bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Hebrews 12
Hebrews 12
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 13 →
1
एनासाठे विश्वास ना साक्षी अशी मोठी संख्या मा आमना चारी बाजू ले उपस्थित शेतस. त आमी प्रत्येक प्रकार ना अळखळन ले दूर करीसन, आणि त्या पापस्ले सोळीसन जो लक्ष पासून आराम कण आमना ध्यान दूर करी टाकस. धीर कण त्या पया मा पुळे निघत जावो, जीनामा आमले पयन शे.
2
त या आमी येशु वर आपली नजर लायी ठेवूत, जेनावर आमना विश्वास सुरु पासून शेवट लोंग निर्भर करस. तेनी क्रूस मुळे हार नई मानी, पण त्या आनंद ना मुळे जो तेनी वाट देखत होता, तेनी विचार कर कि तो क्रूस वर मराणा अपमान नि फिकर नई करत, आणि तो आते परमेश्वर ना सिंहासन ना उजवा बाजू बठेल शे.
3
एनासाठे त्या येशु ना बारामा विचार करा, जेनी पापीस्ना इतला मोठा विरोध सहन कर, एनासाठे तुमी लोक निराश नका व्हा आणि नईत हार माना.
4
आते लगून तुमले पाप ना विरुद्ध मा झगळा करतांना आपला रक्त नई व्हावाळ पळणा.
5
तुमी त्या उत्साहित करणारा वचनस्ले विसरी जायेल शेतस ज्या परमेश्वर नि तुमले आपला पोरस सारखा सांगेल होता. “ओ मना पुत्र, प्रभु जव तुमले शिस्त लावस त तेनी अनादर नका करज्यात आणि जव तो तुले फटका मारस त हिम्मत नका हारज्यात.
6
कारण कि प्रभु, जेनावर प्रेम करस तेले शिस्त बी लावस, आणि जेले तो आपला पुत्र बनाईलेस, तेले सुधारा साठे दंड बी देस.”
7
तुमी दुख ले परमेश्वर बाप ना अनुशासन समजीसन सहन करील्या, परमेश्वर तुमले पुत्र समजीसन तुमना संगे वागस. प्रत्येक बाप आपला पुत्र ले सुधारा साठे तेले अनुशासित करस.
8
अनुशासित त सर्वा करामा येतस, पण जर तुमी अनुशासित नई करामा एयेल शेतस, त तुमी परमेश्वर ना आपला संतान नई पण अवैध संतान शेतस.
9
मंग जव कि आमना शारीरिक बाप बी आमले दंड देत होतात आणि आमी तेस्ना आदर कर, त मंग आमले आखो बी जास्त आपला आत्मिक बाप ना आधीन मा राहाले पाहिजे कि आमले जीवन भेटो.
10
आमना शारीरिक बाप त आपली समजाना नुसार थोडासा दिनस साठे आमले दंड देत होतात, पण परमेश्वर त हय आमना चांगला साठे करस, कि आमी तेना पवित्रता ना भागी हुई जावूत.
11
ज्या टाईम ले दंड देवामा येस, त्या टाईम ले दंड चांगला नई वाटत, पण तो दुखी लागस. तरी बी ज्या असा दंड ले सहन करत-करत शिस्तीत हुई जायेल शेतस, नंतर तेस्ले आराम कण धार्मिकता ना प्रतीफय प्राप्त होस.
12
एनासाठे आपला ढिल्ला हातस्ले उचला आणि दुर्बळ गुळघास्ले बळकट करा.
13
सरळ रस्तास्वर चालत राहा. तव ज्या आत्मिक रूप कण कमजोर आणि लंगळा तुमना अनुकरण करी ऱ्हायनात, त्या डोलाव नईत आणि नईत पाळावत, पण बळकट हुई जातीन.
14
सर्वास्ना संगे शांती प्रस्थापित करी ठेवा, आणि पवित्र होवा साठे प्रत्येक प्रकार ना प्रयत्न करत राहा, कारण कि बिगर पवित्रता ना कोणी बी प्रभु ले कदीच नई देखाव.
15
सावधान राहा, कदी अस नई होवो कि कोणी परमेश्वर नि कृपा कण दूर ऱ्हाय जावो, कोले बी कळू जळ ना सारखा नका बनू द्या, ज्या तेना जहर ना संगे कईक त्रास ना कारण बनस आणि समस्त समुदाय ले नष्ट करी देवो.
16
अस नई होवो कि कोणी झन, व्यभिचारी, व अब्राहम ना नातू एसाव ना सारखा अधर्मी राहो, जेनी एकच सावाना जेवण ना साठे आपला पयला होवाना पद विकी टाक.
17
तुमले माहित तर शे, कि नंतर जव तेनी आपला बाप पासून आशीर्वाद लेवान देख त अयोग्य समजामा उना, आणि आसा व्हावाळी-व्हावाळीसन आशीर्वाद मांगावर बी जे तेनी करेल होत तेले तो बदलू नई सकना.
18
इस्त्राएल ना लोक असा जागा वर होतात जठे परमेश्वर नि तेस्ले नियम दियेल होता. तुमी सियोन डोंगर ना सारखा जागा वर नई पोहोचनात, जेले देखू सकतस आणि तेले हात लावू सकत होतात. आठे नईत धदकती आग शे आणि नईत काया ढग, नईत दाट अंधार शे आणि नईत आंधी.
19
आणि नईत तुरही ना ध्वनी शे आणि नईत बोलणारा नि वाणी, जेले आयकीसन इस्त्राएली हय विनंती करत होतात कि तो परत आमले काहीच नई सांगो.
20
तेस्नी अस एनासाठे सांग, कारण कि त्या ह्या आदन्या ले घाबरी जायेल होतात जी परमेश्वर नि तेस्ले सांगेल होती, “कदी कोणी वनपशु बी ह्या डोंगर स्पर्श करीन, त तेले दगडफेक करीसन मारी टाकामा ईन.”
21
तो दर्शन असा घाबरावणारा होता, आठ लगून कि मोशे नि बी सांग, “मी गैरा घाबरी आणि कापी ऱ्हायनु.”
22
पण तुमी त्या सियोन डोंगर ना जोळे एयेल शेतस, जठे स्वर्गीय यरूशलेम शे, आणि जो जित्ता परमेश्वर ना नगर शे, जठे असंख्य परमेश्वर ना दूत मियसन खुशी साजरा करतस.
23
तुमी परमेश्वर ना जेष्ठस्नी सभा मा एयेल शेतस, जेस्ना नाव स्वर्ग मा लिखामा एयेल शेतस. तुमी त्या परमेश्वर ना जोळे एयेल शेतस जो सर्वास्ना न्यायाधीश शे, आणि त्या धर्मीस्नी आत्मास्ना जोळे ज्या सिद्ध करामा एयेल शेतस.
24
तुमी येशु ना जोळे एयेल शेतस, जो परमेश्वर आणि आमना मधमा नवा करार ना मध्यस्थ शे. तुमी छीडकाव ना रक्त ना जोळे एयेल शेतस जो हाबेल ना रक्त पेक्षा कईक जास्त चांगल्या गोष्टी सांगस, जो बदला ले सोळीसन दया पुर्वक क्षमा करस.
25
सावधान राहा. आणि ध्यान ठेवा कि जो परमेश्वर गोष्टी करस तुमी कायम तेनी आयका, कारण कि ज्या इस्त्राएली लोकस्नी पृथ्वी वर चेतावणी देणारस्नि वाणी ले आयकीसन तोंड फिराई लीयेल होतात. जव त्या परमेश्वर ना दंड पासून नई वाचू सकनात, त आमी स्वर्ग मधून चेतावणी देणार परमेश्वर ना गोष्टीस पासून तोंड फिराईसन कसा वाचसुत?
26
त्या टाईम ले जव परमेश्वर नि सियोन डोंगर वरून गोष्टी सांगी त तेना शब्दस्नि पृथ्वी ले हालाई टाक. पण आते तेनी हय प्रतिज्ञा करेल शे, कि “एक सावा परत मी फक्त पृथ्वी ले नई, पण आकाश ले बी हालाई टाकसु.”
27
आणि हय वाक्य, “एक सावा आखो” ह्या गोष्टी ले दर्शावस, कि बानायेल वस्तूस्ले हालावामा ईन आणि दूर करामा ईन, एनासाठे कि ज्या वस्तू हालावामा नई येतस, त्या पक्का ऱ्हातस.
28
आमले जो राज्य भेटेल शे, तेले नई हालावामा येवू सकस, एनासाठे आमी परमेश्वर ले धन्यवाद देत राहाले पाहिजे आणि तेनी ईच्छा ना नुसार भक्ती आणि श्रद्धा ना संगे तेनी उपासना करत राहो.
29
कारण कि आमना परमेश्वर आग ना सारखा शे जी आमले भस्म करू सकस.
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 13 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13