bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Hebrews 6
Hebrews 6
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 7 →
1
एनासाठे या ख्रिस्त ना बारामा जी शिक्षा आमले सुरुवात पासून सिखाळामा एयेल होती तेस्ले परत-परत नई करत आमी पक्की शिक्षा कळे वाळत चालोत. आणि मरेल कामस पासून मन फिरावा साठे, आणि परमेश्वर वर विश्वास करासाठे.
2
बाप्तिस्मा संबधी शिक्षा, विश्वासी लोकस्वर हात ठीसन आशीर्वाद देवानी शिक्षा, मरेल ना परत जित्ता होवाना आणि कायम ना दंड सारखी शिक्षास्ना पाया परत नई टाका, पण तेस्ना तून वरे उठो.
3
आणि जर परमेश्वर नि ईच्छा अशीन त, आमी असाच करसुत.
4
कारण कि जेस्नी आपला ले सोळी टाकेल शे, तेस्ले परत विश्वास मा नई लयामा येवू सकत. तेस्नी एक सावा परमेश्वर नि सत्यता ले वयख होत, आणि स्वर्गीय वरदानस्ले प्राप्त करेल होतात आणि पवित्र आत्मा ना भागीदार बनी जायेल होतात.
5
तेस्नी परमेश्वर ना उत्तम वचन ना आणि येणारा युग नि सामर्थ्य ना अनुभव करेल होतात.
6
त आते तेस्ले परत प्रायश्चित कराईसन परत लयन कठीण शे. कारण कि त्या परमेश्वर ना पोऱ्या ले आपला साठे परत क्रूस वर चळावतस आणि लोकस समोर तेनावर कलंक लावतस.
7
ज्या लोकस्ले चांगली शिक्षा भेटस त्या तीच जमीन ना सारखा शेतस जीना वर पाऊस ना पाणी घळी-घळी पडस. जर जमीन चांगली शे, त हय ज्या लोकस साठे जोता-पेरामा एस तेस्ना साठे काम ना साग-पात उगाळस, आणि तिले परमेश्वर पासून आशीर्वाद भेटस.
8
पण जर ती काटा आणि उंटकटारा उगाळस, आणि निरुपयोगी शे. ती परमेश्वर ना द्वारा श्रापित होवावर शे, आणि आग कण बायामा ईन.
9
प्रिय मित्रसहोण, जर आमी ह्या प्रकारे बोली ऱ्हायनूत, तरी बी आमले निश्चित शे कि तुमी लोकस्नी दशा एनातून काही पट चांगली शे आणि तुमी तारण ना रस्ता वर चालतस.
10
कारण कि परमेश्वर अन्यायी नई शे, कि तुमना काम, आणि त्या प्रेम ले ईसरी जावो, जो तुमनी, तेना नाव नि महिमा ना उद्देश कण, ह्या प्रमाणे दाखाड कि तुमनी संतस्नि सेवा करी आणि आते बी करी ऱ्हायनात.
11
पण आमनी हय ईच्छा शे, कि तुमी कष्ट करणारास सारखा धीर आणि विश्वास संगे आखरी लगून पुरी आशा कण परमेश्वर ना प्रतिज्ञास्ले प्राप्त करासाठे तुमी ह्या कामस्ले करत राहा. तुमी आळशी नई हुई जावो, पण त्या लोकस्ना अनुकरण करा, ज्या आपला विश्वास आणि धीर मुळे प्रतिज्ञास्ना उत्तराधिकारी ऱ्हातस.
13
आणि परमेश्वर नि अब्राहाम संगे करार करता टाईम ले आपला नाव नि शेप्पत खादी, कारण कि तेना तून मोठा कोणीच नई होता, जेना नाव लिसन तो शेप्पत खावो. आणि शेप्पत खाईसन सांग,
14
“मी खरज तुले आशीर्वाद देसू आणि तुनी वंशज ले वाळावत जासू.”
15
आणि ह्याच प्रमाणे अब्राहाम ले गैरा धीर ठेवा नंतर करार ना फय भेटणा.
16
जव लोक शेप्पत खातस त आपला तून कोणी मोठा ना नाव लिसन शेप्पत खातस, आणि शेप्पत कणच तेस्ना सर्वा विवादस्नी समाप्ती हुई जास.
17
एनासाठे परमेश्वर नि शेप्पत खादी, कारण कि तो त्या लोकस्ले जेस्ले प्रतिज्ञा भेटेल होती स्पष्टपणे हय दाखाळा ना देखत होता कि तो आपला करार ले पुरा करीन.
18
त मंग आठे दोन गोष्टी शेतस, तेनी प्रतिज्ञा आणि तेनी शेप्पत ज्या कदीच नई बदलू सकतस आणि जेस्ना बारामा परमेश्वर कदीच खोट नई सांगू सकत. एनासाठे आमी ज्या परमेश्वर ना जोळे सुरक्षा प्राप्त करासाठे एयेल शेतस आणि तेना हवू करार आमले तेना कळून दियेल आशा ले धरी ठेवाना साठे आमले प्रोत्साहित करस.
19
आमनी हय आशा येशु ख्रिस्त मा आमनी आत्मा ले स्थिर आणि पक्का करस. ती आमले परमेश्वर पासून दूर नई होवू देत, पण हय आमले मंदिर ना अतिपवित्र जागा मा परमेश्वर ना जोळे पोहोचाळस.
20
जठे येशु नि आमना तून पहिले आणि आमना साठे प्रवेश कर. कारण कि तो मलकीसदेक नि परमपरा मा कायम ना साठे महा यहुदी पुजारी बनी ग्या.
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13