bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Hebrews 8
Hebrews 8
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 9 →
1
आते ज्या गोष्टी आमी करी ऱ्हायनूत, तेस्ना मधून सर्वास्तून मोठी गोष्ट हय शे, कि आमना असा महा यहुदी पुजारी शे, जो स्वर्ग मा परमधन्य परमेश्वर ना सिंहासन ना उजवा बाजू जाई बठना.
2
आमना महा पुजारी स्वर्गीय खरा तंबू ना महापवित्र जागा मा सेवा करस, जेले कोणी माणुस नि नई पण परमेश्वर नि बनायेल शे.
3
कारण कि प्रत्येक महा यहुदी पुजारी भेट, आणि पापस्नी माफी साठे बलिदान चळावाना साठे ठरावामा एस. ह्या मुळे, अवश्य शे कि आमना महा पुजारी ना जोळे बी काही चळावा साठे राहो.
4
आणि कदी ख्रिस्त जग मा ऱ्हाता त कदीच यहुदी पुजारी नई ऱ्हाता, कारण कि जग मा मोशे ना नियम ना नुसार भेट चळावनारा यहुदी पुजारी पहिलेच पासून शेतस.
5
ह्या त्या पुजारी शेतस, ज्या स्वर्गीय वस्तूस्ना प्रतिरूप व प्रतिबिम्बस्निच फक्त स्तुती करतस, कारण कि मोशे जव तंबू ना निर्माण करावर होता, त परमेश्वर ना द्वारे हय चेतावणी देवामा एयेल होती. “हय ध्यान मा ठेवज्यात कि तू तंबू ना निर्माण तसाच करजो, जसा तुले पहाड वर दाखाळा मा एयेल होता.”
6
पण येशु ख्रिस्त ले जी सेवा भेटेल होती ती त्या पुजारीस्नी सेवा तून बी उत्तम होती. कारण कि तो ज्या करार ना मध्यस्थ शे तो जुना करार तून उत्तम शे आणि उत्तम वस्तूस्नी प्रतिज्ञास्वर आधारित शे.
7
कारण कि कदी तो पहिला करार निर्दोष ऱ्हाता, त दुसरा करार नि गरजच नई पळती.
8
पण परमेश्वर लोकस्वर दोष लाईसन सांगस, “प्रभु सांगस, देखा त्या दिन येतस, कि मी इस्त्राएल देश ना लोकस संगे, आणि यहूदा ना लोकस संगे नवीन करार करसू.
9
हय त्या करार ना सारख नई राहाव, जो मनी तेस्ना पूर्वजस संगे त्या टाईम ले बांधेल होती. जव मी तेस्ना हात धरीसन तेस्ले मिसर देश मधून काळी लयनु. कारण कि त्या मना करार ना साठे विश्वास योग्य नई राहोत, आणि एनाच साठे मनी तेस्नी सुधी नई लीधी, अस प्रभु सांगस.”
10
परत प्रभु सांगस कि, जो नवा करार मी येणारा दिनस्मा इस्त्राएल देश ना लोकस संगे बांधसू, तो हवू शे, कि “मी आपला नियमले तेस्ना मनस्मा टाकसु, आणि तेले तेस्ना हृदयस्वर लीखसू. मी तेस्ना परमेश्वर ठरसू, आणि त्या मना लोक ठरतीन.
11
आणि कोलेच हय गरज नई पळाव कि तो आपला देश वालास्ले व आपला भावूस्ले हय शिक्षा देवो, कि प्रभु ले वयख, कारण कि धाकला पासून त मोठा लगून सर्वा मले वयखी लेतीन कि मी तेस्ना परमेश्वर शे.
12
मी तेस्ना अधर्म ना कामस्ना बदला मा तेस्ना वर दया करसू, आणि तेस्ना पापस्ले परत आठवण नई कराव.”
13
परमेश्वर ह्या करार ले “नवा करार” सांगस, एनासाठे तेनी पहिला करार ले जुना ठरावना, आणि ज्या वस्तू जुना आणि जीर्ण हुई जातस तेस्नी समाप्ती हुईजान आवश्यक शे.
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 9 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13