bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Corinthians 12
2 Corinthians 12
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 13 →
1
जरी गर्व करान त मनासाठे चांगल नई, तरी बी करन पडस, पण मी प्रभु ना दिएल दर्शनस्नि आणि प्रकटीकरणस्नी चर्चा करसू.
2
मी ख्रिस्तीस्मा असा एक माणुस ले ओयखस, जो चौदा वरीस पहिले उंच स्वर्ग लगून वरे उचला मा उना, मले हय माहिती नई कि तो शरीर ना संगे होता कि बिगर शरीर ना होता, पण फक्त परमेश्वरलेच माहिती शे.
3
मी परत सांगस, मले एक असा ख्रिस्ती माणुस माहिती शे, जो चौदा वरीस पहिले तिसरा स्वर्ग लगून वरे उचला मा उना, हय मले माहिती नई कि शरीर ना संगे कि बिगर शरीर ना, फक्त परमेश्वरलेच माहिती शे. आणि अश्या गोष्टी आयकनु जेस्ले शब्दस्ना द्वारे नई सांगामा येवू सकत, आणि ज्या गोष्टीस्ले दुसरास्ले सांगानी परवानगी माणसस्ले नई शे.
5
एनासाठे, असा माणुस वर त मी गर्व करसू, पण आपली कमजोरीले सोळीसन, मी आपला बारामा मा कोणतीच गोष्ट वर गर्व नई कराव.
6
कारण कि जर मी गर्व करानी ईच्छा करू तरी बी मूर्ख नई होवाव, कारण कि खर सांगसू, पण स्वता ले ह्या प्रकार ना गर्व पासून दूर ठेवस, एनासाठे कि अस नई हुई जावो, असा कोणी मले देखस, व मना पासून आयकस, मले तेना तून जास्त व्हाळीसन समजो.
7
पण मी परमेश्वर ना द्वारे दाखाळेल प्रकटीकरणस्नी विपुलता मुळे गर्व नई कराले पायजे, मना शरीर मा एक मोठी पीडा ना साठे कोणी काटा ना सारखा दियेल शे आणि सैतान ना एक दूत मले त्रास देत ऱ्हास, कारण कि मी गर्व नई करी सकू.
8
एना बारामा मनी तीन सावा प्रभु ले विनंती करी, कि मना पासून हय दूर हुई जावो.
9
पण तेनी मले सांग, “मनी कृपा तुना साठे पुरे-पूर शे. कारण कि मनी सामर्थ्य कमजोरी मा प्रगट होस.” एनासाठे मी मोठी खुशी कण आपली कमजोरी वर गर्व करसू, कि ख्रिस्त नि सामर्थ्य मनावर ऱ्हास.
10
ह्या मुळे मी ख्रिस्त ना साठे कमजोरीस्मा, आणि निंदास्मा, दरिद्रतास्मा, उपद्रवस्मा, आणि संकटस्मा खुश शे, कारण कि जव मी कमजोर होस, तरच मी ख्रिस्त नि सामर्थ्य मा शक्तिशाली होस.
11
मी एळा त बनणु, पण तुमनीच मले असा बनाना साठे विवश कर. तुमले त मनी शिफारस कराले पाहिजे होती, कारण कि जरी मी काही बी नई, तरी बी त्या प्रेषितस तून ज्या स्वता ले मोठा म्हणावतस, कोणतीच गोष्ट मा कमी नई शे.
12
जव मी तुमना संगे होतु, तव मी तुमना समोर ह्या गोष्ट ले साबित कर कि मी ख्रिस्त येशु ना खरा प्रेषित शे. कारण कि मी धीर कण तुमना मधमा चिन्ह, अदभूत काम, आणि सामर्थ्य ना कामस्ले करनू.
13
एक काम जे मनी तुमना संगे नई कर, जे कि मनी दुसरा मंडळीस्ना संगे कर, ते हय शे कि मी कदी बी तुमना वर आर्थिक भार नई बनणु, तुमी मले ह्या अन्याय ना साठे माफ करा.
14
आते मी तिसरा सावा तुमना जोळे येवाले तयार शे, आणि मी ह्या टाईम ले बी तुमना पासून कोणतीच आर्थिक मदत नई लेवाव. कारण कि मले तुमनी संपत्ती नई, पण तुमीच मले पाहिजेत. कारण कि पोरस्ले माय-बापस्ना साठे धन एकत्र नई कराले पाहिजे, पण माय-बापस्ले पोरस साठे धन एकत्र कराले पाहिजे.
15
मी तुमना साठे गैरी खुशी कण आपल सर्व काही खर्च करसू आणि स्वता ले बी समर्पित करसू, मी तुमना वर गैरा प्रेम करस, पण अस वाटस कि तुमी मनावर थोडासाच प्रेम करतस.
16
तुमी सर्वास्ले माहित शे कि मी आपली गरज पूर्ण करासाठे तुमना वर भार नई बनणु. तरी बी तेस्ना मधून काही लोक मनावर हय सांगीसन दोष लावतस, कि “मी धूर्त शे, आणि मनी तुमले फसाळीसन पैसा लीधा.”
17
जव मनी तीत व कोणी दुसरास्ले तुमना जोळे धाळ, काय मनी तेस्ना मधून कोणा द्वारे तुमना पासून फायदा उचलनु?
18
मनी तीत ले समजाळीसन तेना संगे दुसरा विश्वासी भावू ले धाळनु, त काय तीत नि युक्ती करीसन तुमना पासून काही लीध? काय आमी एकच उद्देश ना नुसार नई चालनुत? काय आमी एक सारखाच नई वागनुत?
19
मना प्रिय विश्वासीहोण तुमी आते लगून समजी ऱ्हायना होतीन कि आमी तुमना समोर प्रत्युत्तर दि ऱ्हायनूत पण अशी गोष्ट नई शे. पण आमी त परमेश्वर ले उपस्थित समजीसन ख्रिस्त ना कळून भेटेल अधिकार कण बोलतस. कि जे काही बी आमी सांगतस ते तुमनाच विश्वास ले पक्का करासाठे करतस.
20
कारण कि मले भीती शे, कदी अस नई हुई जावो, कि जव मी तुमना जोळे येवू, जशी मनी ईच्छा शे, तसा तुमले नई देखू, आणि जशी तुमनी ईच्छा नई शे तसाच मले देखतस. मले भीती शे, तुमना मा झगळा, डाह, राग, स्वार्थ, ईर्ष्या, चुगली, अभिमान, आणि गोंधय देखू.
21
आणि कदी अस नई होवो कि जव मी तुमना जोळे पोहोचू, जशी मनी ईच्छा शे, तसा तुमले नई देखू. त मना परमेश्वर मले परत तुमना समोर लीन करो आणि मले त्या असंख्य लोकस साठे शोक करन पळो. जेस्नी पहिले पाप कर आणि आपली अशुद्धता, व्यभिचार आणि लबाळी ना साठे मन नई फिरायेल शे.
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 13 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13