bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Galatians 2
Galatians 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 3 →
1
चौदा साल नंतर मी बर्णबा ना संगे यरूशलेम शहर ले ग्यू आणि तीत ले बी संगे लीग्यू.
2
मी तठे ग्यू कारण कि परमेश्वर नि मले दाखाळेल होत, कि मले तठे जावाले पाहिजे. जव मी तठे होतु त मी पुढारीस संगे व्यक्तिगत रूप कण भेटणु आणि तेस्ले त्या सुवार्ता ना बारामा सांग जी मी बिगर यहुदीस्मा प्रचार करी ऱ्हायंतू. एनासाठे कि अस नई हुई जावो, कि जे मी करी ऱ्हायंतू आणि वर्तमान मा करी ऱ्हायनु तेना परिणाम काहीच नई निघो.
3
मना जोळीदार तीत जो ग्रीक शे, तेना सुंता कदीच करामा नई एयेल होता. तरी बी, यरूशलेम शहर नि मंडळीस्ना पुढारीस्नी तेले स्वीकार कर. तेस्नी सुंता करावाना साठे तेनावर कोणतीच जबरजस्ती नई करी.
4
आणि हय त्या खोटा विश्वासी भावूस्ना मुळे हुईन, ज्या आमना समाज मा चोरी कण इग्यात आणि त्या स्वातंत्रता ले नाश कराना प्रयत्न करी ऱ्हायंतात जी आमना तारणार येशु मा आमले भेटेल शे. एनासाठे कि त्या परत आमले यहुदी नियम ना गुलाम बनाई सकोत.
5
तेस्ना संगे सहमत होवा साठे आमी एक घळी भर बी स्वीकार नई कर, एनासाठे कि तुमी सुवार्ता नि सत्यता मा कायम बनेल राही सकोत.
6
नंतर त्या यरूशलेम शहर ना मंडळी ना पुढारीस्नी जो संदेश मी शिकाळी ऱ्हायंतू तेले बदला साठे मले जबरजस्ती नई कर. मले ह्या गोष्ट कण कोणताच फरक नई पळत कि त्या पुढारी कोण शेतस, कारण कि परमेश्वर वरला रूप देखीसन न्याय नई करत.
7
पण तेस्नी देख, कि जसा परमेश्वर नि सुंता करेल यहुदी लोकस साठे सुवार्ता प्रचार कराना काम पेत्र ले सोप तसाच बिगर सुंता बिगर यहुदी लोकस्ले सुवार्ता आयकाळाना काम मले सोपामा एयेल शे.
8
कारण कि ज्या परमेश्वर नि पेत्र ले सुंता करेल यहुदीस्ना प्रेषित बनाईसन तेना द्वारे सेवा-कार्य करना, तेनीच मले बी बिगर यहुदीस्ना प्रेषित बनाईसन मना द्वारे सेवा-कार्य करना. नेम.
9
ज्या लोक मंडळी ना खांबा समजामा येत होतात, म्हणजे याकोब, केफा आणि योहान तेस्नी कृपा ना त्या वरदान ले वयख जो मले भेटेल शे. तेस्नी मले आणि बर्णबा ले आपला सहकर्मी समजीसन आमले सहभागीता ना उजवा हात दिधा, आणि त्या गोष्ट साठे सहमत हुईनात कि आमी बिगर यहुदीस जोळे जावोत आणि त्या सुंता करेल यहुदीस जोळे.
10
तेस्नी आमले फक्त हय विनंती करी, कि यरूशलेम ना गरीब विश्वासीस्नी मदत करोत, आणि हय तेच काम होत जेले मनी करानी ईच्छा होती.
11
एक दिन जव केफा (पेत्र) अंत्युखिया शहर मा उना, त मनी तेना विरोध कर आणि मले दुसरा विश्वासीस्ना समोर तेले फटका मारन पळण, कारण कि तो जे करी ऱ्हायंता ते चूकीन होत.
12
एनासाठे कि जठ लगून यरूशलेम शहर मधून याकोब कळे धाळामा एयेल काही विश्वासी माणस अंत्युखिया शहर मा नई उनात, तठ लगून पेत्र बिगर यहुदी लोकस संगे जेवण करत होता. पण जव याकोब ना आठून कईक लोक उनात, त तेनी तेस्ना संगे राहाण आणि जेवण करन बंद करी टाक, कारण कि तो त्या सुंता करेल यहुदीस कण भ्यात होता.
13
आणि तेना संगे बाकीना यहुदीस्नी बी कपट कर आठ लगून कि बर्णबा बी तेस्ले भ्यात होता आणि तेनी बी बिगर यहुदीस्ना संगे प्रीती-भोज ठेवण बंद करी टाकेल होत.
14
पण जव मनी देख, कि त्या खरज सुवार्ता नि सत्यता ना पालन नई करी ऱ्हायनात. त मनी सर्वा विश्वासीस्ना समोर केफा (पेत्र) ले सांग. “जव तू यहुदी हुईसन बिगर यहुदीस्नी रिती-रिवाजस्ना पालन करस आणि यहुदीस्नी रिती-रिवाजस्ना पालन नई करत त तू बिगर यहुदीस्ले यहुदीस्नी रिती-रिवाजस्ना पालन करासाठे जबरजस्ती काब करस?”
15
आमी ज्या जन्म पासून यहुदी शेतस, आणि त्या दुसरा जाती ना शेतस, जेस्ले बिगर यहुदी पापी सांगतस.
16
तरी बी आमी यहुदी विश्वासीस्ले हय माहिती शे कि मोशे ना नियम ना पालन करीसन कोणी बी माणुस परमेश्वर नि नजर मा धर्मी नई ठरू सकत. एनासाठे आमी स्वता नि बी ख्रिस्त वर विश्वास कर, कि आमी मोशे ना नियम ना पालन करीसन नई पण येशु ख्रिस्त वर विश्वास करा कण धर्मी ठरोत. कारण कि नियम ना पालन करीसन कोणी बी माणुस धर्मी नई ठरू सकत.
17
आमी ज्या धर्मी ठराना देखतस आणि कदी स्वताच पापी निघतस, त काय एना अर्थ हय शे कि ख्रिस्त नि आमले पाप कराव? कदीच नई.
18
पण कदी मी त्या वस्तुले परत स्वीकार करस जी मनी पहिले सोळी दियेल होती, म्हणजे नियम ना पालन कराना, त मी खरज पापी ठरसू.
19
मी समजस कि मोशे ना नियम ना पालन कराना द्वारे मले धर्मी घोषित नई करामा येवू सकत. एनासाठे मी अस समजस कि नियम ना बारामा मरी ग्यू एनासाठे कि मी परमेश्वर ना साठे जित्ता राही सकू.
20
हय अस शे जसा जव ख्रिस्त क्रूस वर मरणा, त मी बी तेना संगे मरी ग्या आते मी जित्ता नई शे पण ख्रिस्त मना मा जित्ता शे. आणि जसा आते मी जगी ऱ्हायनु त फक्त परमेश्वर ना पोऱ्या वर विश्वास ठियसन जित्ता शे. जो मना संगे इतला प्रेम करस कि तेनी मनासाठे आपला जीव दिटाका.
21
मी ह्या गोष्ट ले नकारू नई सकत कि परमेश्वर नि आमना प्रती आपली कृपा ना मुळे आमले वाचाळेल शे, कारण कि कदी लोक मोशे ना नियम ना पालन करीसन धार्मिकता ले प्राप्त करी सकत होतात, त ख्रिस्त न मरण व्यर्थ हुई जात.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5
6