bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Galatians 5
Galatians 5
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 6 →
1
ख्रिस्त नि आमले मोशे मा नियम पासून स्वातंत्र करेल शे. एनासाठे तुमी आपली स्वातंत्र्यता ले धरी ठेवा, आणि नियम ना पालन करासाठे तुमी स्वता ले परत गुलाम नका बनावा.
2
आयका, मी पौल, तुमले सांगस, कि कदी तुमी परमेश्वर समोर धर्मी ठरा साठे सुंता करावश्यात, त ख्रिस्त नि जे काही कर तेना कण तुमले काहीच फायदा नई होवाव.
3
मी परत एक सावा तुमले जताळस, कि जो कोणी सुंता कराना देखस, तेले पुरा मोशे ना नियम ना पालन करन पळीन.
4
तुमी ज्या मोशे ना नियमस्ले पालन करीसन धर्मी ठराना देखतस, त तुमी स्वता ले ख्रिस्त पासून आल्लग करी ऱ्हायनात आणि परमेश्वर नि कृपा पासून तोंड फिराई ऱ्हायनात.
5
पण आमी परमेश्वर नि आत्मा ना सामर्थ्य कण त्या धार्मिकता नि आशा ले प्राप्त करानी वाट देखी ऱ्हायनूत जेले देवाना करार परमेश्वर नि कर. कारण कि आमी तेनावर विश्वास करतस.
6
कारण कि जव आमी ख्रिस्त येशु वर विश्वास करतस, त मंग आमी भले सुंता करेल राहोत कि बिगर सुंता ना एना कण काही फरक नई पळत, पण खास गोष्ट हय शे, कि आमी ख्रिस्त वर विश्वास करतस आणि परमेश्वर वर आणि दुसरास्वर प्रेम करतस.
7
तुमी त ख्रिस्त ना संगे संबंध मा चांगल्या प्रकारे वाळी ऱ्हायंतात, त सत्य ना पालन पासून तुमले कोणी रोक?
8
अशी शिक्षा परमेश्वर कळून नई शे, जेनी तुमले आपला पोर होवा साठे बलायेल शे.
9
सावधान राहा, कारण कि लोक जे सांगतस ते खर शे, कि थोळासा खमीर पुरा गुंधेल पीठले खमीर करी टाकस.
10
पण मले तुमना बारामा परमेश्वर वर विश्वास शे, कि तुमी दुसरास्नी गोष्टीस्ले नई मानीसन मना गोष्टीस्ना अनुसरण करश्यात. पण त्या ज्या तुमले भ्रम मा टाकतस, त्या कोणी का नई असोत परमेश्वर ना द्वारे तेस्ले दंड भेटीन.
11
ओ विश्वासी भावूसहोण, कदी मी प्रचार करस कि लोकस्ले सुंता कराले पाहिजे, त मंग आते लगून मले त्रास काब देवामा येस? कदी मी ख्रिस्त ना क्रूस ले सोळीसन सुंता ना प्रचार करत होतु त यहुदीस्ले कोणतीच समस्या नई ऱ्हाती.
12
चांगल होत कि ज्या तुमले खोटा सिद्धांत शिकाळतस, त्या आपला आंगलेच कापी टाकोत.
13
ओ विश्वासी भावूसहोण, तुमी परमेश्वर ना द्वारे स्वातंत्र होवा साठे बलावामा एयेल शेतस, तुमी आपली स्वातंत्रता ले आपला शारीरिक ईच्छास्नि पुरती ना साठे संधी नका बनावा, पण प्रेम कण एक दुसरा नि सेवा करा.
14
कारण कि पुरा मोशे ना नियम ना निष्कर्ष फक्त एकच वाक्य मा दपेल शे, “तू आपला शेजारी वर आपला सारखा प्रेम कर.”
15
पण कदी तुमी कायम झगळाच करत एक दुसरास्ले जनावरस्ना सारखा दातस कण चावतस आणि फाळी खातस, त सावधान राहा, कि एक दुसरा ना नाश नई करी देवोत.
16
मी तुमले सांगस कि तुमी पावित्र आत्मा नि प्रेरणा नुसार जीवन जगा, त तुमी त्या वाईट कामस्ले नई करावत ज्या तुमना पापी स्वभाव तुमना कण करावाना देखस.
17
कारण कि आमना पापमय स्वभाव आमले पवित्र आत्मा ना विरुद्ध मा कार्य करावाना देखस आणि पवित्र आत्मा आमना पापमय स्वभाव ना विरुद्ध मा आमना कण कार्य करावाना देखस. कारण कि ह्या दोनी शक्ती कायम एक-दुसरा ना संगे लळाई करत ऱ्हातस, एनासाठे कि तुमी जे कराना देखतस ते नई करू सकोत.
18
आणि कदी तुमी पवित्र आत्मा ना प्रेरणा ना नुसार जीवन जगतस, त तुमी मोशे ना नियम ना पालन करासाठे बांधायेल नई शेतस.
19
तुमी सर्वास्ले माहिती शे, ज्या लोक आपला ईच्छास्ले पुरा कराना देखतस त्या काय करतस. म्हणजे त्या व्यभिचार करतस, गंधा काम करतस, कामातुरपणा करतस.
20
मूर्ती पूजा करतस, जादू टोना करतस, त्या जोळीदारस संगे घृणा करतस. एक-दुसरा ना संगे झगळा करतस, त्या दुसरास्नी वस्तुनी लालूस करतस. त्या लवकर रागे भारी जातस, ज्या तेस्नी गोष्टीस्मा सहमत नई होतस त्या तेस्ना विरोध करतस आणि ज्या तेस्ना गोष्टीस कण सहमत होतस तेस्ना संगे मिई जातस.
21
त्या एक-दुसरास्वर बयत ऱ्हातस, दारूबाज शेतस, रंगेलपणा करतस, आणि त्या असा प्रकार ना आखो बी काम करतस. मी तुमले जताळी ऱ्हायनु जसा पहिले बी दियेल होतु, कि असा-असा काम करणारा परमेश्वर ना राज्य ना वारीस नई होवावत.
22
पण परमेश्वर नि आत्मा जो स्वभाव आमना मधमा उत्पन्न करस तेना फय प्रेम, आनंद, शांती, धीर, कृपा, चांगुलपणा, विश्वास योग्यता,
23
नम्रता, आणि सहनशीलता शे. असा-असा कामस्वर रोक लावा साठे नियम नई शे.
24
आणि ज्या ख्रिस्त येशु ना शेतस, तेस्नी आपला पापमय स्वभाव ले तेनी ईच्छा आणि अभिलाषा ना संगे क्रूस वर चळाई टाकेल शे.
25
जव कि पवित्र आत्मा नि आमले नवा जीवन दियेल शे, त आमी सर्वा गोष्टीस्मा पवित्र आत्मा नि प्रेरणा नुसार जीवन जगोत.
26
आमी गर्वशाली नको बनाले पाहिजे, नईत एक-दुसरास्ले राग देवाळाले पाहिजे, आणि नईत एक-दुसरास्वर बयाले पाहिजे.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6