bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Revelation 3
Revelation 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 4 →
1
तेनी मले हय बी सांग, कि सार्दीस शहर नि मंडळी ना स्वर्गदूत ले लिख, “हवू संदेश तेना कळून शे, जेना हात मा सात तारा शेतस आणि जो परमेश्वर ना सात आत्मास्ले धाळस. मी तुले सांगस कि मले तुना करेल काम माहिती शेतस. तू आत्मिक पणे जित्ता त दिखस, पण खरज मा तू आते मना अनुकरण नई करत.
2
एनासाठे, जागी जावा, आणि मनावर जो थोळासा विश्वास तुमना मधमा बाकी शे, त्या विश्वास ले पक्का करा, एनासाठे कि तो पूर्णपणे सरी नई जावो. मले माहिती शे कि तुना मा गैरी कमी शे कारण कि जे तू करस परमेश्वर तेना कण खुश नई होत.
3
ती शिक्षा ले आठवण कर जी तुनी आयकेल आणि स्वीकार करेल होती. जे तुले शिकाळा मा एयेल शे तेना अनुकरण कर, आणि आपला वाईट कामस पासून मन फिराईसन पश्चताप कर. जर तू कायम वाईट ले करत ऱ्हाशी, त मी चोर सारखा अचानक ईजासू, आणि तुले माहिती बी नई पळाव कि मी कव तुले दंड देवा साठे ईजासू.
4
पण हा, सार्दीस शहर मा तुना आठे काही असा लोक शेतस, जेस्नी पाप कण स्वता ले अशुद्ध नई करेल शे. त्या धव्या कपळा घालीसन मना संगे चालतीन, कारण कि त्या ह्या योग्य शेतस.
5
जो वाईट वर विजय होस, त्या तेस्ना सारखा धव्या कपळा घालतीन. आणि मी तेस्ना नाव त्या जीवन नि पुस्तक मधून नई खोळाव, जेनामा परमेश्वर नि कायम ना जीवन ले प्राप्त करणारस्ना नाव लिखी ठीयेल शे. मी आपला बाप ना समोर आणि तेना स्वर्गदूतस्ना समोर हय घोषणा करसू कि त्या मना लोक शेतस.
6
प्रत्येक झन जो मना संदेश ले समजान देखस, तेस्ले त्या गोष्ट ले ध्यान कण आयकाले पाहिजे, जी पवित्र आत्मा ख्रिस्ती मंडळीस्ले सांगस.”
7
तेनी मले हय बी सांग, कि फीलेदिलफिया शहर नि मंडळी ना स्वर्गदूत ले हय लिख. “मी तो शे जो पवित्र आणि सत्य शे, आणि जेना जोळे दाविद नि चाबी शे. जव मी चाबी लिसन दरवाजा उघाळसू त कोणीच तेले बंद नई करू सकत, आणि बंद करू, त कोणीच तेले उघाळू नई सकत.
8
मले तुना करेल काम माहित शेतस, मले माहिती शे कि तुमनी शक्ती सीमित शे. पण तरी बी तुनी मना सांगेल गोष्टीस्ना पालन कर आणि तुनी मनावर विश्वास कराले कदीच नकार नई कराव एनासाठे, मनी तुना साठे एक दरवाजा उघाळी ठीयेल शे, जेले कोणीच बंद नई करू सकस.
9
आयक, ज्या लोक सैतान ना समूह ना सदस्य शेतस, ज्या यहुदी लोक होवाना दावा करतस पण त्या खरज मा यहुदी नई शेतस आणि खोट बोलतस, तेस्ले मी तुना वश मा करी टाकसु. मी अस करसू, कि त्या तुना समोर ईसन तुले नमन करतीन, आणि समजी जातात कि मनी तुनावर प्रेम करेल शे.
10
तुनी मना संदेश ले धरी ठेव कि क्लेश मा धीर धरीसन स्थिर राही सको. एनासाठे, मी त्या भारी विपत्ती ना टाईम पासून तुनी रक्षा करसू, जी पृथ्वी ना सर्वा रहिवासीस्वर तेस्ले परखा साठे येणार शे.
11
मी लवकरच येणार शे, एनासाठे, आपला विश्वास मा दृढ बनी ऱ्हाय कारण कि कोणी बी तुले तुना विजय ना पुरस्कार लेवा कण रोकी नई सको जो मुकुट ना सारखा शे.
12
जो वाईट वर विजय हुईन, त्या परमेश्वर ना घर मा खंबा ना सारखा होतीन, जेनी मी सेवा करस आणि तो तेले कदी बी नई सोळाव, आणि तो परत कदी तेना मधून बाहेर नई निघाव. मी तेनावर आपला परमेश्वर ना नाव आणि परमेश्वर ना नगर ना नाव जो नवा यरूशलेम म्हणावस लीखसू, हवू तो नगर शे जो मना परमेश्वर ना कळून स्वर्ग मधून खाले उतरीन. मी तेनावर आपला नवा नाव बी लीखसू.
13
प्रत्येक झन जो मना संदेश ले समजान देखस, तेस्ले त्या गोष्ट ले ध्यान कण आयकाले पायजे, जी पवित्र आत्मा ख्रिस्ती मंडळीस्ले सांगस.”
14
तेनी मले हय बी सांग, कि “लावदीकिया शहर ना मंडळी ना स्वर्गदूत हय लिख. मी तोच शे जेले आमेन सांगामा येस, कारण कि मी विश्वास योग्य शे आणि मी परमेश्वर ना बारामा जे बी प्रमाणित करस ते सत्य शे. जे काही बी तेनी बनायेल शे मी त्या सगळा ना मुल स्त्रोत बी शे, मी तुले हय सांगस.
15
मले तुना करेल काम माहिती शेतस, तू नईत मनावर विश्वास करतस आणि नईत मनावर प्रेम करस. तू त्या पाणी ना सारखा शे जे नईत थंडा शे आणि नईत गरम शे. चांगल राहीन कि तू त गरम राहो व थंडा.
16
एनासाठे कि तू कोमट शे, मी तुले सोळावर शे.
17
तू सांगस, कि मी मालदार शे, मी समृद्ध हुई जायेल शे व मले कोणतीच कमी नई शे, पण तुले नई माहिती कि खरज मा तू तुच्छ, दुर्दैवी, गरीब, अंधा व नागा शे.
18
एनासाठे मी तुले सल्ला देस, कि तू मना पासून युध्द सोन विकत लीले कि तू खरज मालदार हुई जावो. तू मनातून जास्त धव्या कपळा बी विकत लीले, जेले घालाना द्वारे तुना शरीर झाकाई जावो आणि तले लज्जित नई होण पळो. आणि आपला डोया साठे मना पासून औषध विकत ले कि तू देखी सको.
19
जेस्ना वर मी प्रेम करस, तेस्ले मी शिकाळस आणि दंड बी देस. एनासाठे चांगला कामस्ले करामा लागेल राहा आणि वाईट कामस्ले कराले बंद करा.
20
आयक, मी दरवाजा ना बाहेर उभा ऱ्हायसन दरवाजा वाजाळस. जर कोणी मनी आवाज आयकीसन दरवाजा ले उघाळस, त मी तेस्ना घर मा ईसन तेस्ना संगे जेवण करसू आणि त्या मना संगे जेवण करतीन.
21
जो वाईट वर विजय हुईन, तेले मी त्याच प्रमाणे आपला बाजुमा सिंहासन वर बसाना अधिकार देसू, ज्या प्रमाणे मी विजय हुईसन आपला बाप ना संगे तेना सिंहासन वर बसेल शे.
22
प्रत्येक झन जो मना संदेश ले समजान देखस, तेस्ले त्या गोष्ट ले ध्यान कण आयकाले पायजे, जी पवित्र आत्मा ख्रिस्ती मंडळीस्ले सांगस.”
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22