bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Corinthians 10
2 Corinthians 10
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 11 →
1
ख्रिस्त नि सौम्यता आणि दयाळूपणा ना द्वारे, मी पौल तुमले विनंती करस कि मना येवावर मले कठीण होवाले मजबूर नका करज्यात, कारण कि काही लोक सांगतस. कि जव मी तुमना संगे ऱ्हास, त नम्र आणि सौम्य ऱ्हास, पण जव दूर ऱ्हास त तुमना संगे कठोर ऱ्हास. मले खात्री शे कि मी त्या लोकस संगे कठोरता कण निपटी सकस ज्या सांगतस कि आमी जग ना प्रत्येक उद्धेशस कण कार्य करतस.
3
हय खर शे कि आमी जग मा ऱ्हातस, पण आमी जगिक लोकस्ना सारखा झगळा नई करतस.
4
आमना लळाई ना हत्यार जगिक नई, पण परमेश्वर ना सामर्थ्य ना हत्यार शेतस, जेस्ना वापर आमी सैतान ना गढस्ले पाळी टाकासाठे करतस.
5
आमी विचारस्ना आणि प्रत्येक उंच गोष्ट ना खंडन करतस, ज्या लोकस्ले परमेश्वर ले वयखा पासून रोकाना प्रयत्न करस. आणि ह्या हत्यार ना द्वारे प्रत्येक भावना ले काबू मा करीसन ख्रिस्त ना आज्ञाकारी बनाई देतस.
6
आणि तयार ऱ्हातस कि जव तुमी पूर्णपणे ख्रिस्त ना आज्ञाकारी बनी जाश्यात, त आमी प्रत्येक प्रकार ना आज्ञा नई मानणारस्ले दंड देवो.
7
तुमी फक्त बाहेर ना रूप ले जो डोयास्ना समोर स्पष्ट शे, देखतस. जर कोणा आपला वर हवू विश्वास राहो, कि तो ख्रिस्त ना शे, त तो हय बी समजी लेवो, कि जसा तो ख्रिस्त ना शे, तसाच आमी बी ख्रिस्त ना शेतस.
8
कारण कि जर मी त्या अधिकार ना बारामा आखो बी गर्व दाखाळू, जो प्रभु नि मले तुमना विश्वास ले नाश करासाठे नई, पण तुमना विश्वास ले व्हाळावा साठे आमले दियेल शे, त लज्जित नई होवाव.
9
हय मी एनासाठे सांगस, कि पत्रस्ना द्वारे तुमले घाबरावणारा नई ठरू.
10
कारण कि तुमना मधून काही लोक सांगतस, “तेना पत्र त गंभीर आणि प्रभावशाली शेतस, पण जव तो आमना संगे ऱ्हास, त तो कमजोर आणि तेना गोष्टी हलका माहित पळतस.”
11
एनासाठे ज्या लोक असा सांगतस, त्या एनावर विचार करो कि आमी दूर ऱ्हायसन पत्रस्मा ज्या गोष्टी लिखतस, तसाच तुमना समोर आमना काम बी ऱ्हातीन.
12
कारण कि ज्या लोक स्वतानीच स्तुती करतस, आमी तेस्ना बरोबर होवानी व तेस्ना संगे आपली तुलना करानी हिम्मत नई करतस. त्या स्वतानाच मापदंड कण आपली मोजणी करतस आणि आपला स्वतानी प्रशंसा करतस. ह्या प्रकारे त्या आपली मूर्खता ना परिचय देतस.
13
जे काम परमेश्वर नि आमले दियेल शे आमी त त्या काम वर मर्यादा ना भायेर कदी बी गर्व नई करावत. पण आमना साठे कार्य-क्षेत्र नि जी सीमा निर्धारित करी आणि जेनामा तुमी लोक बी सहभागी शेतस, आमी तेना मधमा ऱ्हासुत.
14
आमी आपला कार्य-क्षेत्र ना उल्लंघन नई करतस, जरी तुमी लोक आमना क्षेत्र ना मधमा शेतस, कारण कि आमी सर्वास्ना पहिले तुमना आठे ख्रिस्त नि सुवार्ता ना प्रचार कर.
15
आमी परमेश्वर ना द्वारे दियेल कार्य-क्षेत्र ना सीमा ना उल्लंघन करत दुसरास्ना कष्ट वर गर्व नई करतस, पण आमी आशा करतस कि जसा-जसा तुमी लोकस्ना विश्वास व्हाळत जाईन, त तुमी लोकस्ना द्वारे आमी आखो बी जास्त लोकस लगून पोहोची सकसुत.
16
आणि आमी दुसरा दूर-दूर ना क्षेत्रस्मा सुवार्ता आयकाळसुत. ह्या प्रकारे दुसरास्ना क्षेत्र मा जो काम हुई जायेल शे, आमले तेनावर गर्व करानी गरज नई पळाव.
17
पण पवित्र शास्त्र सांगस, “जो कोणी गर्व करस, तो प्रभु वर गर्व करो.”
18
एनासाठे जो आपली प्रशंसा करस तो नई, पण जेनी प्रशंसा प्रभु करस, तोच स्वीकारा योग्य शे.
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 11 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13