bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Revelation 2
Revelation 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 3 →
1
तेनी मले हय बी सांग, “इफिस शहर नि मंडळी ना स्वर्गदूत ले हय संदेश लिख. मी तोच शे, ज्या सात तारास्ले आपला उजवा हात मा लीयेल शे, आणि जो सोना ना सात दिवट ना मधमा चालस, मी तुले हय सांगस, आयका.
2
मी तुना करेल कामस्ले, कठीण कष्ट ले आणि कदी बी हार नई मानणार धीरज ले जानस, आणि हय बी कि तू वाईट लोकस्नी खोटी शिक्षास्ले सहन नई करत, आणि ज्या स्वता ले प्रेषित सांगतस, पण त्या खरज नई शेतस. तेस्ले तुनी पारख आणि खोटा देखना.
3
तू धीर धरीसन त्रास सहन कर कारण कि तुनी मनावर विश्वास करेल शे आणि आते बी तुना विश्वास मनावर पक्का शे.
4
पण तुना विरुद्ध मन हय सांगण शे, कि आते तू मना शी प्रेम नई करस, जसा पयले करत होता.
5
तू जसा पहिले जीवन जगत होता, आते नई जगत. तेना बारामा विचार कर. आते तू पाप करान सोळीसन, ते करान चालू कर जे तू पहिले करत होता. जर कदी तू मन फिरावाव नई त मी तुना जोळे ईसन तुना दिवट ले तीना जागा वरून जठे ती उभी शे दूर करीसन तुले दंड दिसू.
6
पण हा, मी तुनाशी खुश शे, कि तू निकलाइस्ना काम कण घृणा करस, जसा मी तेस्ना कामस्ले घृणा करस.
7
जो मना संदेश ले समजान देखस तो तेले ध्यान दिसन आयकी लेवो जी आत्मा मंडळी ले सांगस, जो वाईट वर विजयी होस, मी तेले जीवन ना झाड मधून फय खावाना अधिकार देसू जो परमेश्वर ना बगीचा मा शे.”
8
तेनी मले हय बी सांग, कि स्मुर्णा शहर नि मंडळी ना स्वर्गदूत ले हय लिख, “मीच सुरुवात आणि शेवट शे. मी मरी जायेल होतु, पण आते जित्ता शे, आणि कायम जित्ता ऱ्हासु. मी तुले हय सांगस, आयका,
9
मले माहित शे कि तुले त्रास दियेल शे आणि हय कि तू गरीब शे, पण आत्मिक गोष्टी मा तू धनी शे. मले यहुदी लोकस्ना बारामा माहित शे ज्या स्वता ले परमेश्वर ना निवाळेल लोक सांगतस, पण नई शेतस. त्या तुना बाराम वाईट गोष्टी सांगतस, पण त्या खरज सैतान ना सभा ना सदस्य शेतस.
10
ज्या दुख तुले सहन करना पळतीन, तेस्ले घाबरू नको. कारण कि सैतान तुमना मधून कईक लोकस्ले बंदीगृह मा टाकावर शे कारण कि त्या तुमले पारखी सको. दहा दिन लोंग तुमले गैरा दुख उचलन पडीन. पण जर तुमले मरण बी पडीन तरी मनावर विश्वास कराले नका सोळज्यात, कारण कि मी तुमले तुमनी जीत ना प्रतीफय ना स्वरूप मा कायम ना जीवन देसू.
11
जो मना संदेश ले समजान देखस तो तेले ध्यान दिसन आयकी लेवो जी आत्मा मंडळी ले सांगस, ज्या वाईट वर विजयी होतस, त्या दुसरी मृत्यु ना दंड ना भागीदार नई होवावत.”
12
तेनी मले हय बी सांग, कि पर्गम शहर नि मंडळी ना स्वर्गदूत ले हय लिख, “मी तो शे जेना जोळे तेज दुधारी तलवार शे. आणि मी तुले हय सांगस,
13
पण तरी बी तुमी मनावर पक्का विश्वास ठेयेल शे आणि मनावर तव बी विश्वास कराले बंद नई कर, जव गैरा पहिले अन्तिपास मारा मा एयेल होता. तो मना वाचन ना प्रचार करामा विश्वास योग्य होता, एनासाठे तो तुना त्या प्रांत मा जो सैतान ना आधीन मा शे मारा मा उना.
14
पण तुना विरुद्ध मले काही सांगण शे, कारण कि तू त्या लोकस्ना विरोध नई करस ज्या मंडळी मा खोटी शिक्षा देतस, जसा भूतकाळ मा बिलाम भविष्यवाणी करत होता. बलाम नि राजा बालक ले शिकाळेल होता कि इस्त्राएल देश ना लोकस्ले पाप मा पडा साठे काय कराले पायजे. तेनी त्या मूर्तीस्ना समोर भेट करेल वस्तू खावाना साठे आणि व्यभिचारी जीवन जगाना बारामा सिखाळ.
15
त्याच प्रकारे तुना आठे कईक लोक असा बी शेतस, ज्या निकलाइस्ना आचारण नि शिक्षा ले मानतस.
16
एनासाठे मन फिराव, आणि तू अस कराले नई रोकस, तर मी लवकर ईसन त्या लोकस कळून त्या तलवार कण जी मना तोंड मधून निघस, लळाई करसू.
17
जो मना संदेश ले समजान देखस तो तेले ध्यान दिसन आयकी लेवो जी आत्मा मंडळी ले सांगस, जो वाईट वर विजयी होस, तेले मी त्या दपाळेल मन्ना मधून काही देसू. मी तेस्ना मधून प्रत्येक ले एक धव्या दगड बी दिसू, जेनावर एक नवीन नाव लिखामा ईन. जेले तेले सोळीसन जेनी तेले प्राप्त करेल शे, दुसरा कोलेच नई माहित.”
18
तेनी मले हय बी सांग, कि थुवतीरा नगर नि मंडळी ना स्वर्गदूत ले हय लिख, “हवू संदेश परमेश्वर ना पोऱ्या कळून शे, जेना डोया आग ना ज्वाला ना सारखा, आणि जेना पाय भट्टी मा तपणारा पितयना सारखा शे, तो तुले हय सांगस.
19
मले माहिती शे कि तुमी एक दुसरा वर प्रेम करतस, आणि हय बी कि तुमी मनावर पक्का विश्वास करतस. तुमी ज्या प्रकारे एक दुसरा नि मदत कर आणि तुमना धीर बी मले माहिती शे. मले हय बी माहिती शे कि जव तुमी पहिला सावा मनावर विश्वास कर, तेना तून बी जास्त चांगला काम तुमी आते करतस.
20
पण मले तुना विरुद्ध हय सांगण शे, तुमी त्या बाई इजेबेल ले खोटी शिक्षा पसरावू देतस. ती सांगस कि ती एक भविष्यवक्तीन शे, पण आपली शिक्षा कण ती मना दासस्ले व्यभिचार कराले आणि मूर्तीस्ले बलिदान करेल जेवण ले खावाळा ले भरमावस.
21
मनी तिले तीना पाप पासून मन फिरावाले मोका दिधा, पण ती त्या वाईट कामस्ले बंद कराले नई देखस.
22
एनासाठे, मी तिले आजारी पाळसु, आणि ज्या तीना संगे व्यभिचार करतस, जर त्या त्या वाईट काम कण मन नई फिरावतस, त मी तेस्ले बी भयानक क्लेश मा टाकसु.
23
मी तीना शिक्षास्ना पालन करणारस्ले बी मारी टाकसु. आणि मंडळी ना सर्वा विश्वासी जानी लीन कि मी मनस्ले परखस, आणि लोकस्नी ईच्छास्ले जाणस. मी तुमना मधून प्रत्येक ले तुमना करेल पाप ना नुसार दंड देसू.
24
पण थुवतीरा नगर ना बाकी लोकस साठे, जेस्नी या खोटी शिक्षा ना अनुसरण नई कर, तुमी लोकस्नी त्या गोष्टी मा सहभागीता नई दाखाळी, ज्या तेना अनुसरण करणारा सैतान नि खोल गोष्ट सांगतस. मी तुमले हय सांगस, कि मी तुमना वर आजून कोणती महत्वपूर्ण आदेश ना भार नई टाकाव, तरी बी जी शिक्षा तुमना जोळे शे, तेनावर मले येता लोंग दृढ बनेल राहा.
26
जो वाईट वर विजयी हुयीन, आणि शेवट लोंग मना कार्यस्ले पुरा करत राहीन, मी तेले सर्वा जाती-जाती ना लोकस्वर अधिकार दिसू.
27
मी तेस्ले राज्य कराना तोच अधिकार देसू, जो मले मना बाप नि दियेल शे. तेस्ना राज्य लोखंड ना सारखा मजबूत राहीन जो तुटत नई, आणि तेस्ना शत्रू माती ना चुराडा होणारा भांडा ना सारखा राहतीन.
28
मी तेस्ले सकाय ना तारा देसू, जो तेस्ले तेस्नी विजय दर्शावीन.
29
जो मना संदेश ले समजान देखस तो तेले ध्यान दिसन आयकी लेवो जी आत्मा मंडळी ले सांगस.”
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22