bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Galatians 1
Galatians 1
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 2 →
1
मी प्रेषित पौल, गलतिया प्रांत नि मंडळीस्ले हय पत्र लिखस, आणि सर्वा भावू ज्या मना संगे शेतस तेस्ना कळून नमस्कार करस. मी पौल, नईत माणसस कळून आणि नईत माणसस्ना द्वारे प्रेषित बनेल शे, पण येशु ख्रिस्त आणि परमेश्वर बाप ना द्वारे, जेनी तेले मरेल मधून परत जित्ता करेल शे, प्रेषित बनेल शे.
3
मी प्रार्थना करस कि, परमेश्वर बाप आणि आमना प्रभु येशु ख्रिस्त ना कळून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो.
4
ख्रिस्त येशु नि आमना पाप साठे आपला जीवन ले बलिदान करी टाक, एनासाठे कि आमना परमेश्वर आणि बाप नि ईच्छा नुसार आमले ह्या वर्तमान वाईट जग पासून सोळाईन.
5
मी प्रार्थना करस कि तेनी स्तुती आणि बळाई युगानयुग होत राहो. आमेन.
6
मी आश्चर्य चकित शे कि ज्या परमेश्वर नि तुमले ख्रिस्त नि कृपा ना द्वारे बलाव तेना कण तुमी इतला जल्दी फिरीसन एक आल्लग प्रकार नि शिक्षा ना अनुसरण कराले लागेल शेतस.
7
फक्त एकच खरी सुवार्ता शे, पण काही लोक तुमना दिमाक ले भ्रम मा टाकीसन ख्रिस्त ना संदेश ले बीगाळाले देखतस.
8
पण कदी आमना मधून कोणी एक व स्वर्ग मधून खाले उतरेल कोणता स्वर्गदूत बी तुमले त्या सुवार्ता ले सोळीसन जी आमनी तुमले आयकाळेल शे. कोणती दुसरीच प्रकार नि शिक्षा तुमले देस आणि त्या शिक्षा ना बारामा हवू दावा करस कि हईच सुवार्ता शे, त परमेश्वर तेले श्राप देवो.
9
जस आमी पहिले सांगी दियेल शेतस, तसच मी आते परत सांगस, कि ती सुवार्ता ले सोळीसन जिले तुमी स्वीकार करेल शेतस. कदी कोणी दुसराच प्रकार नि शिक्षा तुमले देस आणि त्या शिक्षा ना बारामा हय दावा करस कि हईच सुवार्ता शे, त परमेश्वर तेले श्राप देवो.
10
स्पष्ट रूप कण मनी माणसस्ले नई पण परमेश्वर ले खुश करानी ईच्छा शे. कारण कि जर मी आते लोंग लोकस्ले खुश करत ऱ्हातु, त मी ख्रिस्त ना दास बनेल नई ऱ्हातु.
11
ओ विश्वासी भावूसहोण, मनी तुमले सांगानी ईच्छा शे, कि जी सुवार्ता मनी आयकाळेल शे, ती माणसस्ना विचारस्वर आधारित नई शे.
12
कारण कि ती मले आजोबास पासून नई भेटणी आणि नईत कोणी धार्मिक शिक्षक नि मले शिकाळेल शे, पण येशु ख्रिस्त नि ती चांगली बातमी ले मनावर प्रगट करेल शे.
13
तुमी आयकी लीयेल शेतस कि मी कोणत्या प्रकारे यहुदी ना नियम ना पालन कऱ्या करत होतु, आणि मी परमेश्वर नि मंडळीस्ना विश्वासीस्ले गैरा त्रास देत होतु आणि नाश कराना प्रयत्न करत होतु.
14
आणि मी यहुदी धर्म मा आपला वय ना यहुदी जोळीदारस्तून जास्त आपला आजोबास्नि शिक्षास्ना अभ्यास कराले आणि तेस्नी आदन्यास्ले माना साठे गैरा उत्सुक राहात होतु.
15
पण परमेश्वर नि आपली कृपा कण, मना जल्म होवाना पहिलेच मले निवाळी लीध आणि तेनी सेवा साठे मले बलाव. आणि जव तेनी निर्णय लीधा,
16
कि आपला पोऱ्या ले मनावर प्रगट करो, एनासाठे कि मी बिगर यहुदीस्मा तेनी सुवार्ता ना प्रचार करू. त मी ह्या बारामा सल्ला लेवाले कोणा जोळे नई ग्यू.
17
ज्या मले प्रेषित बनाना पहिले प्रेषित होतात, तेस्ले भेटासाठे मी यरूशलेम शहर ले नई ग्यू. पण मी लगेच अरब देश ले चालना ग्यू आणि नंतर दमिश्क नगर ले परती उनू.
18
मंग तीन साल नंतर मी केफा (पेत्र) ले भेट करासाठे यरूशलेम शहर ले ग्यू, आणि तेना जोळे पंधरा दिन लगून ऱ्हायनु.
19
पण तेना नंतर कदी मी कोणता प्रेषित ले भेटेल शे त फक्त प्रभु ना भावू याकोब संगे.
20
परमेश्वर ले माहिती शे कि ज्या गोष्टी मी तुमले लिखी ऱ्हायनु त्या खऱ्या शेतस, खोट्या नईत.
21
एना नंतर मी सिरीया प्रांत आणि किलकिया ना प्रांतस्मा उनू.
22
पण यहूदीया प्रांत मा राहाणाऱ्या मंडळीस्ना लोकस्नी ज्या आते ख्रिस्त मा शेतस मले व्यक्तिगत रूप कण नई देखेल होतात.
23
पण त्या मना बारामा हईच आयकत होतात, कि एक टाईम ले जो आमले त्रास देणार होता, एनातून पहिले तो लोकस्ले ख्रिस्त वर विश्वास कराले रोकाना प्रयत्न करत होता, आते तोच त्या विश्वास ना प्रचार करी ऱ्हायना.
24
एनासाठे त्या मना बारमा परमेश्वर नि महिमा कऱ्या करत होतात कारण कि तेनी मले त्रास देणार पासून ख्रिस्त ना अनुसरण करणार ना रूप मा बदली दियेल होता.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6