bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Corinthians 9
2 Corinthians 9
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 10 →
1
यरूशलेम शहर मा राहणारा विश्वासीस्नी मदत ना साठे आर्थिक मदत धाळीसन करामा येणार सेवा ना बारमा, मले तुमले लिखाणी गरज नई.
2
कारण कि मले माहिती शे कि तुमनी मदत करानी ईच्छा शे, जेना मुळे मी तुमना बारामा मासेदोनिया प्रांत ना विश्वासीस्ना समोर गर्व करस, कि अखया प्रांत ना लोक मदत करासाठे एक वरीस पासून तयार शेतस. खरज हवू तुमना उत्साह होता जेनी तेस्ना मधून कईक लोकस्ले मदत कराना साठे उभारेल शे.
3
पण मनी ह्या तीन विश्वासी भावूस्ले तुमना जोळे एनासाठे धाळेल शे, कि आमनी जो गर्व तुमना बारामा दाखाळा, तो ह्या गोष्ट मा व्यर्थ नई ठरो. पण जस मनी सांग, तसाच तुमी यरूशलेम शहर ना विश्वासीस्ले मदत करासाठे तयार राहोत.
4
अस नई होवो, कि कदी कोणी मासेदोनिया प्रांत ना एक विश्वासी मना संगे येवो, आणि तुमले आर्थिक मदत ना संगे तयार नई देखो, त आमले तुमना वर आमना विश्वास मुळे लाजे भरण पळो, पण तुमी आमना तून जास्त लाजे भरश्यात.
5
एनासाठे मनी, ह्या विश्वासी भावूस्ले हय विनंती करान चांगल समज कि त्या पहिले पासूनच तुमना जोळे जावोत. आणि तुमनी उदारता ना मुळे जेना बारामा पहिले पासून प्रतिज्ञा करामा एयेल होत, तयार करी ठेवो, कि हय दबाव कण नई पण उदारता कण मदत ना सारखा तयार हो.
6
पण गोष्ट त हय शे, कि जो कमी पेरस तो थोडच कापीन बी, आणि जो जास्त पेरस तो जास्त कापीन.
7
प्रत्येक झन जसा मन मा निच्चय करस तसाच दान करो, नईत कुड-कुड करीसन आणि नईत दबाव कण, कारण कि परमेश्वर खुशी कण देणार वर प्रेम करस.
8
परमेश्वर तुमना गरजास्तून जास्त प्रत्येक प्रकार ना आशीर्वाद देवू सकस. जेना कण प्रत्येक गोष्टी मा आणि प्रत्येक टाईम वर, सर्व काही, जे तुमले आवश्यक हो, तुमना जोळे राहो, एनासाठे कि प्रत्येक चांगला काम साठे तुमना जोळे गैर काही राहो.
9
जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “परमेश्वर नि गरजाळूस्ले उदारता कण दिध, तेनी धार्मिकता कायम बनेल राहीन.”
10
परमेश्वरच शे, जो शेतकरीले पेरासाठे बीज आणि जेवा साठे भाकर देस. त्याच प्रकारे, तो तुमले संसाधन दिन आणि तेले व्हाळाईन आणि तव तो तुमना मा उदारता ना पिक ले उत्पन्न करीन.
11
तो तुमले आखो जास्त मालदार बनावो कि तुमी आखो जास्त उदारता कण दि सको, आणि जव आमी तुमनी दियेल मदत ले त्या लोकस लगून पोहोचाळसुत जेस्ले एनी गरज शे, त त्या परमेश्वर ना धन्यवाद करतीन.
12
कारण कि ह्या सेवा पुरी करा कण नईत फक्त परमेश्वर ना लोकस्ना गरजा पुरा होतस, पण लोकस्ना कळून परमेश्वर ना गैरा धन्यवाद होस.
13
तुमनी हय सेवा प्रमाण वर मानीसन लोक परमेश्वर नि महिमा करतीन, कारण कि तुमी ख्रिस्त नि सुवार्ता ले मानीसन तेनावर विश्वास करतस आणि सहभागीता नि भावना कण तेस्नी व सर्वास्नी उदारपणा कण मदत करतस.
14
त्या तुमना साठे परमेश्वर ले प्रार्थना करतीन. त्या तुमना वर प्रेम करतस, कारण कि तेस्ले माहिती शे कि परमेश्वर नि तुमी लोकस्वर मोठी कृपा करेल शे.
15
परमेश्वर ले तेना पुत्र ना रूप मा त्या दान ना साठे जो वर्णन ना बाहेर शे, धन्यवाद हो.
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 10 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13