bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Corinthians 6
2 Corinthians 6
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 7 →
1
आमी ज्या परमेश्वर ना सहकर्मी शेतस आमी तुमले हय बी विनंती करतस, कि परमेश्वर नि जी कृपा तुमना वर हुईनी व्यर्थ नका राहू द्या.
2
कारण कि पवित्र शास्त्र मा परमेश्वर अस सांगस, “योग्य टाईम वर मनी तुमनी प्रार्थना आयकी, आणि तारण ना दिन मनी तुमनी मदत करी.” आयका, आते योग्य टाईम शे, आते तारण ना दिन शे.
3
आमी परमेश्वर ना सहकर्मी होवाना नाते कोणाच रस्ता मा अळखळन नई टाकतस, एनासाठे कि कोणी आमना सेवाकार्य वर डाग नई लावो.
4
पण आमी प्रत्येक परिस्थिती मा स्वता ले परमेश्वर ना योग्य सेवक प्रमाणित करतस, आमी कष्ट, विपत्ती आणि संकट ले मोठी धीर कण सहन करतस.
5
आमले चाबूक कण मारा मा उन, बंदिवास मा टाकामा उन, आमना वर गर्दी नि उत्पात कर. आमनी गैर कष्ट कर, आमी रात-रात भर जागनुत आणि भुक्या ऱ्हायनूत.
6
आमी आपला निर्दोष स्वभाव, ज्ञान, सहनशीलता, दयाळूपणा, पवित्र आत्मा ना काम, निष्कपट प्रेम ना द्वारे परमेश्वर ना निवाळेल दास साबित करतस,
7
आमनी सत्य ना प्रचार म्हणजे परमेश्वर ना सामर्थ्य कण स्वता ले परमेश्वर ना योग्य सेवक प्रमाणित करेल शे. आमना जोळे धार्मिकता रुपी हत्यार हमला कराले आणि स्वता ना बचाव करासाठे शे.
8
जव लोक आमनी प्रशंसा करतस व जव त्या आमना शी घृणा करतस, तव त्या दुसरास्ले सांगतस, कि आमी वाईट व चांगला लोक शेतस, आणि आमले भटकावणारा समजतस, जव कि आमी सत्य बोलतस.
9
आमी अनजानस्ना सारखा शेतस, तरी बी सर्वा लोक आमले वयखतस. आमी मरेल समजामा येतस, पण जसा कि तुमी देखतस आमी जित्ता शेतस. जरी आमी मार खातस, पण मरतस नई.
10
आमी दुखी शेतस, तरी बी प्रत्येक टाईम ले खुश शेतस. आमी स्वता गरीब दिखतस, पण गैरास्ले आत्मिक रिती कण धनवान बनाई देतस. तरी बी सर्व काही आमन शे.
11
ओ करिंथ शहर ना विश्वासीसहोण, आमी तुमना संगे मोक्या गोष्टी करेल शेतस, आमी तुमना वर पुरा हृदय कण प्रेम करतस.
12
आमना मन मा तुमना साठे प्रेम कमी नई हुईना, पण तुमना प्रेम आमना साठे कमी हुयेल शे.
13
पण आपला पोर समजीसन तुमले सांगस, कि तुमी बी तेना बदला मा पुरा हृदय कण प्रेम करा.
14
अविश्वासीस्ना संगे सहभागीता नका ठेवा, कारण कि धार्मिकता आणि अधर्म ना मेय नई होवू सकत. उजाय आणि अंधार नि संगती नई होवू सकत.
15
ख्रिस्त नि सैतान ना संगे मित्रता नई होवू सकत. विश्वासी ना संगे अविश्वासी ना कोणताच नात नई होवू सकत.
16
मूर्तीस्ना साठे परमेश्वर ना मंदिर मा काहीच जागा नई. कारण कि आमी त जित्ता परमेश्वर ना मंदिर शेतस, जसा परमेश्वर नि पवित्र शास्त्र मा सांगेल शे, “मी त्या लोकस्ना मधमा ऱ्हासु आणि तेस्ना संगे चाल-फिर करसू. मी तेस्ना परमेश्वर होसू आणि त्या लोक मनी प्रजा होतीन.”
17
एनासाठे परमेश्वर पवित्र शास्त्र मा आमले सांगस, “त्या लोकस्ना मधून निघी या, आणि तेस्ना पासून आल्लग राहा. आणि अशुद्ध वस्तूस्ले स्पर्श नका करा, त मी तुमले स्वीकार करसू.
18
आणि तुमना बाप होसू आणि तुमी मना पोर आणि पोरी होशात, हय सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर ना वचन शे.”
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13