bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Corinthians 11
2 Corinthians 11
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 12 →
1
मनी ईच्छा शे कि तुमी मले सहन करील्या जर मी एक मूर्ख सारखा शे, मनी सहन करी लेत जावा.
2
कारण कि मी तुमना बारामा मा चिंता तसाच करस, जसा परमेश्वर करस, एनासाठे कि मनी करार करेल शे, मी एकमात्र नवरदेव ख्रिस्त ना संगे तुमनी मांगणी संपन्न करनू, जेना कण मी तुमले पवित्र कुवारी ना सारखा तेना समोर आणि सकू.
3
पण मी घाबरस कि जसा सैतान नि साप ना रूप मा आपली चतुराई कण, हव्वा ले फसाळ, तसाच तुमना मन त्या सीधापणा आणि पवित्रता कण जी ख्रिस्त नि प्रती भक्ती मा होवाले पाहिजे कदी भ्रष्ट नई करामा ईजावोत.
4
कारण कि कदी कोणी तुमना जोळे ईसन, कोणी दुसरा येशु ना प्रचार करो. जेना प्रचार आमनी नई कर, व कोणता दुसरा आत्मा ले स्वीकारा साठे सांगनुत जो पहिले तुमले नई भेटणा, व कोणती दुसरी सुवार्ता ले स्वीकारा साठे सांगनुत जी तुमी पहिले स्वीकार नई करणात. त तुमी लोक असा व्यक्ती ना पहिले स्वागत करतस.
5
त मी समजस, कि मी कोणतीच गोष्ट मा त्या लोकस तून कमी नई शे, ज्या स्वता ले मोठा तून मोठा प्रेषित समजतस.
6
जरी मी बोलामा अशिक्षित शे, पण मना मा ज्ञान नि कमी नई शे, आणि मनी तुमना प्रत्येक टाईम ले आणि प्रत्येक परिस्थिती मा शिक्षा देवा कण ह्या गोष्ट ले साबित कर.
7
मनी तुमले परमेश्वर नि सुवार्ता फुकट मा आयकाळेल शे, आणि स्वता ले खाले कर, कि तुमी उचा हुई जावोत, त काय मनी एनामा काही पाप कर?
8
तुमी लोकस्नी सेवा करासाठे मनी दुसरा मंडळीस पासूनच आपली उपजीविका ना साठे दान स्वीकार कर.
9
आणि जव मी तुमना संगे होता, आणि मले पैसास्नि कमी पळणी, त मनी कोणावर भार नई टाका, कारण कि विश्वासी भावूस्नी, मासेदोनिया प्रांत मधून ईसन मनी कमी ले पुरी कर. आणि मनी प्रत्येक गोष्ट मा स्वता ले तुमी लोकस्वर भार बना पासून रोक आणि येणारा दिनस्मा बी भार बना पासून रोकी ठेवसू.
10
जस कि निश्चित रूप कण ख्रिस्त ना सत्यता मना मा शे, तर अखया प्रांत मा कोणी मले ह्या गोष्ट वर गर्व करा पासून नई रोकाव.
11
काय मनी तुमन पैसा नई लीधा? काय मनी हय अस एनासाठे कर कि मी तुमना वर प्रेम नई करत? परमेश्वर ले माहिती शे कि मी तुमना वर प्रेम करस.
12
पण जे मी करस, तेच करत ऱ्हासु, एनासाठे कि त्या प्रेषितस्ले ह्या गोष्ट वर गर्व करानी संधी नई भेटो कि त्या प्रचार ना काम मा आमना सारखा शेतस.
13
कारण कि असा लोक खोटा प्रेषित, आणि छळ कण काम करणारा, आणि ख्रिस्त ना प्रेरित होवाना खोटा दावा करणारा शेतस.
14
हय काही आश्चर्य नि गोष्ट नई कारण कि सैतान स्वता बी ज्योतिर्मय स्वर्गदूत ना रूप धारण करीसन बहिकावस.
15
एनासाठे कदी तेना सेवक बी धार्मिकता ना सेवकस सारखा रूप धारण करीसन बहिकाळोत, त काही मोठी गोष्ट नई, पण तेस्ना शेवट तेस्ना कामस्ना नुसार हुईन.
16
मी परत सांगस, कोणीच मले मूर्ख नका समजा; नईत मूर्खच समजीसन मनी सहन करील्या, एनासाठे कि थोडासा मी बी गर्व करी सकू.
17
ह्या संबंध मा बिगर भ्यावाना मी जे काही सांगस, त प्रभु ना कळून नई, पण समजा मूर्खता कणच सांगस.
18
जव कि गैरा लोक ह्या जग ना लोकस सारखा गर्व करतस, त मी बी गर्व करसू.
19
तुमी त समजदार हुईसन खुशी कण मूर्खस्ना गोष्टीस्ले सहन करीलेतस.
20
कारण कि जव कोणी तुमले दास बनाईलेस, व तुमनी धन-संपत्ती खाई लेस, व शोषण करस, व स्वता ले तुमना तून हुशार समजस, व तुमना तोंड वर थाप मारस, त तुमी सहन करीलेतस.
21
मी लाज ना संगे स्वीकार करस कि तुमी लोकस्ना संगे ह्या प्रकार ना व्यवहार कराना मले साहास नई हुईना. तुमी एले मनी नादानी समजोत, पण ज्या गोष्टीस्ना बारामा त्या गर्व कराना साहास करतस, मी बी त्या गोष्टीस्ना बारामा गर्व करी सकस.
22
काय त्याच इब्री लोक शेतस? मी बी शे. काय त्याच इस्त्राएल देश ना लोक शेतस? मी बी शे. काय त्याच अब्राहाम ना वंश ना शेतस? मी बी शे.
23
काय त्या ख्रिस्त ना सेवक शेतस? मी एळास्ना सारखा सांगस, कि मी तेस्ना तून चांगला सेवक शे. मनी तेस्ना तून गैरा जास्त परिश्रम करेल शे, तेस्ना तून गैरा जास्त बंदी बनावामा एयेल शे, असंख्य सावा मार खायेल शे, घळी-घळी मना जीव संकट मा पळेल शे.
24
पाच सावा मनी यहुदी पुढारीस्ना हातस कण चाबकास्ना फटका खायेल शेतस.
25
तीन सावा मले काठी कण मार, एक सावा मनावर दगडफेक करामा उन, तीन सावा असा हुयना कि ज्या जहाज मा मी प्रवास करत होता ते तुटी ग्या, आणि एक सावा मी पुरी रात आणि दिन समुद्र मा अथा-तथा वाहत काळ.
26
मी घळी-घळी प्रवासस्मा, बाड ना धोकास्मा, डाखूस्ना धोकास्मा, आपला जातीवालास्ना धोकास्मा, बिगर यहुदीस्ना धोकास्मा, नगरस्ना धोकास्मा, जंगलस्ना धोकास्मा, समुद्रस्ना धोकास्मा, खोटा विश्वासीस्ना मधमा धोकास्मा ऱ्हायनु.
27
मनी कठीण परिश्रम कर आणि गैरा रात जागत बिताळनु. मले गैरा सावा जेवण नई भेटन, भूक-तहान, थंडी मा नेहमी बिगर कपळास्ना ऱ्हायसन सहन करत ऱ्हायनु.
28
ह्या सर्व्या बाहेर ना संकटस्ले सोळीसन दररोज मनावर सर्वा मंडळीस्ना चांगला ना चिंता ना भार बनेल ऱ्हास.
29
जव कोणी कमजोर ऱ्हास, त मले बी कमजोर वाटस. जव कोणी पाप मा पळस, त मी दुख कण भरी जास.
30
जर गर्व करान अवश्य शे, त मी आपली कमजोरिणी गोष्टस्वर गर्व करसू.
31
परमेश्वर, जो आमना प्रभु येशु ना बाप शे. युगानयुग धन्य शे. तेले माहिती शे कि मी खोट नई बोलत.
32
जव मी दमिश्क नगर मा होता, त राजा अरीतास ना राज्यपाल नि मले धरा साठे नगर वर पहरा बठाळी ठीयेल होता.
33
पण मले टोमा मा बठाळीसन गावकुसार नि खिडकी मधून खाले सोळामा उन, आणि मी त्या राज्यपाल ना हात कण वाची निघनु.
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 12 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13