bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Revelation 14
Revelation 14
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 15 →
1
एना नंतर, मनी आजून काही देख, मनी देखा कि कोकरा सियोन डोंगर ना शिखर वर उभा शे. तेना संगे तेना एक लाख चौरेचाळीस हजार लोक होतात, तेस्ना कपाय वर कोकरू आणि तेना बाप ना नाव लिखेल होता.
2
आणि मनी जोर कण वाहत नदी ना लाठास ना सारखा व मेघ-गर्जन ना सारखा स्वर्ग तून कोणा आवाज आयकू उना. आणि जो आवाज मनी आयक होता तो असा होता, समजा वीणा वाजाळणार वाणी वाजाळत हो.
3
एक लाख चौरेचाळीस हजार लोक सिंहासन ना समोर, चारी प्राणी आणि प्राचीन ना समोर उभा होतात. त्या एक नवीन गीत गात होतात, जेले फक्त त्याच शिकू सकत होतात. फक्त ह्याच त्या लोक शेतस जेस्ले परमेश्वर नि पृथ्वी वर राहणारा लोकस मधून सोळायेल होता.
4
तेस्ना जीवन त्या माणसस्ना सारखा पवित्र शेतस, जेस्नी कदी व्यभिचार नई कर, उपासना तेस्नी फक्त कोकरा नीच उपासना करी. कोकरा जठे कठे ग्या त्या तेना मांगे मांगे चालनात. ह्या एक लाख चौरेचाळीस हजार त्या लोक शेतस जेस्ले परमेश्वर व कोकरा ना साठे पिक ना पयला फय ना सारखा संसार ना लोक मधून सोळामा एयेल शे.
5
तेस्नी कदी खोट नई बोल, त्या निर्दोष लोक शे.
6
मंग मनी आजून एक स्वर्गदूत ले आकाश मा उंच वर उडतांना देख, जेना कडे कदी बी नई बदलणारी सुवार्ता होती, जेले तेनी प्रत्येक गोत्र, जाती, देश, आणि भाषा ना लोकस्ले आयकाळ.
7
तो मोठा शब्द मा ओरडणा, “परमेश्वर ना आदर करा आणि तेनी महिमा करा, कारण कि आते हवू तेना टाईम शे कि लोकस्ना न्याय करो. तेनी उपासना करा कारण कि तेनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि पाणी ना झरा बनावना.”
8
पहिला स्वर्गदूत नंतर एक आखो स्वर्गदूत हय सांगत उना, सत्यानाश हुईग्य, मोठा बाबेल ना सत्यानाश हुई ग्य. बाबेल ना अनैतिक कामस्नी पृथ्वी वरना सर्वा राष्ट्रस्ले भ्रष्ट करी टाकेल शे. तिनी पृथ्वी ना सर्वा लोकस्ले फुसलाव आणि आपली व्यभिचार ना द्राक्षरस मधून तेस्ले पाज.
9
या दिन नंतर एक तिसरा स्वर्गदूत मोठा शब्द मा हय सांगतांना उना, जो कोणी त्या पशु व तेनी मुरत नि पूजा करीन व आपला कपाय व हात वर तो छाप लावीन, तेले परमेश्वर कळून भयानक दंड भेटीन. हय अस हुईन जसा त्या स्वता परमेश्वर ना द्वारे तेना राग ना कटोरा मा टाकेल बिगर मिश्रण ना द्राक्षरस ले पीतस. परमेश्वर तेले पवित्र स्वर्गदूत व कोकरा नि उपस्थिती मा आग आणि गंधक ना द्वारे गैरा पीडा दिन.
11
तेस्ले पीडा देणारा धुक्कय युगानयुग वरे उडत राहीन. रात दिन तेस्ले पीडा कण चैन नई भेटाव, कारणी कि तेस्नी त्या पशु आणि तेनी मुरत नि पूजा करणात, आणि तेस्नी त्या पशु ना नाव नि छाप लीयेल होतात.
12
एनासाठे कि ह्या गोष्टी होवावर शे, परमेश्वर ना लोक धीर धरा, ह्या त्या लोक शेतस जेस्नी परमेश्वर नि आज्ञा ना पायन करणात आणि विश्वास योग्यता कण येशु ना मांगे चालनात.
13
मी परत स्वर्ग तून कोले तरी सांगतांना आयक, आणि तेनी मले हय सांग, “ह्या गोष्टीस्ले लिखी ले, आते पासून धन्य शे त्या लोक ज्या प्रभु वर विश्वास करत मरी जातस.” पवित्र आत्मा पृष्टी करनी आणि सांग, “हय खर शे, त्या धन्य शे कारण कि त्या तेस्ना कठीण मेहनत वर आराम करतीन, आणि तेस्ना चांगला कामस साठे तेस्ले प्रतीफय भेटीन.”
14
तव मनी एक धव्य वादळ देखा, आणि मनी माणुस ना सारख कोले तेनावर बठेल देखनु. तेना डोका वर सोना ना मुकुट व हात मा शुद्ध ह्सुआ होता.
15
एक दुसरा स्वर्गदूत मंदिर तून भायेर निघणा आणि तेनाशी, जो ढग वर बठेल होता, मोठा शब्द मा सांगू लागणा. “पृथ्वी वरला पिक तयार शेतस, कापणी ना टाईम इजाएल शे, त आते आपला ह्सुआ चालाईसन पिक काप.”
16
एनासाठे, तो माणुस जो ढग वर बठेल होता, आपला ह्सुआ पृथ्वी वर फिरावणा त पृथ्वी नि पिक नि कापणी पुरी हुईगी.
17
त एक आजून स्वर्गदूत त्या परमेश्वर ना घर तून, जो स्वर्ग मा शे, भायेर निघना. तेना हात मा बी शुद्ध ह्सुआ होता.
18
तव एक दुसरा स्वर्गदूत वेदी मधून निघणा, जो वेदी वर आग कण धूप ले चेटाळानी जपापदारी पुरी करत होता, निघणा आणि जेना हात मा शुद्ध ह्सुआ होता. तेले उंच शब्द मा सांगू लागणा, “आपला ईया चालाईसन पृथ्वी नि पुरी द्राक्षमया मा द्राक्ष ना गुच्छा एकत्र कर कारण कि द्राक्ष पिकी जायेल शे.”
19
तव त्या स्वर्गदूत नि आपला ईया ले पृथ्वी कळे फिराव आणि पृथ्वी ना सर्वा द्राक्षमया ना द्राक्ष ना गुच्छा एकत्र करीसन परमेश्वर ना राग ना मोठा द्राक्ष ना कुंडा मा टाकी दिधा. तव नगर ना बाहेर रसकुंड मा द्राक्ष ले कुचरा मा उना, आणि त्या रसकुंड मधून रक्त व्हाई निघणा, तेनी लांबी तीन शे किलोमीटर व उंची घोळा ना लगाम इतली होती.
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 15 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22