bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Galatians 6
Galatians 6
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
1
ओ विश्वासी भावूसहोण, कदी कोणी माणुस कोणता अपराध मा धराईजावो, त तुमी ज्या पवित्र आत्मा नि प्रेरणा कण जीवन जगतस, नम्रता कण असा व्यक्ती ले धर्म ना रस्ता वर परत लयामा मदत करा, आणि सावधान राहा कि कदी स्वताच त्या पाप मा नई पळी जावोत.
2
तुमना मधून कदी कोणी समस्या मा शे त एक दुसरास्नी मदत करा, आणि ह्या प्रकारे तुमी ख्रिस्त ना नियम ना पालन करा.
3
कदी कोणी समजस कि तो एक खास व्यक्ती शे, जव कि तो खरज काहीच नई शे, त स्वता ले धोका देस.
4
तुमना मधून प्रत्येक आपलाच काम ले पारखी लेवोत कि चांगला शेतस कि नई, जर त्या चांगला शेतस त तुमले दुसरास्ना कामस्नी बिगर मोजणी कराना आपलाच कामस्ना बारामा गर्व करानी संधी भेटीन.
5
कारण कि आमना मधून प्रत्येक आपलाच कामस साठे जबाबदार शेतस.
6
जेस्ले परमेश्वर ना वचन नि शिक्षा भेटस, त्या आपला सिकाळणारस्ले सर्वा चांगल्या गोष्टीस्मा भागी करोत.
7
तुमी धोका नका खा, परमेश्वर ले कोणी मूर्ख नई बनावू सकत, कारण कि माणुस जे काही पेरीन, तेच कापीन.
8
कदी कोणी माणुस तेच करस जो तेना पापमय स्वभाव तेना कण करावाना देखस, त तो आपला साठे मृत्युलेच उगाळीन. पण जो परमेश्वर नि आत्मा ना नुसार करीन, त तेले आपला साठे कायम ना जीवन भेटीन.
9
एनासाठे आमले चांगला काम करा पासून हिम्मत नई सोळाले पाहिजे, कारण कि कदी आमी हिम्मत नई सोळावत, त आमले परमेश्वर ना टाईम वर प्रतीफय भेटीन.
10
एनासाठे जठ लगून संधी भेटो आमले सर्वा लोकस संगे चांगल कराले पाहिजे, खास करीसन ख्रिस्ती विश्वासी भावूस संगे.
11
देखा, मी कसा मोठा मोठा अक्षर मा तुमले आपला हात कण लिखेल शे.
12
ज्या लोक तुमना वर सुंता करावा साठे दबाव टाकतस, ह्या त्या लोक शेतस ज्या दिखावा करतस आणि शरीर नि दशा वर गर्व करतस. त्या लोक असा एनासाठे करतस, कि लोकस्ले फक्त ख्रिस्त ना क्रूस ना प्रचार करीसन यहुदीस्ले त्रास देवामा नई येवो.
13
आठ लगून कि सुंता करेल यहुदी विश्वासी बी मोशे ना नियम ना पालन नई करतस, पण त्या तुमना सुंता एनासाठे करावाना देखतस, कि त्या दुसरा यहुदी लोकस समोर तुमनी सुंता नि दशा वर गर्व करी सकोत.
14
पण मी प्रभु येशु ख्रिस्त ना क्रूस ले सोळीसन आखो कोणतीच गोष्ट वर गर्व नई करत. कारण कि तेनी मृत्यु ना द्वारे, मी जग ना अभिलाषास्ना आधीन मा नई ऱ्हायनु आणि नईत एनी सामर्थ्य मनावर विजय कराव.
15
कारण कि नईत सुंता नि दशा, आणि नईत सुंतारहित महत्वान शे, पण महत्वान हय शे कि परमेश्वर नि पवित्र आत्मा ना कार्य ना द्वारे तुमले नवा व्यक्ती बनायेल शे.
16
आणि जीतला ह्या नियम वर चालतीन, परमेश्वर त्या सर्वा लोकस्वर दया करीन व तेस्ले शांती दिन, कारण कि त्या परमेश्वर ना निवाळेल लोक शेतस.
17
पुळे मले कोणी दुख नई देवो, कारण कि मना शरीर वर ज्या डाग शेतस त्या हय दर्शावतस कि मी येशु ना शे.
18
ओ विश्वासी भावूसहोण, मी प्रार्थना करस कि, आमना प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा तुमना संगे राहो. आमेन.
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
All chapters:
1
2
3
4
5
6