bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Revelation 18
Revelation 18
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 19 →
1
एना नंतर मी एक आखो स्वर्गदूत ले स्वर्ग मधून खाले उतरतांना देख, जेना जोळे मोठा अधिकार होता, आणि तेना मोठा तेज कण पृथ्वी प्रकाशित हुईगी.
2
तेनी जोरमा सांग, “बाबेल ना तो प्रसिद्ध शहर हारी ग्या. कारण कि ह्या बाबेल शहर नि सर्वा राष्ट्र ना सर्वा लोकस्ले आपली मूर्ती पूजा ना द्राक्षरस पाजेल शे. पृथ्वी ना सर्वा राजास्नी तीना घृणित कामस्मा तीना साठे दियेल शे. पृथ्वी वरना सर्वा व्यापारी महाग वस्तूस साठे त्या स्त्री ना ईच्छा ना नुसार मालदार हुई ग्यात. पण परमेश्वर ती बिगर लाज नि वेशा ले मारी टाकीन. आते हय सर्वा प्रकार ना दुष्ट आत्मास्ना घर, अशुद्ध आत्मास्ना आसरा आणि हरेक प्रकार ना अशुद्ध व घृणित पक्षीस्ना बठा ना ठिकाण बनी जायेल शे.”
4
मंग मी स्वर्ग मधून एक आजून आवाज आयक, “ओ मना लोक, त्या नगर मधून बाहेर निघी या, त्या लोकस्ना पापस्ना मांगे नका चाला, कारण कि जी पीडा तेनावर येणार शे ती तुमना वर नई येवो.
5
तेना पाप गैरा शेतस, आणि ती ढेर ना सारखी स्वर्ग लगून ईपोहोची जायेल शे, आणि ज्या अधर्म ना कामस्ले तेनी करेल शे, परमेश्वर तेले ईसरेल नई शे.
6
तुमी तेना संगे तसाच वाईट करा जसा तेनी दुसरास्ना संगे करेल शे. पण तुमी तेना काम नुसार तेना संगे दोन पट जास्त वाईट करा. त्या शहर साठे दोन पट शक्तिशाली त्रास नि तयारी कर जसा त्रास कण तेनी दुसरा लोकस्ना संगे शोषण करेल होत.
7
तेनी जीतली आपली गौरव करी आणि तेनी जीतला सुख-विलास कर, तुमी तीतलाच तिले पिळा आणि दुख द्या कारण कि ती आपला मन मा सांगस, मी त राणी सारखी सर्वा लोकस वर राज्य करसू, मी विधवा नई शे, आणि मी कदीच दुख नई कराव.
8
तीना ह्या गर्व मुळे, अचानक तीनावर विपत्ती ईपळीन. अचानक एखठ्ठा तीनावर आजार, दुख, आणि काय ईपळीन. आणि ती विस्तोमा राक करामा ईन कारण कि प्रभु परमेश्वर शक्तिमान शे आणि तो तीना न्याय करीन.”
9
पृथ्वी ना ज्या राजास्नी तीना घृणित काम आणि सुख-विलास मा साथ दियेल होतात, त्या त्या नगर ले आग कण बयतांणा देखीसन रळतीन आणि तेना साठे शोक करतीन.
10
आणि त्या घाबरतीन, कि कदी त्या बी तेना दंड मा सहभागी नई हुई जावो, आणि सांगतीन, “ओ मोठा नगर, बाबेल. ओ द्रुड नगर, भयानक, तूनासाठे कितला भयानक, घळी भरमाच तुले दंड भेटी जायेल शे.”
11
पृथ्वी ना व्यापारी तीना साठे रळतीन आणि शोक करतीन, कारण कि आते तेस्ना वस्तू कोणी विकत नई लेवाव.
12
तेस्ना माल गैरा प्रकार ना होता. तेनामा सोन, चांदी, हिरा आणि मोती होतात. तेना खास वस्तू होतात ज्या माहाग तागा, चमकणारा लाल आणि जांभा रेशमी कण बनावामा एयेल होतात. तेनामा सुगंधीत लाकूळ कण बनेल वस्तू, हत्ती ना दात कण बनेल वस्तू होतात. आणि आखो दुसरा वस्तू होतात ज्या माहाग लाकळ व पितय, लोखंड व संगमरवरी ना पात्र होतात. दालचिनी, मसाला, धुपद्रवे, गंधरस, लोबान, द्राक्षरस, जैतून ना तेल, मैदा, गहू, गाया-बईल, मेंढ्या-बकऱ्या, घोळा व रथ, दास व गुलाम माणसस्ले कोणी विकत लेणार नई ऱ्हायना.
14
व्यापारी तेले सांगतीन, “त्या सर्वा वस्तू जेस्नी तू ईच्छा करत होती आते नई शे, त्या सर्वा चांगल्या सुगंधीत वस्तू ज्या तुले आवळत होतात, त्या सर्वा वस्तू ज्या तू आपला शरीर ले सुंदर बनावा साठे वापर करत होती, त्या सर्वा दवळी जायेल शेतस, त्या आते तुले कदीच नई भेटाव.
15
ह्या वस्तूस्ना व्यापारी ज्या तीना व्दारे मालदार हुई जायेल होतात, तिनी पिळा नि भीती मुळे दूर उभा राहतीन, त्या रळतीन आणि शोक करत सांगतीन.
16
भयानक, कितला भयानक, हवू मोठा नगर, जो मलमल, आणि जाम्बी, आणि किरमिजी कलर ना कपळा घालेल होता, आणि सोन, रत्न आणि मोती कण सिंगरेल होता.
17
घळी भर मा तेना सर्वा धन नाश हुईग्या.” प्रत्येक नाव चालावणारा आणि प्रवासी आणि नाविक, आणि जीतला समुद्र वर कमावतस, सर्वा दूर उभा ऱ्हायनात.
18
जव त्या आग मा बयत नगर ना धुक्कय ले देखतीन, त्या आराया मारीसन सांगतीन, “या मोठा नगर सारखा कोणताच नगर नई शे.”
19
त्या आपला दुख ले दाखाळा साठे आपला आपला डोका वर राक टाकतीन, आणि रळत आणि शोक करत ओरडी-ओरडीसन सांगतीन, “भयानक, कितला भयानक, हवू मोठा नगर, जेनी संपत्ती व्दारे सर्वा जहाज ना मालिक मालदार हुई ग्यात, आणि आते थोडासाच टाईम मा, तेना पुरा धन चालना ग्या.
20
ओ स्वर्ग राहणारा, ओ परमेश्वर ना लोकसहोण, प्रेषित, आणि भविष्यवक्तासहोण खुश व्हा. कारण कि परमेश्वर नि तुमना संगे करेल दुर्व्यवहार ना साठे बाबेल ले दंडीत करेल शे.”
21
नंतर एक शक्तिशाली स्वर्गदूत नि मोठी चक्की ना पाठ सारखा एक दघळ उचला, आणि हय सांगीसन समुद्र मा टाकी दिधा, “जसा हवू दघळ समुद्र मा फेकामा उना, तसाच हवू मोठा नगर बाबेल मोठी शक्ती नाश करामा ईन, जेना कोणताच अवशेष बी नई सापळाव.
22
आते पासून तुना मा गवई, वीणा, बासरी व तुरही ना शब्द कदी आयकू नई येवाव. आते पासून कोणता बी कारागीर ना काम तुना मा नई दिखाव. आते पासून तुना मा चक्की ना आवाज आयकू नई येवाव.
23
आते पासून तुना मा एक बी दिवा नई चमकाव, आते पासून तुना मा नवरा नवरी ना उल्लास ना शब्द बी आयकामा नई येवाव, तुना व्यापारी पृथ्वी ना मोठा लोक होतात. तुना जादू नि सर्वा देशस्ले भरमाई टाकेल शे.
24
परमेश्वर नि बाबेल ले दंड दिध, कारण कि तो भविष्यवक्तास्ले, आणि परमेश्वर ना लोकस्ले आणि संसार ना लोकस्ले मारी टाका मुळे दोषी शे.”
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 19 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22