bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Revelation 19
Revelation 19
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 20 →
1
जव तो शक्तिशाली स्वर्गदूत बोली दियेल होता, तेना नंतर, मी स्वर्ग मा मोठी गर्दी ना आवाज असा आयक समजा त्या जोरमा गान मनी ऱ्हायनात, “परमेश्वर नि स्तुती करा. तारण, महिमा, आणि सामर्थ्य आमना परमेश्वरनाच शे.
2
कारण कि तेना सर्वा न्याय खरा आणि चांगला शे, तेनी ती मोठी वेश्या ना न्याय कर कारण कि ती वेश्या नि संसार ना लोकस्ले पाप ना द्वारे भ्रष्ट कर, तेस्ना दासस्ले मारी टाका मुळे परमेश्वर नि तीना पासून बदला लीधा.”
3
मंग दुसरी सावा तेस्नी ओरळ, “परमेश्वर नि स्तुती करा. ज्या आग नि बाबेल ना नाश कर तेना धुक्कय कायम उळत राहीन.”
4
आणि चौवीस प्राचीन आणि चारी प्राणीस्नि नि पळीसन परमेश्वर ले नमस्कार घाला, जो सिंहासन वर बठेल होता, आणि सांग, “आमेन. परमेश्वर नि उपासना करी.”
5
तव मनी परमेश्वर ना सिंहासन कळून कोणी तरी आवाज आयकी, तेनी सांग, “ओ आमना परमेश्वर ना आदर करणारा सर्वा दाससहोण, तुमी भले धाकला राहोत कि मोठा राहोत, तुमी सर्वा परमेश्वर नि स्तुती करा.”
6
तव मनी आयक कि मोठी संख्या मा लोकस्नी आराया मारात. हय एक मोठा धब-धबा ना आवाज सारखा आणि मेघ-गर्जन ना आवाज सारखा मोठा होता. तेस्नी सांग, “परमेश्वर नि स्तुती करा, या आमी परमेश्वर नि स्तुती करूत, कारण कि आमना सर्वशक्तिमान परमेश्वर राजा शे.
7
या, आमी खुश हुईसन मग्न हुईजावूत आणि परमेश्वर स्तुती करूत. कारण कि कोकरा ना लग्न ना टाईम ईजायेल शे. आणि तेनी नवरी नि स्वता ले तयार करी लीयेल शे.
8
परमेश्वर नि तेले शुद्ध, तेजस्वी असा तागाना तलम वस्त्र घालाना साठे दियेल शे.” कारण कि त्या तागाना तलम ना अर्थ पवित्र लोकस्ना धार्मिक काम शे.
9
तव त्या स्वर्गदूत नि मले सांग, “हय लिख, कि धन्य शे त्या, ज्या कोकरा ना लगन ना उत्साह ले साजरा करासाठे बलावामा एयेल शेतस.” मंग तेनी मले सांग, “परमेश्वर ना द्वारे धाळेल हवू संदेश सत्य शे.”
10
एनासाठे मी त्या स्वर्गदूत ले नमस्कार करासाठे तेना पाय वर पळी ग्या पण तेनी मले सांग, “मले नमस्कार नको करू, मत त तुना सारखा तुना भावूस सारखा ज्या येशु नि खरी शिक्षा वर विश्वास करतस आणि मानतस, परमेश्वर ना दास शे. तू फक्त परमेश्वर नीच उपासना कर, कारण कि तीच आत्मा शे, जी परमेश्वर ना लोकस्ले येशु द्वारे प्रगट करेल सत्य ले घोषित कराना योग्य बनावस.”
11
मंग मी स्वर्ग ले उघळेल देख, तठे मना समोर एक धव्या घोळा होता, आणि तेनावर एक बठेल शे, जो विश्वास योग्य शे आणि खोट नई बोलस. तो धार्मिक पणा कण आपला शत्रू ना न्याय करस आणि तेस्ना विरोध मा लळाई करस.
12
तेना डोया अग्नी ना ज्वाला सारखा शे, आणि तेनी आपला डोका वर गैरा राज मुकुट घालेल शे, आणि तेना शरीर वर एक नाव लिखेल शे, पण फक्त तेलेच त्या नाव ना अर्थ माहित शे.
13
तो रक्त मा बुळायेल कपळा घालेल शे, आणि तेना शीर्षक “परमेश्वर ना वचन शे.”
14
स्वर्ग नि सेना उत्तम मलमल ना धव्या व स्वच्छ कपळास्ले घालेल, धव्या घोळा वर बठीसन तेना मांगे-मांगे चालत होता.
15
तेना तोंड मधून एक तीक्ष्ण तलवार निघणी, जेना कण तो देश ले हाराई टाकीन. जो कोणी तेना अधिकार ले स्वीकार नई कराव, तेले तो दंडीत करीन. तो सर्वशक्तिमान परमेश्वर ना भयानक प्रकोप ले तसाच सोळी दिन, जसा एक रसकुंड मधून द्राक्ष ना रस वाहास.
16
तेना कपळा आणि उजवी मांडी वर जे नाव लिखेल शे, ते हय शे, “राजास्ना राजा आणि प्रभूस्ना प्रभु.”
17
नंतर मी एक स्वर्गदूत ले सूर्य वर उभा देखनु, आणि तेनी जोरमा आकाश मा उंच उळनारा सर्वा पक्षीस्ले सांग, “या, ती मोठी मेजवानी मा सहभागी हुईजावा जी परमेश्वर नि तुमना साठे तयार करेल शे.
18
या आणि तुमी राजास्ना, सरदारस्ना, शक्तिशाली माणसस्ना, घोळास्ना, आणि तेना वरला स्वारस्ना व सर्वा लोकस्ना, स्वातंत्र व दास, धाकला व मोठा, सर्वास्ना मांस खावा.”
19
नंतर मनी त्या हिंसक पशु ले देख जो समुद्र मधून बाहेर एयेल होता, आणि पृथ्वी ना राजास्ले आणि तेस्नी सेना ले देख, त्या घोळा वर बठनारा आणि तेनी सेना ना विरुद्ध लळाई करासाठे एकत्र उनात.
20
तव त्या भयानक पशु ले धरामा उन. तेना संगे त्या खोटा भविष्यवक्ता ले बी, जो त्या पशु ना नाव मा चिन्ह-चमत्कार दाखाळीसन तेस्ले भरमावत होता, जेस्ना वर त्या भयानक पशु ना चिन्ह नि छाप होती, व ज्या तेनी मूर्ती नि पूजा करत होतात. ह्या दोनीस्ले जित्ता गंधक ना धदकती झील मा टाकामा उन.
21
तव धव्या घोळा ना स्वार नि त्या पशु ना बाकी सैनिकस्ले मारी टाकना, तेनी तेस्ले आपला तोंड मधून निंघणारी तलवार कण कापी टाका, आणि सर्वा पक्षी तेस्ना मांस खाईसन तृप्त हुई ग्यात.
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 20 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22