bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Ephesians 6
Ephesians 6
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
1
ओ पोरसहोण, तुमी आपली माय आणि बाप ना आदन्यास्ना पालन कऱ्या करा, कारण कि अस करान चांगल शे.
2
“आपली माय आणि आपला बाप ना आदर कर.” हय पहिली अशी आदन्या शे जीना संगे एक प्रतिज्ञा बी जोळायेल शे.
3
जी ह्या प्रकारे शे, “जेना कण तून बर हुईन आणि तू गैर दिनस लगून पृथ्वी वर जित्ता ऱ्हाशी.”
4
ओ पोरसवालाहोण, आपला पोरस्ना संगे असा नका वागा जेना कण त्या रागे भरोत, पण प्रभु नि शिक्षा चेतावणी देत तेस्ना पायन-पोषण करा.
5
ओ दाससहोण, ज्या लोक ह्या पृथ्वी वर तुमना मालक शेतस, तुमी भ्यात आणि कापत निष्कपट हृदय कण तेस्नी आदन्या ना पालन करत राहा. समजा जसा तुमी ख्रिस्त नि सेवा करी ऱ्हायनात.
6
हय सगळ तुमी तेस्ले खुश कराना उद्देश कण फक्त दाखाळा साठे नका करा, पण ख्रिस्त ना दासस सारखा पुरा हृदय कण परमेश्वर नि ईच्छावर चाला.
7
आणि दासस्ना सारखा आपला काम खुशी कण करत राहा, समजा तुमी माणुस नि नई पण प्रभु नि सेवा करी ऱ्हायनात.
8
आठवण ठेवा कि जो कोणी चांगला काम करीन, भले तो दास राहो कि स्वातंत्र, प्रभु तेले तसच फय दिन.
9
ओ मालकसहोण, तुमी आपला दासस्ले धमक्या देवाना सोळीसन तेस्ना संगे चांगला व्यवहार करत राहा. आठवण ठेवा कि तेस्ना आणि तुमना स्वर्ग मा एकच मालक शे, आणि तो सर्वास्ना न्याय बिगर पक्षपात ना करस.
10
म्हणून, तुमी प्रभु मा आणि तेनी शक्ती ना प्रभाव मा शक्तिशाली होत जावा.
11
त्या सर्वा शस्त्रसामग्रीस्ले आंग मा घालील्या ज्या परमेश्वर देस, एनासाठे कि तुमी सैतान नि युक्तीस पुळे उभा राही सकोत.
12
कारण कि आमनी लळाई माणसस संगे नई, पण प्रधानस संगे, अधिकारी संगे आणि ह्या जग ना अंधकार ना अधिपतीस संगे आणि दृष्टता नि आत्मिक सेनास संगे शे जी आकाश मा शे.
13
एनासाठे परमेश्वर ना सर्वा शस्त्रसामग्रीस्ले आंग मा घालील्या, एनासाठे कि जव वाईट दिन येवोत त तुमी शत्रू ना सामना करी सकोत, आणि आखरी लगून लळाई करीसन स्थिर राही सकोत.
14
एनासाठे परमेश्वर ना सत्य कण आपली कमर बांधीसन, आणि धार्मीक्ता नि झीलम घालीसन.
15
आणि पायस्मा सामंजस्य ना सुवार्ता नि तयारी ना जुता घालीसन.
16
आणि ह्या सर्वास संगे विश्वास नि ढाल लिसन स्थिर राहा जेना कण तुमी त्या द्रुष्ट ना सर्वा पेटता बानस्ले मलावू सकोत.
17
आणि तारणरुपी शीरस्त्राण, आणि आत्मा नि तलवार, जो परमेश्वर ना वचन शे, ली ल्या.
18
प्रत्येक टाईम ले आणि हरेक प्रकार कण आत्मा ना मार्गदर्शन ना नुसार प्रार्थना, आणि विनंती करत राहा, आणि एनासाठे जागत राहा कि सर्वा पवित्र लोकस्ना साठे कायम प्रार्थना करत राहोत.
19
मनासाठे बी प्रार्थना करत राहा, एनासाठे कि जव मी बोलू त परमेश्वर मले बरोबर शब्द देवो कि मी हिम्मत कण सुवार्ता ना भेद सांगी सकू.
20
एनाच साठे मी बेड्यास्मा बांधायेल राजदूत ना सारखा सेवा करी ऱ्हायनु. प्रार्थना करा कि मी, ज्या प्रकारे मले बोलाले पाहिजे, त्याच प्रकारे हिम्मत कण सुवार्ता ना प्रचार करी सकू.
21
तुखिक, प्रभु मा मना प्रिय भावू आणि एक विश्वास योग्य सेवक शे, तुमी लोकस्ले हय सगळ सांगी दिन, एनासाठे कि तुमले बी माहिती पळो कि मी कसा शे आणि काय करी ऱ्हायनु.
22
मी तेले तुमना जोळे एनासाठे धाळी ऱ्हायनु कि तुमले मना बारामा पुरी बातमी माहित पळी जावो आणि एनासाठे बी कि तो तुमले प्रोत्साहित करो.
23
परमेश्वर बाप आणि प्रभु येशु ख्रिस्त ना कळून सर्वा विश्वासी भावूस्ले शांती आणि विश्वास ना संगे प्रेम बी भेटो.
24
परमेश्वर नि कृपा त्या सर्वास्वर सदा राहो, ज्या आमना प्रभु येशु ख्रिस्त वर खरा प्रेम करतस.
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
All chapters:
1
2
3
4
5
6