bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Hebrews 10
Hebrews 10
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 11 →
1
मोशे ले देवामा एयेल नियम भविष्य मा येणारी ईच्छास्ना अस्पष्ट प्रतिरूप शे, पण तेस्ना असली स्वरूप नई शे. एनासाठे नियम ना आधीन लोक दर वरीस्ले एकच प्रकार ना बलिदान अर्पण करतस, पण ह्या बलिदान उपासना साठे परमेश्वर ना जोळे जानारस्ले कदीच सिद्ध नई करू सकतस.
2
जर नियम तेस्ले शुद्ध करू सकता, त बलिदानस्न चळावान पहिले पासूनच थांबी जात. भक्त खरज आपला पापस कण शुद्ध हुई जातात आणि परत तेस्ना विवेक कदी बी तेस्ले पाप ना विषय मा दोषी नई ठरावस.
3
पण बलिदान करेल पशुस्ना रक्त पापस्ले दूर नई करू सकत. पण हय दर वरीस्ले तेस्ले तेस्ना पापस्नी आठवण करावस.
4
कारण कि हय शक्य नई, कि बईल आणि बकऱ्यास्ना रक्त पापस्ले दूर करो.
5
ह्या मुळे ख्रिस्त जग मा ईसन हई सांग, “तुनी नईत यज्ञ करानी ईच्छा शे आणि नईत बलिदान, पण तुनी मनासाठे एक शरीर तयार करेल शे.
6
होम-बली आणि पाप-बली कण तू खुश नई हुयना.
7
तव ख्रिस्त नि परमेश्वर ले सांग, ओ परमेश्वर देख, मी ईजायेल शे, तुनी ईच्छा पुरी करासाठे जी पवित्र शास्त्र मा मना विषय मा लिखामा एयेल शे.”
8
जसा ख्रिस्त नि पयले सांगेल शे, कि “तुनी ईच्छा नई माणस तुना साठे बलिदान चळावोत व तुले भेट देवोत, आणि होम-बली आणि पाप-बली कण तू खुश नई हुईना.” जरी ह्या सर्वा बलिदान त नियम ना नुसार चळावामा येतस.
9
एना नंतर ख्रिस्त पवित्र शास्त्र मा हय बी सांगस, कि “ओ परमेश्वर, देख, मी ईजायेल शे एनासाठे कि तुनी ईच्छा पुरी करू,” आणि एनासाठे परमेश्वर सर्वा जुना बलिदानस्ले सोळी देस आणि ख्रिस्त ना बलिदान ले तेस्ना जागा वर ठेवस. कारण कि येशु ख्रिस्त नि परमेश्वर नि ईच्छा नुसार आमले सर्वा पापस्तून युध्द करासाठे एकच सावा आपली देह बलिदान करीसन आमले पवित्र करी दिधा.
11
प्रत्येक यहुदी पुजारी वेदी समोर उभा ऱ्हायसन दररोज सेवा करस, आणि एकच प्रकार ना बलिदानस्ले घळी-घळी चळावस, पण ह्या सर्वा बलिदान कदी बी पापस्ले दूर नई करू सकतस.
12
पण ख्रिस्त त पापस्नी माफी साठे स्वता ले एकच सावा बलिदान चडावीसन कायम ना साठे परमेश्वर ना सिंहासन ना उजवा बाजू जाईबसना.
13
तेनी एकच चळावा ना द्वारे तेस्ले ज्या पवित्र करामा येतस, कायम ना साठे सिद्ध करी टाकेल शे, आणि आते ख्रिस्त तठे एनी वाट देखी ऱ्हायना कि तेना शत्रू तेना अधिकार ना आधीन मा करामा येवोत.
15
एना बारामा पवित्र आत्मा नि साक्ष बी आमना जोळे शे. कारण कि पवित्र शास्त्र मा प्रभु नि पहिले पासूनच सांगेल होत.
16
“टाईम एवावर मी तेस्ना साठे ह्या करारस्ले निश्चित करसू,” प्रभु सांगस, “मी आपला नियम तेस्ना हृदयस्मा ठेवसू, मी तेस्ले तेस्ना मन वर चिन्हांकित करसू,”
17
परत परमेश्वर हय सांगस, “आणि मी तेस्ना पापस्ले आणि अधर्मस्ले आठवण बी नई कराव.”
18
आणि जव परमेश्वर नि आमना पापस्ले माफ करी टाकेल शे, त मंग आखो बलिदानस्ले अर्पण करानी गरज नई ऱ्हायनी
19
एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, आमना साठे येशु ख्रिस्त ना रक्त मुळे आमले हय साहस शे कि आमी स्वर्गीय महापवित्र जागा मा प्रवेश करू सकतस.
20
बलिदान ना रूप मा मरीसन, ख्रिस्त नि स्वर्गीय पवित्र तंबू ना त्या परदा कण प्रवेश हुईसन आमना साठे नवा रस्ता ले उघाळी टाक जेना कण आमले जीवन भेटस.
21
आणि जव कि आमना असा महान पुजारी शे, जो परमेश्वर ना घर ना अधिकारी शे.
22
त या, आमी खरा मन, आणि ख्रिस्त मा पुरा विश्वास कण, आणि विवेक ले दोषमुक्त करासाठे आपला हृदय वर ख्रिस्त ना रक्त ना छीडकाव करीसन, आणि आपला शरीर ले शुद्ध पाणी कण धुईसन परमेश्वर ना जोळे जावूत.
23
आणि बिगर लळखळत आपली आशा ना अंगीकार ले दृढता कण धरी ठेवूत, कारण कि परमेश्वर आपला करारस्ले पुरा करामा विश्वास योग्य शे.
24
आमले त हय गोष्ट ना ध्यान ठेवाले पाहिजे कि आमी एक-दुसरा नि मदत करासाठे, प्रेम दाखाळा साठे आणि चांगला काम करासाठे एक-दुसरास्ले उत्साहित करोत.
25
आणि परमेश्वर नि उपासना करासाठे एक-दुसरा ना संगे संगती कराले नई सोळाले पाहिजे, जसा कि गैरा लोक संगती कराले सोळी ऱ्हायनात. पण आमले एक-दुसरास्ले प्रोत्साहित करत राहाले पाहिजे, खास करीसन ह्या टाईम ले जव प्रभु ना परत येवाना दिन जोळे शेतस.
26
कारण कि कदी सत्यता ले वयखा नंतर जर आमी जानी बुजीसन पाप करत ऱ्हायनूत, त पापस्ले दूर करासाठे परत कोणताच बलिदान बाकी नई. पण, एले सोळीसन जी वस्तू बाकी शे ती हय शे, कि भीती ना संगे येणारा न्याय नि वाट देखन आणि भस्म करणारी आग जी परमेश्वर ना विरोधीस्ले नाश करी टाकीन.
28
जो माणुस मोशे ना नियम ना उल्लंघन करस. कदी तेले दोन व तीन झनस्नी साक्ष वर बिगर दया कण मृत्युदंड देवामा येस,
29
त विचार करील्या कि तो कितला आजून बी भारी दंड ना योग्य ठरीन. जेस्नी परमेश्वर ना पोऱ्या ना आदर नई करत तेले पायस कण ठेच. तेनी ख्रिस्त ना त्या रक्त ले पवित्र नई समज जेना द्वारे परमेश्वर नि तेले पवित्र बनावा साठे नवा करार नि सुरुवात करेल होती. आणि तेनी पवित्र आत्मा ना अपमान कर जेना द्वारे तेनी कृपा प्राप्त करेल होता.
30
असा करणारस्ले भयानक दंड भेटीन, कारण कि परमेश्वरच शे जेनी अस सांगेल शे, कि “बदला लेवाना मना काम शे, मीच बदला लीसू.” आणि परत तो हय सांगस, कि “प्रभु आपला लोकस्ना न्याय करीन.”
31
जित्ता परमेश्वर कण दंड भेटन हय गैरी भयानक गोष्ट शे.
32
त्या सुरुवात ना दिनस्ना बारामा विचार करा जव तुमनी पहिला सावा ख्रिस्त ना बारामा आयकेल होत. आठवण करा कि कोणत्या प्रकारे तुमी भयानक कष्ट ले सहन करीसन बी विश्वास योग्य बनेल ऱ्हायनात.
33
तुमना मधून काही लोकस्ले सर्वास्ना देखता अपमान आणि छळ सहन करन पडण, आणि काही लोक त स्वतानी ईच्छा कण त्या लोकस्मा मिई ग्यात जेस्ना अपमान करामा येत होता आणि जेस्ना संगे वाईट वागामा येत होत.
34
कारण कि तुमी नईत फक्त कैदीस्ना संगे तेस्ना दुखस्मा दुखी हुईनात पण जव तुमी लोकस्नी धन-संपत्ती जप्त करामा उणी. त तुमनी हय नुकसान खुशी कण स्वीकार कर, कारण कि तुमले माहिती शे कि तुमना जोळे आते बी त्या सर्वा वस्तू शेतस जेना करार परमेश्वर नि करेल होता. ज्या कि गैरा चांगला शेतस आणि ज्या सदा ऱ्हातस.
35
म्हणून आपला विश्वास ले नका सोळा एनासाठे कि तुमले परमेश्वर ना कळून एक मोठा प्रतीफय भेटो.
36
तुमले विश्वास मा धीर धरी ठेवण अवश्य शे. तव तुमी परमेश्वर नि ईच्छा ले पुरा करी सकश्यात आणि ते सगळ प्राप्त करू सकश्यात जेनी प्रतिज्ञा परमेश्वर नि तुमना संगे करेल शे.
37
कारण कि पवित्र शास्त्र सांगस, कि “आते गैरा कमी टाईम ऱ्हाईजायेल शे, जव कि येणारा ईन आणि उशीर नई कराव.”
38
आणि मना धर्मी झन विश्वास कण जित्ता राहीन, आणि कदी तेस्ना मधून काही मले सोळी देतस, त मना मन तेस्ना कण खुश नई होवाव.
39
पण आमी त्या लोकस मधून नईत ज्या परमेश्वर ले सोळी देवूत आणि नाश हुई जावूत. पण आमी तेस्ना मधून शेतस ज्या परमेश्वर वर विश्वास करतस एनासाठे कि वाचाळामा येवोत.
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 11 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13