bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Hebrews 13
Hebrews 13
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
1
ख्रिस्ती भावू आणि बहिणीस्ना सारखा एक-दुसरास्ना संगे प्रेम करत राहा.
2
बिगर वयख ना लोकस्नी पहोनचारी कराले नका विसरज्यात. कारण कि एना द्वारे कितलाक नि नकळत परमेश्वर ना दूतस्नि पहोनचारी करेल शे.
3
कैदीस्नि अशी सुधी ल्या, कि समजा तेस्ना संगे-संगे तुमी बी कैदी शेतस, आणि जेस्ना वर छळ करामा येस, तेस्नी बी सुधी हय समजीसन लेत जा कि तुमी तेस्ना दुख ले आपला शरीर मा अनुभव करतस.
4
लग्न सर्वा लोकस्मा आदर नि गोष्ट समजामा येवो, आणि विवाहिक जीवन मा एक दुसरा ना संगे विश्वास योग्य बनेल राहा. कारण कि परमेश्वर व्यभिचारीस्ना आणि जारकर्मीस्ना न्याय करीन.
5
तुमना स्वभाव मा धन ना लोभ नई राहाले पाहिजे, आणि जे तुमना जोळे शे तेनाच मा समाधान राहा. कारण कि परमेश्वर स्वता नि सांगेल शे, “मी तुले कदी बी नई सोळाव, आणि नईत कदी बी त्यागाव.”
6
एनासाठे आमी बिगर भ्यावाना सांगतस, “प्रभु मना सहाय्यक शे, मी नई भ्यावाव, माणुस मन काय करू सकस?”
7
ज्या तुमना पुढारी होतात, आणि जेस्नी तुमले परमेश्वर ना वचन आयकाळेल शे, तेस्नी आठवण ठेवा, आणि ध्यान कण देखा कि त्या कसा जगनात आणि कसा मरणात, आणि जसा तेस्नी परमेश्वर वर विश्वास ठेव तसाच तुमी बी विश्वास ठेवा.
8
येशु ख्रिस्त काल आणि आज आणि युगानयुग सारखाच शे, तो कदीच नई बदलत.
9
नाना प्रकार ना विचित्र उपदेशस्ना बहकावामा नका एयज्यात, तुमना मनस साठे हय चांगल शे कि त्या परमेश्वर नि कृपा ना द्वारे दृढ बनोत, नई कि खावाना संबंध ना त्या विधीस्ना पालन करज्यात जेस्ना कण कोलेच काही फायदा नई हुईना.
10
पण आमना जोळे एक वेदी शे जठे उपासना करणारा याजकस्ले बी जेवण कराना काई अधिकार नई शे.
11
पहिला करार ना नुसार महा यहुदी पुजारी प्रत्येक वरीस ले ज्या पशु ना रक्त पाप-बली ना साठे परम पवित्र जागा मा लीजास, त्या पशुस्ना शरीर छावणी ना बाहेरच चेटाळामा एस.
12
ह्या मुळे, येशु नि बी लोकस्ले आपलाच रक्त ना द्वारे पवित्र करासाठे यरूशलेम शहर ना बाहेर दुख उचलना आणि मरी ग्या.
13
एनासाठे, या आमी यहुदी रितीस्ले सोळीसन, येशु ख्रिस्त वर विश्वास करीसन तेस्ना संगे निंदा सहन करूत.
14
कारण कि ह्या जग मा आमना स्थायिक नगर नई, पण आमी एक येणारा नगर नि शोध मा लागेल शेतस.
15
एनासाठे आमी येशु ना द्वारे परमेश्वर ले बलिदान चळावाले नको सोळाले पाहिजे. आणि ते बलिदान आमना ओठस कण निघणारी स्तुती शे, जी तेना नाव ना स्वीकृति करस.
16
पण तुमी लोक चांगल करान, आणि गरजाळूस्नि मदत कराले नका विसरज्यात, कारण कि परमेश्वर असा अर्पणस कण खुश होस.
17
आपला पुढारीस्नी आदन्या माना आणि तेस्ना निर्देशस्ना पालन करा. कारण कि त्या तुमना आत्मा ना चांगला साठे रात-दिन चिंता करतस, आणि तेस्ले आपला कामस्ना लेख परमेश्वर ले देणा पळीन. जर तुमी तेस्नी आयकश्यात त आपला काम खुशी कण करू सकतीन. आणि कदी तुमी नई आयकावत त त्या ह्या काम ले नाराजी कण करतीन आणि एना कण तुमले काही बी फायदा नई होवाव.
18
आमना साठे प्रार्थना करत राहा, आमले विश्वास शे, कि आमना विवेक शुद्ध शे, आणि आमी प्रत्येक परिस्थिती मा जे काही करतस तेना द्वारे आमनी परमेश्वर ना आदर कराना देखतस.
19
प्रार्थना करासाठे मी तुमले आखो बी उत्साहित करस, एनासाठे कि मी तुमना जोळे परत येवू सकू.
20
आणि आते, शांती ना परमेश्वर, जेनी आमना प्रभु येशु ले मरेल मधून परत जित्ता कर. तोच तुमले सर्वा चांगला गोष्टीस कण तयार करो, कि तुमी तेनी ईच्छा पुरी करी सकोत. आणि जे काही तेले आवळस, तेले येशु ख्रिस्त ना सामर्थ्य ना द्वारे तुमना मा उत्पन्न करो. येशु आपला रक्त ना मोहर ना संगे कायम ना करार ना द्वारे आपला मेंढ्यास्ना महान मेंडपाळ शे. तेनी महिमा युगानयुग होत राहो. आमेन.
22
ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले विनंती करस कि, ह्या प्रोत्साहित करणारा संदेश ले धीर धरीसन आयकी ल्या, कारण कि मी तुमले गैरा संपेक्ष मा लिखेल शे.
23
तुमी हय समजी ल्या कि तीमुथियुस आमना भावू ले सोळामा एयेल शे आणि कदी तो लवकर ईग्या, त मी तेना संगे तुमना संगे भेट करसू.
24
आपला सर्वा पुढारीस्ले आणि सर्वा पवित्र लोकस्ले नमस्कार सांगा. इटली प्रांत ना विश्वासी तुमले नमस्कार सांगतस.
25
तुमी सर्वास्वर परमेश्वर नि कृपा बनेल राहो. आमेन.
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13