bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Mark 1
Mark 1
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 2 →
1
परमेश्वर ना पोऱ्या येशु ख्रिस्त ना बारामा सुवार्ता ह्या प्रकारे सुरुवात होस.
2
जस यशया भविष्यवक्ता ना पुस्तक मा लिखेल शे, परमेश्वर नि आपला पोर्या ले सांग, “मी आपला संदेश लयनारा ले तुना पुळे धाळस, जो तुना साठे रस्ता सुधारीन.
3
उजाळ जागा मा एक हाका मारणार ना शब्द आयकू ईऱ्हायना, कि प्रभु ना रस्ता तयार करा, त्या सळकस्ले सीधा करा जेनावर तो चालीन.”
4
हवू दूत योहान बाप्तिस्मा देणार होता, जो यार्देन नदी ना जोळे यहूदीया ना उजाळ जागा मा ऱ्हात होता, आणि हवू प्रचार करत होता, कि लोकस्ले बाप्तिस्मा लेवानी गरज शे, हई दाखाळा साठे कि त्या आपला पापस पासून मन फिरायसन परमेश्वर कळे फिरणात कि तेस्ले पापस्नी माफी भेटो.
5
यहूदीया प्रांत ना राहणारा, आणि यरूशलेम शहर ना राहणार गैरा लोक निघीसन उजाळ जागा वर योहान ना संदेश आयकाले ग्यात, आणि तेस्नी आपला पापस्ले कबूल कर, त्या टाईम ले योहान नि तेस्ले यार्देन नदी मा बाप्तिस्मा दिधा.
6
एक भविष्यद्वक्ता ना सारखा योहान ना कपळा उट ना केसस्ना बनायेल होता, आणि आपला कमर वर कातळी ना पट्टा बांधी ऱ्हाये, आणि नाकतोडा आणि रानमध खाया करत होता.
7
आणि योहान हय संदेश देत होता. तेनी लोकस्ले सांग, कि “एक व्यक्ती शे, जो मनातून जास्त सामर्थी शे, जो लवकर येणार शे, मी ह्या योग्य नई कि तेना दास ना रूप मा वाकीसन तेना जोळास्ना बंद सोळू.
8
मी त तुमले पाणी कण बाप्तिस्मा दियेल शे, पण तो तुमले पवित्र आत्मा कण बाप्तिस्मा दिन.”
9
त्या दिनस्मा येशु नि गालील जिल्हा ना नासरेथ नगर तून ईसन, यार्देन नदी मा योहान कळून बाप्तिस्मा लीधा.
10
आणि जव तो पाणी मधून निघीसन वरे उना, तव चालू तेनी आकाश ले उघळत, आणि परमेश्वर नि आत्मा ले कबुतर ना सारखा आपला वर उतरतांना देखा.
11
मंग स्वर्ग मधून परमेश्वर ना आवाज उना, आणि येशु ले सांगणा, “तू मना प्रिय पोऱ्या शे, मी तुनाशी गैरा खुश शे.”
12
तव पवित्र आत्मा नि चालू तेले उजाळ जागा कळे धाळा.
13
आणि उजाळ जागा मा चाळीस दिन व चाळीस रात लगून ऱ्हायना, आणि तठे सैतान नि तेनी परीक्षा करी. आणि तठे वनपशु बी होतात, तरी परमेश्वर ना दूत ईसन येशु नि सेवा करत ऱ्हायनात.
14
काही दिन नंतर, जव हेरोद राजा नि योहान ले बंदीगृह मा टाकी दियेल होत, तव येशु यहूदा जिल्हा ले सोळीसन परत गालील जिल्हा मा उना, आणि लोकस्ना मधमा परमेश्वर ना राज्य ना बारामा, सुवार्ता ना प्रचार करू लागणा.
15
येशु नि सांग, “परमेश्वर नि जो टाईम नियुक्त करेल शे, तो ईजायेल शे, आणि परमेश्वर ना राज्य जोळे ईजायेल शे, त्यामुळे पापस पासून मन फिरावा आणि सुवार्ता वर विश्वास करा.”
16
एक दिन जव येशु गालील ना समुद्र ना किनारा वर जातांना, तेनी शिमोन आणि तेना धाकला भाऊ अंद्रियाले समुद्र मा जाय टाकतांना देख, कारण कि त्या मासा धरणारा होतात.
17
येशु नि तेस्ले सांग, “मना मांगे इपळा, आते लोंग तुमी मासा धरणारा होतात. मी तुमले शिकाळसू कि लोकस्ले मना शिष्य कसा बनावाना शे.”
18
तेस्नी त्याच टाईम ले आपला मासा धराना काम सोळीसन, आणि तेना शिष्य बनी ग्यात.
19
जव येशु काही पुळे जायसन, तेनी आजून दोन भावूस्ले देख, जेस्ना नाव याकोब आणि योहान होता, त्या जब्दी ना पोर होतात, त्या दोनी एक नाव मा बठीसन आपला जायास्ले सुधारत होतात.
20
येशु नि तेस्ले सांग “मना संगे या आणि मना शिष्य बना.” आणि त्या आपला बाप जब्दी ले मजूरस्ना संगे नाव वर सोळीसन, त्या येशु ना शिष्य बनाना साठे तेना मांगे चालना ग्यात.
21
येशु आणि तेना शिष्य कफर्णहूम नगर मा उनात, जव दुसरा आराम ना दिन उना, येशु प्रार्थना घर मा जाईसन प्रचार करू लागणा.
22
आणि लोक तेना प्रचार कण चकित हुईनात, कारण कि तो तेस्ले मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक सारखा नई, पण तो तेस्ले एक असा शिक्षक सारखा शिकाळत होता, जेना जोळे मोठा अधिकार होता.
23
जव येशु प्रार्थना घर मा प्रचार करत होता, कि त्याच टाईम ले, एक माणुस होता, जो एक दुष्ट आत्मा ना नियंत्रण मा होता.
24
तेनी जोरमा सांग, “ओ येशु नासरेथ ना, आमले तुनाशी काय काम? मी तुले वयखस तू कोण शे. तू परमेश्वर ना पवित्र पोऱ्या शे.”
25
येशु नि दुष्ट आत्मा ले धमकाव, “चूप ऱ्हाय, आणि तेना मधून निघी जा.”
26
तव दुष्ट आत्मा तेले जोरमा मुर्घळीसन, आणि मोठा शब्द मा आरोया मारीसन, तेना मधून निघी गई.
27
एनावर प्रार्थना घर मा उपस्थित सर्वा लोक गैरा आश्चर्य करत, आपस मा बोलू लागनात कि, “हय त कोणत सामार्थी शिक्षण शे, आमी कदी बी कोले इतला अधिकार ना संगे प्रचार करतांना नई आयक! दुष्ट आत्मास्ले बी तो धमकावस, आणि त्या तेनी मानतस.”
28
येशु नि जे करेल होत तेना विषय मा लोक दुसरास्ले सांगी ऱ्हायनात आणि लगेच गालील जिल्हा ना सर्वा लोकस्नी येशु ना करेल कामस्ना बारामा आयकी लीधात.
29
त्या नंतर येशु आणि तेना शिष्य प्रार्थना घर मधून निघीसन, याकोब आणि योहान ना संगे शिमोन आणि अंद्रिया ना घर उनात.
30
त्या टाईम ले शिमोन नि सासू ताप मा पळेल होती, आणि खाट मा पळेल होती. जव येशु घर मा उना, तव कोणी तरी येशु ले सांग, कि शिमोन नि सासू आजारी शे.
31
तव येशु जोळे जायसन, तीना हात धरीसन तिले उठाळना, आणि तीना ताप तीना वरून उतरी ग्या, आणि ती तेस्ले जेवण दिसन पाहुनचारी करनी.
32
जव संज्याकाय होयनी त्या टाईम वर जव आराम ना दिन बदली गया, त्या नगर ना लोकस्नी गैरा आजारी लोकस्ले आणि तेस्ले जेस्ना मा दुष्ट आत्मा होतात, येशु ना जोळे लयनात.
33
आणि लोकस्नी मोठी गर्दी, कफर्णहूम ना सर्वा जागा वरून, शिमोन आणि अंद्रिया ना घर ना समोर एकत्र हुयनात.
34
आणि तेनी गैरास्ले ज्या आलग-आलग प्रकारणा आजार पासून दुखी होतात, बरा करात, आणि गैरा दुष्ट आत्मास्ले काळा, आणि दुष्ट आत्मास्ले बोलू नई दिधा, कारण कि दुष्ट आत्मा तेले वयखत होतात, कि तो परमेश्वर ना पोऱ्या शे.
35
सक्कायमा दिन निघाना पैले, येशु उठीसन निघणा, आणि एक सुनसान जागा वर ग्या, कि तठे एखटा राहू सको, आणि प्रार्थना करू सको.
36
तव शिमोन आणि तेना जोळीदारस्ले, अस माहित पडण कि येशु चालना ग्या, त त्या तेले झामलू लागनात.
37
जव तो भेटणा, तव तेस्नी सांग, कि “गैरा लोक तुले झामली ऱ्हायनात.”
38
येशु नि तेस्ले सांग, “या, आमी त्या आंगे-पांगे ना गाव मा जावूत, कि मी तेस्ना मधमा बी परमेश्वर ना संदेश ना प्रचार करी सकसू, कारण कि संसार मा येवाना मना हवूच उद्देश शे.”
39
तव तो गालील जिल्हा ना गैरा नगर मा ग्या, तेस्ना प्रार्थना घरस्मा जाय जायसन शिक्षण देत, आणि दुष्ट आत्मास्ले काळत ऱ्हायना.
40
एक दिन एक माणुस येशु जोळे उना, तो माणुस कोळी ना आजार कण पिळीत होता, ईसन तेनाशी विनंती करी, आणि तेना समोर गुळघा टेकीसन तेले सांग, “मले माहित शे, कि तुना कळे सामर्थ शे, कि तू मले बरा करू सकस, हे प्रभु जर तुनी ईच्छा शे, त तू मले बरा करू सकस.” (या आजार पासून)
41
येशु नि तेनावर दया करीसन हात पुळे करा, आणि तेले हात लायिसन सांग, “मनी ईच्छा शे कि तुले बरा करू, बरा हो.”
42
आणि लगेच तेना कोळ ना आजार चांगला हुईग्या, आणि तो बरा हुईग्या.
43
तव येशु नि त्या माणुस ले जताळीसन सांग.
44
“देख, कोले बी नको सांगजो, कि मनी तुले युध्द करेल शे. पण जायसन स्वता ले यहुदी पुजारीस्ना समोर दाखाळ, कि तू युध्द हुई जायेल शे. आणि परमेश्वर ना साठे जे काय मोशे नि येणा विषय मा लिखेल शे, भेट अर्पण कर, कारण कि तुले रिवाज ना नुसार युध्द ठरावामा येवो, तव सर्वा लोक मानी लेतीन कि तू युध्द हुई जायेल शे.”
45
पण तो त्या जागा वरून चालना ग्या, आणि जाईसन गैरा लोकस्ले सांगाले लागणा, कि येशु नि तेले युध्द कर. आणि अठलगून पसाराले लागणा कि या कारण मुळे, येशु परत मोक्या नगर मा नई जायसकना. पण नगर ना बाहेर सुनसान जागा मा ऱ्हायना, जठे कोणताच लोक नई ऱ्हात होतात, तरी बी चारी बाजूतून लोक तेना कळे ईज ऱ्हायंतात.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16