bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Ephesians 5
Ephesians 5
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 6 →
1
तुमी परमेश्वर ना प्रिय पोर शेतस, एनासाठे तुमनी वागणूक तेना स्वभाव ना नुसार होवो.
2
तुमना जीवन दुसरा ना प्रती प्रेम कण भरेल होवो, ज्या प्रमाणे ख्रिस्त नि तुमी लोकस संगे प्रेम कर आणि तुमले पापस पासून सोळावा साठे परमेश्वर ना समोर स्वता ले सुखदायक सुगंध ना सारखा भेट म्हणीसन अर्पण करी टाक.
3
तुमी परमेश्वर ना लोक शेतस, एनासाठे तुमी लोकस्ना मधमा कोणत्याच प्रकार ना व्यभिचार आणि अशुद्धता व लोभ नि चर्चा बी नई होवो.
4
आणि नईत लाज, मूर्खपणा व वाईट गोष्टीस्न बोलन, कारण कि ह्या गोष्टी शोभतस नईत, पण तुमी परमेश्वर ना धन्यवाद करत राहा.
5
कारण कि तुमले माहिती शे कि जो माणुस व्यभिचारी, व अशुद्ध, व लोभी शे म्हणजे जो मूर्तीपुजक एवळा शे. असा माणुस्ले ख्रिस्त आणि परमेश्वर ना राज्य मा मिरास नई शे.
6
कोणी तुमले फालतू गोष्टीस कण धोका नई देवू सको, कारण कि असाच गोष्टीस कण परमेश्वर ना राग तेनी आदन्या नई पायणारस्वर भळकस.
7
एनासाठे असा लोकस संगे कोणताच संबंध नका ठेवज्यात.
8
पहिले तुमी स्वता बी अंधकार मा जीवन जगत होतात, पण जव पासून तुमी परमेश्वर ना लोक बनी जायेल शेतस, तव पासून उजाया मा शेतस. एनासाठे तुमी असा लोकस सारखा जीवन जगा ज्या उजाया ना शेतस.
9
कारण कि जठे उजाया शे, तठे सर्वा प्रकार ना चांगुलपण, धार्मिकता, व सत्यता उत्पन्न होस.
10
त्या गोष्टीस्नी शोध मा लागेल राहा जेना कण परमेश्वर खुश होस.
11
ज्या व्यर्थ ना काम लोक अंधकार मा करतस, तेस्ना संगे सहभागीता नका ठेवा, पण तेस्ले सांगा कि तेस्ना काम वाईट शेतस आणि तेस्ले उजाया मा लई या.
12
कारण कि असा अधर्मी लोकस्ना गुप्त कामस्नी चर्चा करान बी लाज नि गोष्ट शे.
13
उजाया ह्या सर्व्या गोष्टीस्ना वाईटस्ले प्रगट करस आणि एस्ना वास्तविक रूप स्पष्ट करी देस. कारण कि उजायाच शे, जो सर्व काही प्रगट करस.
14
एनासाठे हय सांगामा एयेल शे, “ओ जपणार, जाग आणि मरेल मधून जित्ता हुई जा, त ख्रिस्त ना उजाया तुनावर चमकीन.
15
एनासाठे ध्यान ठेवा कि कसा जीवन जगतस. मूर्खस सारखा नई पण बुद्धीमान सारखा जीवन जगा.”
16
संधी ले बहुमुल्य समजीसन तेना फायदा उचला, कारण कि दिन वाईट शेतस.
17
एनासाठे मूर्ख नका बना पण बुद्धीमानी कण समजा कि प्रभु नि काय ईच्छा शे.
18
द्राक्षरस पिसन झिंगनारस सारखा नका बना, कारण कि एना कण तुमना जीवन नाश हुई जाईन. पण पवित्र आत्मा कण भरी जावा.
19
आणि आपस मा मियसन भजन आणि स्तुती ना गाना आणि आत्मिक गाना गात राहा, आणि आपला पुरा मन कण प्रभु ना आदर मा गात आणि कीर्तन करत राहा.
20
आमना प्रभु येशु ख्रिस्त ना नाव कण कायम सगळ्या गोष्टीस साठे परमेश्वर ना धन्यवाद करत राहा.
21
ख्रिस्त ना प्रती आदर मुळे एक दुसरा ना आधीन राहा.
22
ओ बायकाहोण, आपला नवरा ना असा आधीन राहा, जसा तुमी ख्रिस्त ना आधीन ऱ्हातस.
23
कारण कि नवराले बायको वर अधिकार शे तसाच जसा कि ख्रिस्त ले मंडळी वर अधिकार शे, आणि ख्रिस्त स्वता शरीर ना म्हणजे मंडळी ना तारणार शे.
24
ज्या प्रकारे मंडळी ख्रिस्त ना आधीन शे तशीच बायको बी सगळ्या गोष्टीस्मा आपला नवरा ना आधीन राहो.
25
ओ नवरासहोण, आपली बायको वर त्याच प्रमाणे प्रेम ठेवा, ज्या प्रकारे ख्रिस्त नि मंडळी वर प्रेम कर आणि तीना साठे आपला जीवन दि टाक.
26
जेना कण तो तिले वचन व पाणी ना आंघोळ ना व्दारे शुद्ध करीसन पवित्र बनाई सको,
27
आणि तिले एक अशी तेजस्वी मंडळी बनाईसन आपला जोळे उभी करो, जीनामा नईत डाग, नईत सूरकुती, नईत कोणती अशी वस्तू होवो पण पवित्र आणि निर्दोष होवो.
28
ह्याच प्रकारे उचित शे कि नवरा आपली बायको वर प्रेम ठेवो, जसा तो आपला शरीर वर प्रेम ठेवस. कारण कि जो आपली बायको वर प्रेम करस, तो स्वता वर प्रेम करस.
29
कारण कि कोणी बी आपला शरीर संगे घृणा नई करत, पण तो तेना पायन-पोषण करस आणि तेनी देख-रेख करत ऱ्हास. जसा ख्रिस्त बी मंडळी ना संगे करत ऱ्हास.
30
कारण कि आमी तेना शरीर ना आंग शेतस.
31
जस कि परमेश्वर नि पुस्तक सांगस, “ह्या मुळे माणुस आपला माय-बाप ले सोळीसन आपली बायको संगे राहीन, आणि त्या दोनी एक आंग होतीन.”
32
हवू एक खोल भेद शे आणि मी एना वापर ख्रिस्त आणि मंडळी ना संदर्भ मा करी ऱ्हायनु.
33
पण हवू तुमना वर बी लागू होस कि, तुमना मधून प्रत्येक आपली बायको वर आपला सारखा प्रेम ठेवा, आणि बायको बी आपला नवरा नि भीती ठेवो.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6