bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Corinthians 5
2 Corinthians 5
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 6 →
1
आमले माहित शे कि आमना शरीर ह्या पृथ्वी वर एक तंबू ना सारखा शे जेनामा आमी ऱ्हातस, जव हय नाश हुई जाईन त आमले राहा साठे परमेश्वर ना कळून स्वर्गवर एक असा भवन भेटीन, जेले तेनी स्वता नि बनायेल शे आणि ते कायम ना साठे राहीन.
2
एनासाठे आमी ह्या शरीर मा कण्हतस आणि येनातून बी जास्त आपला स्वर्गीय शरीर धारण करानी तीव्र लालूस करतस.
3
जव आमी त्या स्वर्गीय शरीर ले घाली लीसुत त आमी नागा नई सापळावत.
4
आणि आमी ह्या शारीरिक तंबू मा ऱ्हातांना भार कण कण्हतस, कारण कि आमी ह्या जुना शरीर ले काळाले नई देखतस पण तेनावर नवा स्वर्गीय शरीर घालाना देखतस, एनासाठे कि तो मरणहार शरीर कायम ना जीवन मा बदली जावो.
5
परमेश्वर नि आमले ह्या बदलाव साठे तयार करेल शे, आणि तेनीच आमले बेना मा आपला पवित्र आत्मा बी दियेल शे.
6
एनासाठे आमी कायम हिंमत बनाई ऱ्हातस आणि हय समजतस, कि जठ लगून आमी शरीर मा ऱ्हातस, तठ लगून आमी प्रभु पासून दूर शे, जो स्वर्ग मा शे.
7
कारण कि जठ लगून आमी ह्या पृथ्वी वर जित्ता शे, तठ लगून आमी तेले बिगर देखाना विश्वास कण तेना मांगे चालतस.
8
एनासाठे आमी धीर ठेवत, आणि शरीर मा आल्लग हुईसन प्रभु ना संगे राहाले आखो बी चांगल समजतस.
9
एनामुळे भले आमी तेना संगे स्वर्ग मा राहोत, कि आमी पृथ्वी वर राहोत, आमनी एकच अभिलाषा हय शे कि आमी प्रभु ले आवळतस.
10
कारण कि अवश्य शे कि आमी सर्वा ख्रिस्त ना न्याय सिंहासन ना समोर उपस्थित होवोत, कि तो आमना न्याय करो. प्रत्येक व्यक्ती नि शरीर मा ऱ्हातांना जे काही करेल शे, भले ते चांगल राहो कि वाईट, तेले तेना फय भेटीन.
11
एनासाठे प्रभु ना भय मानीसन आमी लोकस्ले विनंती करतस कि त्या सत्य वर विश्वास करोत. परमेश्वर ले आमना बारामा सर्व काही माहिती शे आणि मी आशा करस कि तुमी बी आपला हृदयस्मा आमले चांगल्या प्रकारे वयखतस.
12
आमी तरी बी आपली बळाई तुमना समोर नई करतस, पण आमना आपला बारामा तुमले गर्व करानी संधी भेटो, आणि तुमी तेस्ले उत्तर देवू सकोत, ज्या मन वर नई, पण दाखाळा ना कामस्वर गर्व करतस.
13
जर आमी येळा शेतस, त परमेश्वर ना साठे शेतस, आणि जर समजदार शेतस त तुमना साठे शेतस.
14
ख्रिस्त ना प्रेम आमले विवश करी टाकस, कारण कि आमी निश्चित शे, कि जव एक व्यक्ती सर्वा लोकस साठे मरी ग्या त सर्वा लोक मरी ग्यात.
15
आणि ख्रिस्त ह्या मुळे सर्वास्ना साठे मरी ग्या कि ज्या जित्ता शेतस, त्या पुळे चालीसन स्वता ले खुश करासाठे नई जगोत पण त्या तेना साठे जगोत जो तेस्ना साठे मरणा आणि जेले परमेश्वर नि परत जित्ता करा.
16
एनासाठे आमी आते पासून कोले बी सांसारिक नजर कण नई देखतस, आणि जर आमी ख्रिस्त ले बी पयले सांसारिक नजर कण देखेल होतुत, पण आते पासून असा नई करावत.
17
एनासाठे, जर कोणी ख्रिस्त वर विश्वास करस, त तेले नवा मनुष्यत्व भेटेल शे. जुना मनुष्यत्व बीती ग्या, देखा, त्या सर्वा नवा हुई जायेल शेतस.
18
आणि सर्वा गोष्टी परमेश्वर ना कळून शे, जेनी ख्रिस्त ना द्वारे आपला संगे आमनी सामंजस्य करी लीधा, आणि सामंजस्य नि सेवा आमले सोपी टाकेल शे.
19
म्हणजे परमेश्वर नि ख्रिस्त ना द्वारे आपला संगे जग नि सामंजस्य करी लीधा, आणि लोकस्ना पापस्ले लोकस्वर नई लाव आणि परमेश्वर नि सामंजस्य ना संदेश ना प्रचार आमले सोपी टाकेल शे.
20
एनासाठे आमी ख्रिस्त ना राजदूत शेतस, आणि परमेश्वर आमना द्वारे तुमी लोकस्ले बी विनंती करस. आमी ख्रिस्त ना कळून विनंती करतस, कि परमेश्वर ना संगे सामंजस्य करील्या.
21
ख्रिस्त पाप पासून अज्ञात होता, पण तेलेच परमेश्वर नि आमना साठे पाप ठराव, कि आमी परमेश्वर नि नजर मा धर्मी बनी जाउत कारण कि ख्रिस्त नि आमना पापस्ना दंड आपला वर लीलीधा.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13