bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
2 Corinthians 7
2 Corinthians 7
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 8 →
1
ओ प्रिय विश्वासीहोण, जव कि या सर्वा प्रतिज्ञा आमले परमेश्वर कळून भेटेल शेतस, एनासाठे या आमी सर्वा आपला शरीर आणि मन ना सर्वा प्रकार नि भ्रष्टता ना कार्य ले कराना बंद करूत, आणि परमेश्वर ना आदर करत पवित्र जीवन जगाना प्रयत्न करूत.
2
तुमी आमना वर पुरा हृदय कण प्रेम ठेवा, आमी नईत कोणा संगे अन्याय करनुत, आणि नईत कोले बिगाळेल शे, आणि नईत कोले ठगनुत.
3
मी तुमले दोषी ठरावासाठे हय नई सांगत कारण कि मनी पहिलेच सांगी दियेल शे, कि आमी तुमना वर पुरा हृदय कण प्रेम करतस, आणि भले आमी जगोत कि मरोत, आमी तुमना पासून कदीच आल्लग नई होवावत.
4
मी तुमना संगे गैरा हिम्मत कण बोली ऱ्हायनु, मले तुमना वर गैरा गर्व शे, मी गैरा प्रोत्साहित शे, आपला सर्वा क्लेशस्मा मी खुशी कण भरेल ऱ्हास.
5
कारण कि जव मी त्रोआस शहर मधून निघीसन मासेदोनिया प्रांत मा उनू, तरी बी आमना शरीर ले कोणताच आराम नई भेटणा, पण आमी प्रत्येक प्रकार ना कष्टस कण घेरायेल ऱ्हातस. बाहेर सर्वी कळे झगळा होत होतात, आमना हृदयस्मा भयानक भीती होती.
6
तरी बी दुखी लोकस्ले सांत्वना देणार परमेश्वर नि तीत ना येवा कण आमले सांत्वना दिधा.
7
आणि नईत फक्त तीत ना येवा कण पण तेनी ती सांत्वना कण बी, जी तीत ले तुमना कळून भेटेल होती. आणि तुमनी मले भेटानी ईच्छा, तुमी लोकस्ना पश्चाताप आणि मनासाठे तुमी लोकस्ना चिंता ना विषय मा आमले सांगणात येणा कण मना आनंद आजून बी जास्त हुईग्या.
8
मनी जे पत्र तुमले लिख तेना कण मले काहीच पचतावा नई होत, जरी तुमी तेना कण दुखी हुयेल शेतस. पहिले मले पचतावा होत होता जव मनी देख कि तुमी एना कण दुखी हुयेल शेतस, पण तो दुख थोडासा टाईम साठे होता.
9
आते मी खुश शे पण एनासाठे नई कि तुमले दुख हुईना पण एनासाठे कि तुमी त्या दुख मुळे पाप करान सोळीसन परमेश्वर कळे मन लाव. कारण कि तुमना दुख परमेश्वर नि ईच्छा ना नुसार होता, आणि आमना कळून तुमले कोणतीच गोष्ट ना नुकसान नई हुयना.
10
कारण कि परमेश्वर आमले पाप पासून दूर करासाठे आमना जीवन मा दुख टाकस एनासाठे कि आमी तारण ना शोध करूत. आणि असा दुख कण आमले पचतावन नई पळत, पण सांसारिक दुख ना परिणाम मृत्यु शे.
11
एनासाठे ध्यान द्या कि परमेश्वर कळून एयेल दुख नि तुमना मा काय-काय बदलाव करेल शे. अशी उत्सुकता भरेल तत्परता, आपला पक्ष स्पष्ट करानी अशी मोठी ईच्छा, अन्याय ना साठे असा मोठा राग, संकट ना साठे अशी सावधानी. मना संगे भेट करानी अशी तेज ईच्छा, सेवा ना साठे असा उत्साह व दुराचारी ले दंड देवाना साठे अशी जल्दी ना द्वारे तुमनी हय साबित करी दिधा कि सगळ काही चांगल करामा तुमनी काही बी कमी नई सोळेल शे.
12
खरज मनी ते पत्र एनासाठे नई लिखेल होत कि मले अन्याय करणारा म्हणजे अन्याय सहन करणारा व्यक्ती नि जास्त चिंता होती, पण मनी एनासाठे लिख, कि परमेश्वर तुमले दाखाळो कि तुमी लोक आमनी कितली चिंता करतस.
13
एनासाठे आमले शांत्वन भेटणी. आणि ह्या शांत्वन तून जास्त आमी तीत नि खुशी देखीसन आखो बी खुश हुई उठनुत, कारण कि तेना मन तुमना मुळे आखो बी जास्त खुश हुई जायेल शे.
14
कारण कि जर मनी तेना समोर तुमना विषय मा काही गर्व नि गोष्ट दाखाळ, त मले लाजे नई भरण पळण, पण जसा आमनी तुमले सर्वा गोष्टी खरा-खरा सांगी टाकेल होतुत, तसाच आमन गर्व करान तीत ना समोर बी खरा निघना.
15
जव तेले आठवण येस कि तुमी सर्वास्नी तेना गोष्टीस्ले मान आणि कापत-कापत तेना स्वागत करणात, त तुमना प्रती तेना प्रेम आखो बी व्हाळी जास.
16
आते मी गैरा खुश शे, कारण कि मले तुमना वर प्रत्येक गोष्ट मा विश्वास शे.
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 8 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13