bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Hebrews 5
Hebrews 5
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 6 →
1
परमेश्वर प्रत्येक महा यहुदी पुजारी ले इस्त्राएल ना लोकस मधून निवाळस, आणि माणसस्ना चांगला साठे परमेश्वर नि सेवा करासाठे नेमा मा एस. एनासाठे कि तो अर्पण आणि लोकस्ना पापस्नी प्रायश्चित्त नि बलिदान चळावो.
2
एनासाठे तो अज्ञानी आणि भटकेल ना संगे सोम्यपणा कण व्यवहार करू सकस, कारण कि तो स्वता बी दुर्बळता ना आधीन मा शे.
3
तेना साठे हई आवश्यक शे कि तो फक्त लोकस्ना पापस्ना प्रायश्चित कराना साठे बलिदान नई चळावो, पण आपला पापस्ले दूर कराना साठे बी बलिदान चळावो.
4
कोणी बी माणुस स्वता महा पुजारी होवाना पद नई लेवू सकत. ज्या प्रमाणे परमेश्वर नि अहरोन ले पयले महा पुजारी ना रूप मा बलाव आणि निवाळ, त्याच प्रमाणे तो दुसरा महा पुजारी ले बी परमेश्वर द्वारे बलावामा येस.
5
त्याच प्रमाणे, ख्रिस्त नि बी स्वता ले महा यहुदी पुजारी बनासाठे नेमी सन स्वता नि आपला सन्मान नई कर, पण परमेश्वर नि तेले हवू सन्मान दिधा आणि सांग, “तू मना पुत्र शे, मी हय घोषणा करस कि आज मी तुना बाप बनेल शे.”
6
ह्याच प्रकारे पवित्र शास्त्र मा दुसरा जागा वर बी सांगस, “जसा मलकीसदेक एक पुजारी होता, त्याच प्रमाणे तू कायम ना साठे पुजारी शे.”
7
येशु नि ह्या जमीन वरना आपला जीवन मा परमेश्वर ले, जो तेले मृत्यु पासून वाचाळू सकत होता, जोरमा आराया मारत आणि रळत, प्रार्थना व विनंत्या करेल होत्यात, एनासाठे तेना नम्रता आणि समर्पण मुळे परमेश्वर नि तेनी आयक.
8
जव कि तो परमेश्वर ना पोऱ्या होता, तरी बी तेनी दुख उचली-उचलीसन आज्ञा मानाले सिखना.
9
जस तेले सिद्ध करामा उना, त तो आपला सर्वा आदन्या मानणारस्ना साठे कायम ना तारण ना कारण हुईग्या.
10
आणि तेले परमेश्वर ना कळून मलकीसदेक ना सारखा महा यहुदी पुजारी ना पद भेटणा.
11
एना बारामा सांगा साठे गैर काही शे पण तेस्ना बारामा विस्तार कण सांगण कठीण शे. कारण कि तुमी परमेश्वर ना वचन ना बारामा सिखामा आळशी हुई जायेल शेतस.
12
तुमी इतला लांब टाईम पासून विश्वास करत एयेल शेतस कि आते तुमी दुसरास्ले शिकाळाले पाहिजे. पण तुमलेच कोणी गरज शे जो तुमले परमेश्वर ना वचन प्राथमिक गोष्टी परत सिखाळो. तुमी त्या पोरस सारखा शेतस जेस्ले दुध नि गरज शे आणि त्या जळ जेवण नई करू सकतस.
13
कारण कि दुध पीणारा पोरस्ले त धार्मिकता नि शिक्षा नि समज नई ऱ्हात, कारण कि तो बाळच शे.
14
जळ जेवण तेस्ना साठे ज्या विश्वास मा पक्का शेतस, ज्या अनुभव ना द्वारे बरोबर आणि चुकीनी वयख करामा सक्षम शे.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13