bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Hebrews 2
Hebrews 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 3 →
1
एनासाठे आमले जो संदेश भेटेल शे, तेनावर चांगल्या प्रकारे ध्यान देवाले पाहिजे. कदी अस नई हुई जावो कि आमी सत्यता पासून भटकी जावूत.
2
कारण कि जो वचन परमेश्वर नि स्वर्गदूतस्ना द्वारे दियेल होता तो कायम खरा साबित हुईना, आणि त्या सर्वा लोकस्नी जेस्नी एना पालन नई कर व अनुकरण नई कर एना ठीक-ठीक दंड तेस्ले भेटेल शे.
3
आमी लोक असा महान तारण ना तिरस्कार करीसन कसा वाचू सकतस? ह्या महान तारण नि घोषणा सर्वास्तून पहिले प्रभु येशु नि करेल होती, आणि ज्या लोकस्नी प्रभु ले आयक, तेस्नी तेना संदेश ले आमना साठे बरोबर ठराव.
4
परमेश्वर नि बी चिन्ह, चमत्कार, आल्लग-आल्लग प्रकार ना सामर्थ्य ना काम आणि आपली ईच्छा ना नुसार पवित्र आत्मा ना वरदानस्ले वाटाणा द्वारे आपला संदेश ले खरा ठरावना.
5
परमेश्वर नि तेले येणारा जग ले जेना बारामा आमी चर्चा करी ऱ्हायनूत, परमेश्वर ना दूतस्ना आधीन नई कर पण पुत्र ना आधीन मा कर.
6
पण पवित्र शास्त्र मा कोणी कोठेतरी हय लिखेल शे, “ओ परमेश्वर, माणुस काय शे, कि तू तेनी चिंता करस व तेनी कायजी करस?
7
तुनी तेले परमेश्वर ना दूतस्तून कम महत्वपूर्ण बनायेल शे, तुनी तेले राजा ना सारखा महिमा आणि सन्मान दिधा, आणि आपला हातस्ना कामस्वर तेले अधिकार दिधा.
8
आठे अस वाटस कि परमेश्वर नि सगळ काही लोकस्ना नियंत्रण मा करी दियेल शे. म्हणजे, काही बी वाचेल नई, जे तेना नियंत्रण मा नई. पण आमी देखी सकतस कि आज बी सगळी वस्तू लोकस्ना नियंत्रण मा नई शे.”
9
पण आमी येशु ले देखतस जो काही टाईम साठे परमेश्वर ना दूतस्तून थोळासाच कमी महत्वपूर्ण करामा एयेल होता, एनासाठे कि परमेश्वर नि कृपा कण तो प्रत्येक माणुस साठे मरी जावो. एनासाठे कि तो दुख उचला आणि मरी ग्या, परमेश्वर नि तेले महिमा आणि आदर दिधा.
10
परमेश्वर नि ह्या सर्वा वस्तूस्ले बनाव आणि आपला साठे समाई ठीयेल शे, एनासाठे, कि गैरा लोकस्ले आपली महिमा मा सहभागी करो, परमेश्वर नि हवू निर्णय लीधा, कि प्रभु येशु दुख सहन करीसन सिद्ध बनी जावो, कारण कि येशुच शे जो तेस्ले तारण कडे लीजास.
11
येशुच सर्वा लोकस्ले तेस्ना पापस पासून युध्द करस, एनासाठे जो पवित्र करस आणि ज्या पवित्र करामा येतस, त्या सर्वास्ना एकच बाप शे. ह्या मुळे येशु तेस्ले आपला भावू सांगाले नई लाजत.
12
तो परमेश्वर ले सांगस, “जे काही तुनी करेल शे, ते मी आपला भावूस्ले सांगसु. मी तेस्नी सभा मा तुना भजन म्हणसू.”
13
तो हय बी सांगस, “मी तेनावर विश्वास ठेवसू.” आणि परत सांगस, “मी आठे त्या लोकस्ना संगे शे जेस्ले परमेश्वर नि मले दियेल शे, ज्या पोरस सारखा शेतस.”
14
कारण कि परमेश्वर ना पोर माणस शेतस, म्हणजे मांस आणि रक्त कण बनेल, त पुत्र बी एक माणुस बनी ग्या. कारण कि फक्त एक माणुस बनी सनच तो मरी सकत होता, आणि मराणा द्वारेच तो सैतान नि शक्ती ले तोळी सकत होता, जेना जोळे मृत्यु नि शक्ती होती.
15
ह्या प्रमाणे येशु नि त्या लोकस्ना तारण कर ज्या मृत्यु नि भीती मा आपला पुरा जीवन दासस्ना सारखा जगी ऱ्हायंतात.
16
कारण कि प्रभु येशु परमेश्वर ना दूतस्नि नई पण अब्राहाम ना वंश नि मदत करस.
17
ह्या मुळे तेले पाहिजे होत कि तो सर्वा गोष्टीस्मा आमी सर्वा माणसस्ना सारखा बनो, एनासाठे कि तो आमना दयाळू आणि विश्वास योग्य उच्चा महा यहुदी पुजारी ना रूप मा परमेश्वर नि सेवा करी सको आणि आमना पापस्नी माफी साठे स्वता ले अर्पण करी सको.
18
कारण कि जव तेनी कठीणता आणि परीक्षा ना अनुभव करा, त तो तेस्नी बी मदत करू सकस ज्या परीक्षा आणि कठीणता ना सामना करतस.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13