bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Galatians 4
Galatians 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 5 →
1
मी तुमले ह्या उदाहरण ना द्वारे समजाळस, पोऱ्या आपला बाप नि संपत्ती ना वारीस शे, पण जठ लगून तो बाळच शे, तठ लगून तो दास सारखा शे आणि तेले संपती वर अधिकार नई.
2
जठ लगून तो बाळच शे, आणि बाप ना ठरायेल ना नुसार संपत्ती ना मालक होवाना अवस्था लगून नई पोहोची जास, तठ लगून तो रक्षक आणि कारभारीस्ना आधीन मा ऱ्हास.
3
तसाच आमी बी, जव त्या बाळ सारखा होतुत, त ह्या जग ना रिती-रिवाज आणि नियमस्ना गुलाम होतुत.
4
पण जव परमेश्वर ना ठरायेल टाईम पुरा हुईना, त परमेश्वर नि आपला पुत्र ले ह्या जग मा धाळ आणि तो बाई ना द्वारे उत्पन्न हुईना, आणि मोशे ना नियम ना पालन करत जीवन जगणा.
5
एनासाठे कि ज्या मोशे ना नियम ना आधीन होतात तेस्ले तो खंडणी भरीसन सोळावो, आणि आपले पोऱ्या ना हक्क भेटो.
6
आणि जव कि आमी तेना पोर शेतस, त परमेश्वर नि आपला पुत्र नि आत्मा ले आमना हृदय मा धाळेल शे, जो आत्मा परमेश्वर ले “ओ अब्बा, ओ बाप” म्हणीसन हाकामारस.
7
एनासाठे, आते तुमी दास नई ऱ्हायनात, पण पुत्र शेतस, आणि जव पुत्र हुईनात त जे काही परमेश्वर नि आपला पोरस्ले देवानी प्रतिज्ञा करेल शे ते तुमले भेटीन.
8
जव तुमी परमेश्वर ले नई वयखत होतात, त्या टाईम ले तुमी तेस्ना दास होतात ज्या खरज मा देव शेतसच नईत.
9
पण आते तुमी परमेश्वर ले वयखतस, नईत हय सांगाले पाहिजे कि परमेश्वर नि तुमले वयखी लीयेल शे, त तुमी काब दुर्बळ, वायबार इत्यादी शिक्षास्ना गोष्टीस कळे फिरी ऱ्हायनात? तुमी काब दुसरा सावा तेस्ना दास बनाना देखतस?
10
मनी आयकेल शे कि तुमी बिगर यहुदी विश्वासी यहुदीस्ना दिन, महिना, आणि ऋतू आणि सालस्ले मानतस.
11
मी तुमना बारामा चिंतामा शे, काय मना श्रम जो मनी तुमना साठे करेल शे व्यर्थ ठरेल शे?
12
ओ विश्वासी भावूसहोण, स्वता ले नियमस पासून मुक्त करा जसा मनी करेल शे, मनी स्वता ले नियम पासून मुक्त कर जसा, तुमी बिगर यहुदी शेतस. त्या टाईम ले तुमनी मनी चांगली देखरेख करी.
13
तुमले आठवण हुईन, कि पहिला सावा जव मी तुमना जोळे उनू त शरीर नि कमजोरी मुळे तुमले सुवार्ता आयकाळनु.
14
जरी मनी शारीरिक दशा तुमना साठे समस्या ना कारण होती तरी बी तुमनी मले तुच्छ नई समज आणि नईत मना संगे घृणा करी, पण तुमनी मले परमेश्वर ना दूत सारखा व ख्रिस्त येशु ना सारखा मले स्वीकार करणात.
15
त्या टाईम ले तुमी गैरा खुश होतात. पण आते तुमनी ती खुशी कथी गयी? मी स्वता निश्चित पणे हय सांगू सकस, कि तुमी मनासाठे काही बी त्याग करू सकत होतात, आठ लगून कि आपला डोया बी काळीसन मले दि देतात.
16
त काय मी तुमले खर सांगीसन तुमना शत्रू बनी जायेल शे?
17
त्या खोटा शिक्षक तुमले आपला पक्ष मा करासाठे उत्सुक शेतस, पण तेस्नी नेती चांगली नई शे. तेस्नी नेती त तुमले मना पासून आल्लग करानी शे, एनासाठे कि तुमी तेस्ना शिष्य बनी जावोत.
18
कदी उद्देश चांगला शे त उत्साहित होण चांगल शे, पण फक्त त्या टाईम लगून नई जव मी तुमना संगे शे.
19
ओ मना प्रिय पोरसहोण, जठ लगून तुमना मा ख्रिस्त ना स्वभाव पूर्णपणे नई ईजात, तठ लगून मी तुमना साठे गरोदर बाई ना सारखा पिळा सहन करस.
20
मनी गैरी ईच्छा शे कि आते मी तुमना जोळे ईसन तुमना संगे नम्रपणे बोलू, कारण कि मी तुमना बारामा गैरा चिंतामा शे.
21
तुमी ज्या मोशे ना नियम ना पालन करतस, मी तुमले प्रश्न विचारस, कि काय तुमी खरज नियम मा लिखेल गोष्टीस्ले समजतस का?
22
पवित्र शास्त्र मा हय लिखेल शे, कि अब्राहाम ना दोन पोर होतात, एक पोऱ्या हागार पासून उत्पन्न हुईना जी दासी होती, आणि दुसरा पोऱ्या सारा पासून उत्पन्न हुईना जी स्वातंत्र बाई होती.
23
जो दासी पासून हुईना, तो शारीरिक रिती कण सामान्य पणे जल्म ना, पण जो स्वातंत्र बाई पासून जल्म ना, तो परमेश्वर ना करार ना नुसार जल्मना.
24
ह्या गोष्टीस्मा दाखला शे, ह्या दोनी बाया दोन करार ना सारखा शेतस जो परमेश्वर आणि माणसस्ना मधमा शे. एक करार नियम शे जो परमेश्वर नि सियोन पहाळ वर करेल होता, आणि ज्या लोक ह्या करार ना आधीन मा शेतस त्या दासस्ना सारखा शेतस.
25
हागार सियोन पहाळ ले दर्शावस जो अरब देश मा शे, तो आज ना यरूशलेम शहर ना सारखा शे जेनामा राहाणार लोक मोशे ना नियम ना गुलामी मा शेतस.
26
पण स्वर्ग ना यरूशलेम अब्राहाम नि बायको सारा ना सारखा शे, आणि तेना पोर गुलाम नई शे. आणि हय यरूशलेम आमी विश्वासीस साठे आमनी माय ना सारखा शे.
27
कारण कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “ओ वांझ, तू जिले पोर नई होत खुशी कर, तू जिले पिळा नई उठतस, गया उघाळीसन जय जयकार कर, कारण कि सोळेल ना पोर सुहागिन ना पोरस्तून बी जास्त शेतस.”
28
ओ विश्वासी भावूसहोण, तुमी अब्राहाम ना पोऱ्या इसहाक ना सारखा शेतस, कारण कि जसा इसहाक परमेश्वर ना करार ना नुसार जल्म ना, तसाच आमी बी परमेश्वर नि प्रतिज्ञा ना नुसार परमेश्वर ना पोर ठरोत.
29
जस त्या टाईम ले शरीर ना नुसार जल्मेल इस्माईल, आत्मा ना सामर्थ्य कण जल्मेल इसहाक ले त्रास देत होता, तसाच तुमले त्या लोकस्ना द्वारे त्रास देवामा येस जेस्नी ईच्छा शे कि तुमी नियम ना पालन करोत.
30
पण ह्या बारामा परमेश्वर ना पुस्तक काय सांगस? दासी आणि तीना पोऱ्या ले काळी द्या, कारण कि दासी ना पोऱ्या स्वातंत्र बाई ना पोऱ्या ना संगे उत्तराधिकारी नई होवाव.
31
एनासाठे ओ भावूसहोण जे मी सांगी ऱ्हायनु तेना निष्कर्ष हय शे, कि आमी दासी ना नईत पण स्वातंत्र बाई ना पोर शेतस.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6