bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Revelation 1
Revelation 1
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 2 →
1
परमेश्वर त्या गुप्त गोष्टीस्ले जी गैरा जल्दी होणार होती येशु ख्रिस्त वर प्रकट कर, कारण कि तो त्या गोष्टीस्ले आपला दासस वर प्रकट करी सको. येशु नि आपला स्वर्गदूतस्ले त्या संदेश ना संगे मना जोळे म्हणजे आपला दास योहान ना जोळे धाळ.
2
एनासाठे, मी, योहान नि ते सगळ काही लिख जे मनी देख. मनी या लेख मा परमेश्वर ना संदेश आणि ते खर विषय सांगेल शे, जेनी माहिती येशु ख्रिस्त नि मले दियेल होती.
3
धन्य शे तो माणुस जो मंडळी ना समोर परमेश्वर ना ह्या वचनस्ले वाचस, आणि तो प्रत्येक त्या व्यक्ती ले आशीर्वाद दिन ज्या आयकतस आणि जे काही येनामा लिखेल शे तेन पालन करस, कारण कि तो टाईम जवळ शे जव परमेश्वर ह्या सर्वा गोष्टीस्ले करीन.
4
मी, योहान, हय पत्र तुमी सात मंडळीस्ना विश्वासीस साठे लिखी ऱ्हायनु, ज्या आशिया प्रांत मा शेतस, मी प्रार्थना करस कि परमेश्वर कळून तुमले कृपा आणि शांती भेटो. तो परमेश्वर, जो कायम शे, जो कायम होता आणि येणार शे. आणि त्या सात आत्मास्ना नाव ज्या परमेश्वर ना सिंहासन ना समोर शेतस.
5
आणि येशु ख्रिस्त कळून जेना गोष्टी वर विश्वास करू सकतस, तो मरेल मधून जित्ता होणारस मा पयला शे, आणि ह्या पृथ्वी वरना सर्वा राजास्ना अधिपती शे. तुमले दया आणि शांती भेटत राहो. तो आमना वर प्रेम करस, तो आमना साठे मरी ग्या आणि आमना अपराध ना दंडस्ले रद्द करी दिधा. ह्या मुळे आमी पुजारीस्ना परिवार बनी जायेल शेतस जो आपला बाप परमेश्वर नि सेवा करतस. येशु ख्रिस्त ले महिमा आणि पराक्रम युगानयुग भेटत राहो. आमेन.
7
ध्यान दिसन आयका, तो ढगस्ना संगे येणार शे, आणि प्रत्येक झन तेले देखीन, आठ लोंग कि जेस्नी तेले भोकसेल होत, त्या बी तेले येतांना देखतीन. आणि सगळी पृथ्वी ना लोक, जव तेले देखतीन त जोर-जोर कण रळतीन. हा, असच हुईन. आमेन.
8
प्रभु परमेश्वर हई सांगस, “मीच अल्फा आणि ओमेगा शे. म्हणजे, सुरुवात आणि शेवट. मीच सर्वशक्तिमान शे, जो कायम शे, जो कायम होता आणि येणार शे.”
9
मी, योहान, तुमना विश्वासी भावू शे, आणि येशु ना संगे आपला नाता मुळे मी तुमना संगे परमेश्वर ना राज्य मा, कष्ट मा, आणि तेस्ले सहन करानी शक्ती मा साथी शे, मी परमेश्वर ना संदेश आणि येशु ख्रिस्त ना बारामा प्रचार करा मुळे पात्म नाव ना बेट मा बंदी होतु.
10
रविवार ना दिन जो कि प्रभु ना दिन शे, परमेश्वर ना आत्मा मनावर उतरणा, आणि मनी आपला मांगे तुरही ना आवाज सारखा एक उंच आवाज आयक.
11
तेनी मले सांग, “जे काही तू देखस, तेले चामळी ना पत्र मा लिखीसन ह्या सात मंडळीस कडे धाळी दे, जो इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा नगर, सार्दीस, फीलेदिलफिया आणि लावदीकिया ह्या शहरस्मा शेतस.”
12
जो मना संगे बोलत होता, मी तेले देखा साठे मांगे फिरणु, आणि मनी सोना ना सात दिवट देख.
13
आणि त्या दिवटस्ना मधमा एक माणुस ले देख, जो पुरुषना सारखा दिखत होता, तो असा कपडास्ले घालेल होता, तेनी लांबी तेना पाय लोंग होती, आणि तो छातीवर सोना ना फटुका बांधेल होता.
14
तेना केस उन आणि बर्फ सारखा धव्या होतात, आणि तेना डोया आग नि ज्वाला ना सारखा चमकत होतात.
15
आणि तेना पाय भट्टी मा तपाळेल पितयना सारखा चमकत होतात, आणि जव तो बोलत होता त तेनी आवाज मोठा लाठास्ना गर्जन सारखी होती.
16
तो आपला उजवा हात मा सात तारा लीयेल होता, आणि तेना तोंड मधून तेज दोनधारी तलवार निघत होती, आणि तेना चेहरा दोन पहर मा चमकणारा सूर्य ना सारखा होता.
17
जव मनी तेले देख, त लगेच मी तेना पाय वर मरेल सारखा पडी गया, पण तेनी मनावर आपला डावा हात ठीसन हय सांग, “घाबरू नको, सुरुवात आणि आखरी मीच शे.”
18
जीवन ना झरा मीच शे, जरी मी मरी जायेल होता पण देखा, आते मी कायम ना साठे जित्ता ऱ्हासु. मले मृत्यु आणि अधोलोक वर जी मरेल लोकस्नी जागा शे, अधिकार शे.
19
एनासाठे, ह्या सर्वा गोष्टीस्ले जेस्ले तू आते देखी ऱ्हायना, आणि ज्या गोष्टी येणा नंतर होणार शे, पुस्तक मा लिखी ले.
20
ह्या सात तारास्ना अर्थ, जेस्ले तू मना उजवा हात मा देखी ऱ्हायना व त्या सात सोना ना दिवटस्ना खोल अर्थ हय शे, त्या सात तारा सात मंडळीस्नी राखोई करणारा स्वर्गदूत शे, आणि सात दिवट सात मंडळीस्ले दर्शावस.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22