bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Revelation 22
Revelation 22
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 21
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
1
मंग स्वर्गदूत नि मले जीवन ना पाणी नि नदी दाखाळी, आणि ती नदी काच ना सारखी चमकत होती, आणि ती नदी परमेश्वर आणि कोकरा ना सिंहासन पासून वाहत होती.
2
हय नदी त्या नगर ना सडक ना मधमाइन वाहत होती, आणि नदी ना दोनी बाजू जीवन ना झाड होता, जेनामा बारा प्रकार ना फय शे आणि दर महिना ले आलग प्रकार ना फय उत्पन्न होतस. या झाड ना पानस्मा देश ना लोकस्ले बरा करानी योग्यता शे.
3
त्या नगर मा कोणी बी परमेश्वर ना श्राप ना आधीन नई होवाव. परमेश्वर आणि कोकरा ना सिंहासन त्या नगर मा राहीन, आणि परमेश्वर ना सेवक तेनी सेवा करतीन.
4
त्या परमेश्वर ले समोरा-समोर देखतीन, आणि परमेश्वर ना नाव तेस्ना कपाय वर लिखेल राहीन.
5
तठे परत कदी रात नई होवाव, नईत तेस्ले दिवा ना उजाया नि गरज होवाव आणि नईत सूर्य ना उजाया नि कारण कि स्वता प्रभु परमेश्वर तेस्ना उजाया हुईन, आणि त्या राजास्ना सारखा कायम ना साठे राज्य करतीन.
6
येणा नंतर त्या स्वर्गदूत नि मले सांग, “या सर्वा गोष्टी सत्य शे आणि निश्चित पुरा होतीन. प्रभु परमेश्वर, जेनी भविष्यवक्तास्ले आपली आत्मा दियेल होता, तेनी आपला दूत ले आदेश दिसन धाळेल शे कि आपला दासस्ले त्या गोष्टी दाखाळो जेस्न लवकर होण जरुरी शे.”
7
येशु सांगस, “आयका, मी लवकर येणार शे, धन्य शे तो, जो या पुस्तक नि भविष्यवाणी नि गोष्टी ना पायन करस.”
8
मी तोच योहान शे, जो या सर्वा गोष्टी देखा आणि आयकेल शे, आणि जव मनी आयक आणि देख, त जो स्वर्गदूत मले या गोष्टी दाखाळत होता, मी तेना पाय वर तेनी उपासना कराना साठे पडी ग्या.
9
पण तेनी मले सांग, “देख, अस नको करू, कारण कि मी तुना आणि तुना भावू भविष्यवक्ता आणि या पुस्तक ना गोष्टी ना पायन करणारस्ना संगी दास शे. परमेश्वर नीच उपासना कर.”
10
मंग तेनी मले सांग, “या पुस्तक नि भविष्यवाणी ना गोष्टी ले गुप्त नको ठेवू, कारण कि या गोष्टी ना पुरा होवाना टाईम जोळे शे.
11
जो वाईट काम करस, तो वाईटच काम करत राहो, जो अपवित्र शे, तो अपवित्र बनेल राहो. जो चांगला काम करस, तो चांगला काम करत राहो, आणि जो पवित्र शे, तो पवित्र बनेल राहो.”
12
येशु सांगस, “आयक, मी लवकर येणार शे. हरेक माणुस ले तेना काम ना नुसार जो प्रतीफय देवामा ईन, ते मी मना संगे लयी ऱ्हायनु.
13
मी अल्फा आणि ओमेगा, पयला आणि शेवट, सुरुवात आणि समाप्त शे.”
14
धन्य शे त्या, ज्या आपला कपळा ले कोकरा ना रक्त कण धुई लेतस, कारण कि तेस्ले त्या नगर ना दार मधून मधमा येवाना अधिकार भेटीन, आणि तेस्ले झाड ना फय खावाना अधिकार बी भेटीन.
15
पण जेस्ना काम लाज ना शेतस, आणि हत्या, व्यभिचार, टोना, मूर्तिपूजा, आणि सर्वा खोटा बोलणारा, बाहेर राही जातीन.
16
“मी, येशु, मीच मंडळी ना विषय मा या गोष्टी प्रगट कराना साठे आपला स्वर्गदूत ले तुमना जोळे धाळेल शे. मी दाविद ना मुळ वंशज व संतान शे, सक्काय ना चमकणारा तारा शे.”
17
परमेश्वर नि आत्मा आणि कोकरा नि नवरी सांगस, “ये.” आणि जो कोणी येले आयकस तो बी सांगो, “ये.” आणि जो प्यासा शे तो येवो, आणि जेनी कोणी येले पिवानी ईच्छा शे, त्या या जीवन ना पाणी ले फुकट मा प्या.
18
मी हरेक ले, जो या पुस्तक नि भविष्यवाणी नि ले आयकस, सावध करस, जर कोणी एनामा काही बी जोडस, त परमेश्वर तेनी विपत्ती ले, जेना वर्णन या पुस्तक मा लिखेल शे, वाढावी दिन.
19
आणि जर कोणी या भविष्यवाणी नि पुस्तक मधून काही बी काळस त परमेश्वर जीवन ना झाड व पवित्र नगर मधून, जेना वणर्न या पुस्तक लिखेल शे, तेना भाग तून तेले दूर करी दिन.
20
येशु, जो या गोष्टी नि साक्षी देस, तो हय सांगस, “हा, मी लवकरच येणार शे.” मी, योहान, उत्तर मा सांगस, आमेन. हे प्रभु येशु ये.
21
प्रभु येशु नि कृपा परमेश्वर ना लोकस्ना संगे राहो. आमेन.
← Chapter 21
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22