bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Revelation 21
Revelation 21
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 20
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 22 →
1
मंग मनी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी देखनु, कारण कि पयला आकाश आणि पयली पृथ्वी ना अस्तित्व नई ऱ्हायंना आणि समुद्र बी अस्तित्व नई ऱ्हायना.
2
मंग मी पवित्र नगर ले बी, जो नवीन यरूशलेम शे, परमेश्वर कडून स्वर्ग तून खाले उतरतांना देख. जशी नवरी आपला नवरा संगे लगन साठे चांगल्या प्रकारे सजाळामा येस, तसाच तो नगर तयार करामा एयेल होता.
3
मंग मी कोले परमेश्वर ना सिंहासन तून उंच आवाज मा हई सांगतांना आयक, “देख, आते पासून परमेश्वर नि वस्ती माणसस्ना मधमा राहीन, तो मनुष्य जाती संगे राहीन. आणि त्या तेना लोक होतीन. परमेश्वर स्वता तेस्ना संगे राहीन, आणि तो तेस्ना परमेश्वर राहीन.
4
आणि परमेश्वर तेस्ना डोया ना सर्वा आसा पुसी टाकीन, तठे नईत कोणी मराव, नईत कोणी शोक कराव, नईत कोणी रळाव, आणि नईत कोले पीडा होवाव. कारण कि पयल्या गोष्टी अस्तित्व मा नई राहाव.”
5
तव जो सिंहासन वर बठेल होता, तेनी सांग, “आते मी सगळ काही नवीन करी देस,” तेनी मले हय बी सांग, “येले लिखी ले, जे काही मनी सांगेल शे तू तेनावर विश्वास करू सकस, त्या निश्चित पुरा होतीन.”
6
आणि तेनी सांग, “सगळ पूर हुईग्या, मी अल्फा आणि ओमेगा शे, म्हणजे सुरुवात आणि शेवट शे. जो कोणी प्यासा शे, तेले मी जीवन ना पाणी ना झरा मधून फुकट पेवाले दिसू.
7
जो सर्वा वाईट वर विजयी हुईन, तो मना कळून त्या सर्वा आशीर्वाद ले ली लीन, आणि मी तेना परमेश्वर होयसू, आणि तो मना पोऱ्या होईन.
8
पण ज्या कोणी मनावर विश्वास नई ठेवाव, त्या बी त्या झरा मधून जो आग आणि गंधक शी बयत ऱ्हास, टाकामा ईन, हय दुसरी मोत शे. आणि ज्या लोकस समोर मना नकार करतीन, ज्या वाईट काम, आणि हत्या, व्यभिचार, टोना, मूर्तिपूजा, आणि सर्वा खोट बोलणारास्ना बी हवूच परिणाम होईन.”
9
तव त्या सात स्वर्गदूत मधून, जेना जोळे सात शेवट ना विपत्ती कण भरेल सात कटोरा होता, तेस्ना मधून एक मना जोळे ईसन सांगणा, “अथा ये, मी तुले ती नवरी दाखाळस, जी गैरा जल्दी कोकरा संगे लगन करणार शे.”
10
आणि तो मले पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण, एक मोठा उंच डोंगर वर लीग्या, आणि पवित्र नगर यरूशलेम ले परमेश्वर कळून स्वर्ग तून खाले उतरतांना दाखाळ.
11
तो नगर परमेश्वर नि महिमा कण विभूषित होता आणि यशब नाव ना बहुमुल्य दघळ ना सारखा चमकत होता, आणि काच ना सारखा साफ होता.
12
त्या नगर ना चारी बाजू उंच भिंत होती. त्या भिंत मा बारा दरवाजा होता, आणि बारा दरवाजा वर बारा स्वर्गदूत ठरायेल होतात. आणि त्या दरवाजा वर इस्त्राएल देश ना बारा गोत्र ना नाव लिखेल होतात.
13
तीन दरवाजा पूर्व दिशा कडे, तीन उत्तर ना कडे, तीन पश्चिम कडे व तीन दक्षिण कडे होतात.
14
नगर नि भिंत, पाया बारा दघळ वर बनेल होता. हरेक दघळ वर कोकरा ना बारा प्रेषित ना नाव लिखेल होतात.
15
जो स्वर्गदूत मना संगे बोलत होता, तेना जोळे नगर आणि तेना दरवाजा आणि तेना उंच भिंत ले मापाना साठे सोना ना एक मापक-दंड होता.
16
त्या नगर नि रचना चौफेर होती, तेनी लांबी चौडाई ना बराबर होती. तेनी नगर ले या सोना ना यंत्र कण माफ, त तो नगर दोन हजार चार शे किलोमीटर लांबा, तीतलाच चौडा आणि तीतलाच उंच होता.
17
येणा नंतर स्वर्गदूत नि भिंत नि उंची ले माफ, तेनी तेले तसाच माफ जसा लोक मापतस. ती भिंत सहासष्ट मीटर उंच होती.
18
तो नगर शुद्ध सोना ना बनेल होता, जेनी चमक काच ना सारखी साफ होती. आणि तेनी उंच भिंत सुर्यकांत नि बनेल होती.
19
उंच भिंत ना पाया हर एक प्रकार ना किमती ना दगड कण सजाळेल होतात, पयला दघळ सुर्यकांत, दुसरा नीलमणी, तिसरा लालडी, चौथा मरकत,
20
पांचवा गोमेदक, सहावा माणिक्य, सातवा स्वर्णमनी, आठवा पेरिज, नववा पुखराज, दहावा लहसनिया, अकरावा धुम्रकांत, बारावा नीलम.
21
नगर ना बाहेर दरवाजा बी मोती ना बनेल होतात, हर एक दरवाजा एक मोती ना बनेल होता, आणि नगर ना रस्ता बी शुद्ध सोना ना बनेल होतात, जेस्नी चमक काच ना सारखी साफ होती.
22
मनी त्या नगर मा कोणताच मंदिर नई देख, कारण कि सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर आणि कोकरा त्या नगर मा शे, एनासाठे तठे कोणताच मंदिर नि गरज नई शे.
23
नगर ले उजाया देवाना साठे नईत सूर्य नि गरज शे नईत चांद नि कारण कि परमेश्वर ना तेज तेले प्रकाश देस व स्वता कोकरा येणा दिवा शे.
24
राष्ट्र ना लोक तेना उजाया मा चालतीन आणि पृथ्वी ना राजा तेनामा आपला वैभव लय येतीन.
25
दिन सरा वर नगर ना दरवाजा बंद नई करामा येवाव, कारण कि आठे रात होवावच नई.
26
राष्ट्र ना सर्वा लोक आपला वैभव आणि आदर ह्या नगर मा लयतीन.
27
तेनामा नईत अशुद्ध वस्तू प्रवेश कराव आणि नईत कोणी असा माणुस जो घृणित काम करस व खोट बोलस, फक्त त्याच लोक या नगर मा प्रवेश करतीन, जेस्ना नाव कोकरा ना जीवन नि पुस्तक मा लिखेल शे.
← Chapter 20
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 22 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22