bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Corinthians 8
2 Corinthians 8
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 9 →
1
आते ओ विश्वासी भावूसहोण, आमी तुमले परमेश्वर ना त्या कृपा ना समाचार देतस, जो मासेदोनिया प्रांत ना विश्वासीस्नी मंडळीस्वर हुईना.
2
जव त्या गैरा क्लेशस्ना द्वारे परखा मा उनात, तव बी तेस्नी मोठी खुशी व्यक्त करी आणि जरी त्या गैरा गरीब होतात तरी बी तेस्नी दुसरा विश्वासीस्नी मदत साठे उदारपणा कण आर्थिक रूप मा मदत करणात.
3
तेस्ना विषय मा मनी हय साक्ष शे, कि तेस्नी जीतल शक्य होत तितल दिध आणि तेस्ना क्षमता पेक्षा जास्त मन कण दिध.
4
तेस्नी स्वताच मोठी आस्था कण मले विनंती करी कि तेस्ले बी यरूशलेम शहर मा राहणारा संतस्नि मदत साठे सेवा-कार्य मा भाग लेवाना सोभाग्य भेटो.
5
आमले आशा नई होती कि त्या इतला उदारपणा कण देतीन, पण तेस्नी सर्वास्तून पहिले स्वता ले प्रभु नि सेवा साठे समर्पित करी टाक, नंतर परमेश्वर नि ईच्छा कण स्वता ले आमना अनुकरण करासाठे समर्पित करी टाक.
6
एनासाठे आमनी तीत ले समजाळ, कि जस तेनी या काम ले सुरु कर होत, तसाच प्रेम नि हय विशेष सेवा ले चालू ठेवो आणि पुरा करामा तुमनी मदत करो.
7
पण जसा तुमी प्रत्येक गोष्ट मा म्हणजे विश्वास मा, ज्ञान आणि सर्वा प्रकार ना मेहनत मा, आणि त्या प्रेम मा जो आमना वर ठेवतस, व्हाळत जातस, तसाच गरीब विश्वासीस्ले दान देवाना कामस्मा बी व्हाळत जावा.
8
मी दान देवाना संबंध मा तुमले कोणतीच आज्ञा नई दि ऱ्हायनु, पण दुसरा विश्वासीस्ना उदाहरण दिसन तुमले हय दाखाळान देखस कि त्या दुसरास्नी मदत कराना साठे कितला उत्सुक शेतस, मनी ईच्छा शे कि तुमी बी असाच इमानदारी कण दुसरास्ले प्रेम करा.
9
तुमले आमना प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा माहिती शे, कि तो धनी हुईसन बी तुमना साठे गरीब बनी ग्या एनासाठे कि तेले गरीब हुईजावा मुळे तुमी धनी हुई जावोत.
10
ह्या गोष्ट मा मना मत हवूच शे, कि जो काम तुमी लोकस्नी मांगला वरीस ले चालू करेल होता आणि जी योजना ले तुमनी स्वता बनायेल होती, आते तेले पुरा करा माच तुमन चांगल शे.
11
एनासाठे आते हय काम पुरा करा, तुमी जी तत्परता कण एनी योजना करेल होती, त्याच तत्परता कण तेले पुरा करा, तसाच आपला-आपला सामर्थ्य ना नुसार दान द्या.
12
जर तुमना मन मा दान देवानी उत्सुकता शे, त सामर्थ्य ना नुसार जे काही देतस, ते परमेश्वर मान्य करस. पण तो कोणा कळून हय ईच्छा नई ठेवस कि कोणी आपली सामर्थ्य तून जास्त दान देवो, पण तेनी हय ईच्छा शे कि जे काही तेना जोळे शे तीतलाच दान देवो.
13
मन सांगण हय नई शे कि दुसरास्न चांगल करा मुळे तुमी स्वता दुख उचला. पण ह्या टाईम तुमी लोकस्नी समृद्धी तेस्नी तंगी दूर कराना काम मा येवो, एनासाठे कोणता दिन तेस्नी समृद्धी तुमनी तंगी दूर कराना काम मा येवो, आणि ह्या प्रमाणे बराबरी हुई जावो.
15
जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “जेनी गैर आवर तेन काहीच जास्त नई निघन, आणि जेनी थोडस आवर तेन काही कमी नई निघन.”
16
परमेश्वर ना धन्यवाद होवो, जेनी तुमना साठे जसा उत्साह मना मा तुमना साठे होता तोच उत्साह तीत ना मन मा बी टाकी दियेल शे.
17
जव आमी तेले तुमना जोळे जावाले सांग त तेनी आमनी गोष्ट ना आदर कर, पण तो गैरा उत्साहित कण तुमले परत भेटाले तयार शे.
18
तेना संगे आमी दुसरा विश्वासी भावू धाळेल शे, जेना नाव सुवार्ता पसाराना बारामा सर्वा मंडळीस्ना विश्वासीस्मा पसरेल शे.
19
आणि ईतलच नई, पण तो मंडळी ना लोकस्ना द्वारे ठरावामा बी एयेल शे कि ह्या दान ना काम साठे आमना संगे जावो. आणि आमी हय सेवा एनासाठे करतस, कि प्रभु नि महिमा आणि यरूशलेम शहर मा राहणारा विश्वासीस्ना प्रती हय प्रगट होवो कि आमी तेस्ले मदत कराना साठे गैरा उत्सुक शे.
20
तीत ना संगे त्या विश्वासी भावू ले धाळीसन आमी ह्या गोष्ट मा चौकस ऱ्हातस, कि ह्या उदारता ना काम ना बारामा जेनी सेवा आमी करतस, कोणी आमना वर दोष नई लाई सको.
21
कारण कि आमी नईत फक्त प्रभु ना नजर मा पण माणसस्ना नजर मा बी चांगली वागणूक कराना ध्यान ठेवतस.
22
एनासाठे आमी त्या दोन झनस संगे एक आजून विश्वासी भावू ले धाळी ऱ्हायनूत, जेले आमी घळी-घळी पारखीसन गैरा गोष्टीस्मा उत्साहित देखेल शेतस. पण आते तुमना वर तेले मोठा विश्वास शे, ह्या मुळे तो आखो बी जास्त उत्साहित शे.
23
जर कोणी तीत ना बारामा मा विचारस, त तो मना जोळीदार आणि तुमना साठे मना सहकर्मी शे. आणि कदी आमना विश्वासी भावूस्ना बारामा विचारस, त त्या मंडळी ना साठे धाळामा एयेल ख्रिस्त ले महिमा देणारा लोक शे.
24
एनासाठे, आपला प्रेम तेस्ना वर प्रगट करा, आणि पुरी मंडळी ना विश्वासीस्ना समोर हय प्रमाण द्या, कि तुमना बारामा आमना गर्व करान बरोबर शे.
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 9 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13