bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Hebrews 3
Hebrews 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 4 →
1
एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, परमेश्वर नि तुमले तेना संगे सहभागी होवा साठे बलायेल शे. येशु ना बारामा मा विचार करा, जो आमना साठे परमेश्वर ना कळून प्रेषित आणि महा यहुदी पुजारी शे.
2
तो परमेश्वर ना साठे जेनी तेले हय काम करासाठे निवाळेल होत विश्वास योग्य होता, जसा मोशे बी परमेश्वर ना घराणा मा आपला सर्वा कामस्मा विश्वास योग्य होता.
3
घर ले बनावनार व्यक्ती घर तून जास्त आदर ना योग्य समजामा येस, ह्याच प्रकारे येशु मोशे तून गैरा जास्त आदर ना योग्य शे.
4
प्रत्येक घर ना कोणीन कोणी बनावनारा ऱ्हास, पण जेनी सर्व काही बनाव तो परमेश्वर शे.
5
मोशे त परमेश्वर ना घराणा मा सर्वा लोकस साठे एक सेवक ना सारखा विश्वास योग्य ऱ्हायना, जे काही मोशे नि कर ते तेना कडे इशारा करत होत जे परमेश्वर नंतर सांगणार होता.
6
पण ख्रिस्त पुत्र ना सारखा परमेश्वर ना घर ना विश्वास योग्य अधिकारी शे, आणि तेना घर आमी शेतस, कदी आमी साहस वर आणि आपली आशा ना अभिमान वर आखरी लगून दृढता कण स्थिर ऱ्हातस..
7
एनासाठे, जसा पवित्र आत्मा पवित्र शास्त्र मा सांगस, “कदी आज तुमी परमेश्वर नि आवाज आयकोत,
8
त तेनी आज्ञा माना पासून नकार नका करा, जसा कि तुमना पूर्वजस्नी उजाळ जागा मा परीक्षा ना टाईम ले परमेश्वर ना विरुद्ध करेल होत.
9
तठे तुमना पूर्वजस्नी चाळीस वरीस लगून, मना महान कामस्ले देखा नंतर बी मले आव्हान दिधी आणि मले परख.”
10
ह्या मुळे मी त्या टाईम ना लोकस्वर रागे भरेल ऱ्हायना आणि सांगणा, “एस्ना मन कायम भटकत ऱ्हातस आणि मनी आदन्या ना पालन करा पासून नकार करत ऱ्हायेल शेतस.”
11
तव मनी रागे भरीसन शेप्पत खादी आणि सांग, “त्या त्या जागा वर कदीच प्रवेश नई करी सकावत जठे मी तेस्ले आराम देणार होतु.”
12
ओ विश्वासी भावूसहोण, सावधान राहा कि तुमना मा असा वाईट आणि अविश्वासी मन नई हो, जो जित्ता परमेश्वर ना अनुकरण कराले नकार करत हो.
13
पण जठ लगून पवित्र शास्त्र कण “आज” शब्द आमना वर लागू होस, तठ लगून एक-दुसरास्ले प्रोत्साहित करत राहा, कदी अस नई हुई जावो, कि तुमना मधून कोणी पाप मा फसीसन कठीण हुई जावो.
14
कदी आमी आखरी लगून दृढता कण आपला सुरुवात ना विश्वास ले धरी ठेवतस त आमी ख्रिस्त ना भागीदार बनी जातस.
15
जसा कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “कदी आज तुमी परमेश्वर नि आवाज आयकोत, त तेनी आज्ञा माना पासून नकार नका करा, जसा कि तुमना पूर्वजस्नी वाळवंट मा परीक्षा ना टाईम ले परमेश्वर ना विरुद्ध करेल होत.”
16
त्या कोण लोक होतात जेस्नी परमेश्वर ना आवाज आयकीसन बी, तेना विरोध कर? निश्चितच ह्या त्या लोक होतात, ज्या मोशे ना नेतृत्व मा मिसर देश मधून निघी एयेल होतात.
17
आणि त्या कोण लोक होतात, जेस्ना वर परमेश्वर चाळीस वरीस लगून रागे भरेल ऱ्हायना? निश्चित ह्या त्या लोक होतात, जेस्नी पाप कर आणि जेस्ना प्रेत उजाळ जागा मा पळेल ऱ्हायनात.
18
कोणता लोकस्ना बारामा तेनी शेप्पत खाईसन सांग कि “ह्या मना आराम ना जागा वर प्रवेश नई करावत?” निश्चितच तेस्ना बारामा, जेस्नी तेनी आज्ञा ना पालन करावर नकार करेल होतात.
19
ह्या प्रकारे आमी देखतस कि, त्या आपला अविश्वास मुळे परमेश्वर नि आराम नि जागा मा प्रवेश नई करू सकनात.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13