bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Hebrews 9
Hebrews 9
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 10 →
1
पहिला करार मा, परमेश्वर नि इस्त्राएल ना लोकस्ले उपासना ना बारामा आणि ह्या पृथ्वी वर बनावामा येणारा तंबू ना बारामा नियम दियेल होतात.
2
एक तंबू बनावनात, जेनामा दोन खोल्या होतात. तंबू ना पयली खोली मा दिवट, मेज, आणि ती मेज वर परमेश्वर ले चळायेल भाकरी होती, आणि ती खोली पवित्रस्थान म्हणावस.
3
दुसरा परदा ना पुळे जो तंबू होता, तिले परम पवित्र जागा सांगामा येत होत.
4
ह्या खोली मा, सोनानी वेदी होती जेना वापर धूप पेटाळा साठे करामा येत होत. तठे एक सन्दुक होता जो मधून आणि बाहेरून सोना कण मळेल होता, तेले करार ना सन्दुक म्हणामा येत होत. ह्या सन्दुक मा तीन वस्तू होतात, सर्वास्तून पहिले सोना न भांड होत जेनामा खास जेवण होत जेले “मन्ना” म्हणामा येत होत, आणि एनामा अहरोन नि काठी बी होती जेनामा लिखेल कळ्या ईजायेल होतात. आणि दघळ ना पट्ट्या होतात जेनावर परमेश्वर ना दहा आदन्या लिखेल होतात, ज्या तेनी मोशे ले दियेल होतात.
5
सोना ना सन्दुक ना वरे महिमामय करुब नाव ना दोन पखसवाली आकृत्या होत्यात, जी ह्या गोष्ट ना संकेत देस कि परमेश्वर नि उपस्थिती तठे शे. तेस्ना उघळेल पंख सन्दुक ना वरला हिस्सा ले झाकत होतात जेले प्रायश्चित नि जागा सांगत होतात. एनासाठे कि लोकस्ना पापस्ले माफ करामा येवू सको. ह्या सर्वास्ना सविस्तर विवरण नई करामा येवू सकस.
6
ह्या प्रकारे सर्व काही तयार करा नंतर, तव यहुदी पुजारीगण प्रत्येक रोज तंबू ना समोर नि खोली मा येत होतात आणि आपला प्रत्येक रोज ना विधीस्ना नुसार आपला कार्य ले करत होतात.
7
पण दुसरी खोली जी परम पवित्र जागा शे, तठे महा यहुदी पुजारी वर्ष भर मा एकच सावा जास. तो आपला संगे पशु ना रक्त लिसन जात होता, जेले तो आपला साठे आणि लोकस्ना पापस साठे ज्या तेस्नी बिगर समजाना करेल होतात प्रायश्चित्त ना रूप मा चळावत होता.
8
ह्या विधीस्ना द्वारे पवित्र आत्मा आमले हय समजाळस कि जठ लगून ह्या पृथ्वी वर सामंजस्य वाला तंबू आणि एना विधीस्ना पालन करामा एस, तठ लगून स्वर्ग मा परमेश्वर ना परम पवित्र जागा मा जावाना रस्ता नई उघळेल शे.
9
हवू पहिला तंबू वर्तमान टाईम साठे एक निशाणी शे. ज्या लोक तठे भेट आणि बलिदान चळावत होतात, त्या वस्तुकण लोकस्ना मन सिद्ध नई होवू सकत होतात.
10
कारण कि तो जुना नियम फक्त ह्या विषयस्वर आधारित शे, म्हणजे हय कि एक व्यक्ती ले काय खावा-पेवाले पाहिजे आणि बाकीना शुद्धीकरण ना विधी. ह्या सर्वा बाहेर ना विधी शेतस. ह्या नियमस्ले तठ लगून अभ्यास मा ठेवामा उन जठ लगून परमेश्वर एक चांगला नियम स्थापित नई करी देत.
11
पण ख्रिस्त पयले पासूनच आठे ऱ्हायेल चांगली वस्तूस्ना महा यहुदी पुजारी ना रूप मा ईजायेल शे. त तो त्या चांगली-चांगली वस्तूस्ले बी लिसन उना ज्या उपलब्ध शेतस. ज्या तंबू मा तो सेवा करस तो मोठा आणि सिद्ध तंबू शे, हवू तंबू माणसस्ना हातस्ना द्वारे बनायेल तंबू नई शे, आणि नईत तो तंबू ह्या जग मधला शे.
12
ख्रिस्त नि परम पवित्र जागा मा फक्त एक सावा आणि कायम ना साठे प्रवेश कर. तो तठे आपला संगे बकरीस्ना आणि वासरूस्ना रक्त लिसन नई जायेल होता. पण तेना बलिदान तेना स्वता ना रक्त होता, आणि एना द्वारे तेनी आमले पापस पासून कायम ना साठे सोळाई लीध.
13
जुना नियम ना नुसार, पुजारी अशुद्ध लोकस्ले विधी नुसार शुद्ध करासाठे बकरीस्ना आणि बईलस्ना रक्त आणि वासरू नि राक तेस्ना वर छिळकीसन तेस्ले युध्द करत होतात.
14
एनासाठे ख्रिस्त ना रक्त बी, जेनी स्वता ले सनातन आत्मा ना द्वारे निर्दोष बलिदान ना रूप मा परमेश्वर ले अर्पण कर, आमना अन्त:करण ले मरेल कार्य कण शुद्ध करीन आणि आमले जित्ता परमेश्वर नि सेवा कराना योग्य बनाईन.
15
एनासाठे ख्रिस्त एक नवा करार ना मध्यस्थ शे. एनासाठे कि बलायेल लोक प्रतिज्ञा ना नुसार कायम ना मिरास ले प्राप्त करी सकोत. कारण कि ख्रिस्त येशु नि पहिला करार ना नुसार करेल अपराधस पासून सुटका ना साठे आपला जीव दिधा.
16
करार एक वारसा ना सारखा शे. एक वारसा ना शासन ले लागू करासाठे ह्या गोष्ट ले साबित करान जरुरी ऱ्हास कि जेनी ह्या वारसा ले बनायेल शे, तेनी मोत हुई जायेल शे आणि आते ह्या शासन ले लागू करू सकतस.
17
कारण कि वारसा ना महत्व तठ लगून नई शे जठ लगून एना बनावनार जित्ता शे, एना महत्व फक्त तेना मरा नंतरच शे.
18
एनासाठे पहिला करार बी पशु ना रक्त ले व्हावाळा ना द्वारे प्रभावी हुईनी.
19
सर्वास्तून पहिले, मोशे नि सर्वा लोकस्ले परमेश्वर नि दियेल नियम ना प्रत्येक आदन्यास्ना विषय मा आयकाळ. एना नंतर तेनी वासरूस्ना रक्त लीधा आणि तेले पाणी मा एकत्र कर. नंतर तेनी एले नियम ना पुस्तक आणि सर्वा लोकस्वर छिळका साठे लाल उन जुफा नाव ना झाळी ना फांद्यास्ना वापर कर.
20
नंतर तेनी लोकस्ले सांग, “हय रक्त परमेश्वर ना त्या करार नि पुष्टी करस जेना अनुकरण करानी आदन्या तो तुमले देस.”
21
ह्या प्रमाणे मोशे नि तंबू आणि उपासना ना साठे वापर करामा येणारा सामान वर रक्त छिळक.
22
खरज, मोशे ना नियम ना नुसार सर्वा वस्तू रक्त ना द्वारे शुद्ध करामा येतस, आणि पापस्नी माफी बी फक्त रक्त व्हावाळा मा येवानाच द्वारे होस.
23
ह्या मुळे संसारिक तंबू ले आणि तेना स्थायी प्रत्येक वस्तूस्ले पशु ना रक्त कण शुद्ध करन पळत होत. हय सगळ त्या वस्तुस्न अनुकरण शे ज्या स्वर्ग मा शेतस, पण स्वर्ग मधल्या स्थायी वस्तूस्ले पशु ना रक्त पासून गैरा जास्त उत्तम बलिदान ना द्वारे करामा येन अवश्य होत.
24
कारण कि ख्रिस्त त्या पवित्र जागा मा नई ग्या जेले लोकस्नी बनायेल शे, जो कि खरा पवित्र जागा ना फक्त एक प्रतिमाच शे. पण तो आमना मुळे परमेश्वर ना समोर सीधा स्वर्ग मा ग्या.
25
जुना करार ना नुसार महा यहुदी पुजारी दर वरीस ले जानवर ना रक्त लिसन परम पवित्र जागा मा प्रवेश करस. पण ख्रिस्त ले स्वता ले घळी-घळी चळावानी गरज नई शे.
26
जर अस होत त जग नि सुरुवात पासून तेले घळी-घळी दुख भोगण पळत, पण आते युग ना शेवट ना टाईम मा तो एकच सावा प्रकट हुईना, एनासाठे कि आपलाच बलिदान ना द्वारे आमना पापस्ले समाप्त करी टाको.
27
ज्या प्रकारे माणसस्ना साठे एकच सावा मराण आणि तेना नंतर तेस्ना न्याय होवान निश्चित शे,
28
त्याच प्रमाणे, ख्रिस्त नि एकच सावा स्वता ले बलिदान ना रूप मा चळाई टाक एनासाठे कि गैरा लोकस्ना पापस्ले दूर करी सको. पण तो दुसरी सावा त्या लोकस्ना तारण करासाठे जाईन ज्या तेनी वाट देखी ऱ्हायनात.
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 10 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13