bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Hebrews 4
Hebrews 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 5 →
1
एनासाठे जव कि परमेश्वर नि आमना संगे करार करेल शे कि आमी तेना आराम नि जागा मा जासुत, त आमी सावधान राहाले पाहिजे, कदी अस नई हुई जावो कि तुमना मधून कोणी झन त्या करार ना जागा मा प्रवेश करा पासून चुकी जावो.
2
कारण कि आमले त्याच इस्त्राएलीस्ना सारखा शुभ-सुवार्ता आयकाळा मा एयेल शे, पण तेस्ले एना कण काही फायदा नई हुईना कारण कि जव तेस्नी ह्या सुवार्ता ले आयक त विश्वास कण एले स्वीकार नई कर.
3
आणि आमी जेस्नी विश्वास कर, त्या आराम नि जागा मा प्रवेश करतस जेना करार परमेश्वर नि करा. जस कि परमेश्वर नि दुसरास्ना विषय मा सांग, “त्या त्या जागा मा कदीच प्रवेश नई करू सकावत जठे मी तेस्ले आराम देणार होतु. जरी परमेश्वर ना काम त जग नि निर्मिती ना टाईम लेच समाप्त हुई जायेल शे.”
4
कारण कि सातवा दिन ना बारामा तेनी पवित्र शास्त्र मा अस सांगेल शे, “परमेश्वर नि सातवा दिन आपला सर्वा कामस्ले समाप्त करीसन आराम करना.”
5
आणि पवित्र शास्त्र मा परत हई लिखेल शे कि, “त्या त्या जागा मा कदीच प्रवेश नई करू सकावत जठे मी तेस्ले आराम देणार होतु.”
6
पण कईक लोकस जोळे त्या आराम ना जागा वर जावा साठे मोका आते बी शे, जेस्नी पयले शुभ-सुवार्ता आयक तेस्नी तेनावर विश्वास नई करा मुळे त्या आराम ना जागा ले नई लेवू सकनात.
7
एनासाठे परमेश्वर नि आपला आराम ना जागा मा प्रवेश करावा साठे एक आखो टाईम ले नेम, आणि तो टाईम “आज” शे. आणि तेनी गैरा वरीस नंतर दाविद ना तोंड कण ह्या वचनस्नि घोषणा करावी, ज्या पहिले पासूनच सांगामा एयेल होतात, “कदी आज तुमी परमेश्वर नि आवाज आयकोत, त तेले आयका पासून नकार नका करा.”
8
आमले हय बी माहिती शे परमेश्वर नि ज्या आराम ना जागा ना करार करेल शे, तो कनान देश नई शे, जेनामा जावा साठे यहोशू नि आमना पूर्वजस्नी पुढाकारी करी. कारण कि कदी हय कनान देश ऱ्हात त परमेश्वर नंतर हय नई सांगता कि एनासाठे एक दुसरा टाईम होता.
9
एनासाठे, जसा परमेश्वर नि सर्व काही बनावा नंतर सातवा दिन ले आराम कर, तसाच परमेश्वर ना लोकस साठे कायम ना आराम ना टाईम बनेल शे.
10
कारण कि परमेश्वर नि आपला काम समाप्त करा नंतर आराम करना, आणि हई त्या सगळा साठे सारख शे ज्या परमेश्वर ना जोळे आराम कराले जातस, त्या आपला काम समाप्त करा नंतर आराम करतीन.
11
एनासाठे आमी त्या आराम नि जागा मा प्रवेश कराना प्रयत्न करोत, अस नई हुई जावो कि कोणी झन तेस्ना सारखा आज्ञा नई मानीसन पळी जावो.
12
कारण कि परमेश्वर ना वचन जित्ता, आणि प्रबळ, आणि प्रत्येक दोनधारी तलवार तून बी जास्त धार दार शे, जीव आणि आत्मा ले, आणि गाठ-गाठ, आणि मज्जा-मज्जा ले आल्लग करीसन आर पार भेदस आणि मन ना भावना आणि विचारस्ले पारखस.
13
परमेश्वर पासून जग नि कोणतीच वस्तू दपेल नई शे. तेना समोर सर्व काही उघळ आणि प्रगट शे. तेलेच आमले हिसाब देणा शे.
14
येशु जो स्वर्ग ले जायेल शे, तो परमेश्वर ना पोऱ्या शे. तो आमी सर्वास्ना उच्चा महा यहुदी पुजारी शे. एनासाठे या आमी त्या विश्वास ले बिगर सोळाना दृढता कण बनेल राहोत जेले आमनी सर्वास समोर स्वीकार करेल होतुत.
15
हवू महा यहुदी पुजारी, जो येशु ख्रिस्त शे, आमनी प्रत्येक कमजोरीले समजस. येले सोळीसन, जसा सैतान नि आमनी परीक्षा लीयेल होता तसाच तेनी येशु नि बी प्रत्येक गोष्ट मा परीक्षा लीधी, तरी बी तो निशपाप निघना.
16
एनासाठे, या आमी साहस कण परमेश्वर ना सिंहासन ना जोळे येवोत, जो कृपा कण भरेल शे, तव परमेश्वर आमना वर दया आणि कृपा दिन, आणि आमनी गरजस्मा तो आमनी मदत करीन.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13