bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Mark 14
Mark 14
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 15 →
1
आते यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन, आणि बिगर खमीर नि भाकर ना सन दोन दिन नंतर सुरु होणार होता, आणि मुख्य यहुदी पुजारी, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ह्या गोष्ट नि तपासमा होतात, कि येशु ले कसकाय कपट मा धरीसन मारी टाकुत.
2
पण सांगत होतात कि “आमले सन ना टाईम ले तेले बंदी कराले आणि माराले नोको पायजे कदी अस नई हुई जावो कि लोकस्मा दंगा होवो.”
3
त्या टाईम ले येशु बेथानी नगर मा, शिमोन ना घर मा, जेले कुष्टरोग होता जेवण कराले बठेल होता. एक बाई अलाबास्र दघळ ना बनेल एक कुप्पी लिसन उणी, जेनामा तेल भरेल होता. तेल गैरा माहागा होता, कारण कि हई शुद्ध होत. तिनी त्या कुप्पी ना वरला भाग ले तोळी टाक, कारण कि ती तेले मान देवा साठे येशु ना डोका वर सर्वा तेल टाकी सकोत.
4
पण कईक लोक आपला मन मा रागे भरीसन सांगाले लागनात तिनी या प्रकारे “माहागा तेल ले नाश काब करनी?
5
कारण कि हय सुगंधीत तेल त एक साल नि मजुरी नि किंमत मा ईकी जात आणि पैसा गरीबस्ले वाटाई जाता,” मंग तेस्नी बाई ले धमकाईसन आपला राग दाखाळा.
6
येशु नि सांग, “तिले धमकाळान बंद करी द्या, तुमी तिले त्रास नका द्या. तिनी मनासाठे जे कार्य करेल शे, ते गैरा चांगला शे.
7
गरीब तुमना संगे कायम ऱ्हातस: आणि तुमनी जव ईछ्या हुईन तव तेस्ना संगे चांगल काम करू सकतस; पण मी तुमना संगे कायम नई ऱ्हावाव.
8
ती बाई नि मना मराणा पयले मना डोका वर तेल टाकेल शे, कारण कि मना शरीर ले गाळासाठे तयार करामा येवो. बस हईच ती मनासाठे करू सकस होती.
9
मी तुमले खरज सांगस, सर्वा जग मा जठे बी सुवार्ता ना प्रचार करतीन, त्या हई बी सांगतीन कि बाई नि काय करेल शे, आणि लोक तिले आठवण करतीन.”
10
तव यहूदा इस्कर्योत जो बारा शिष्यस मधला एक होता मुख्य यहुदी पुजारी जोळे ग्या, आणि सांगणा, कि तो तेस्ले येशु ले धराले मदत करीन.
11
त्या हय आयकीसन आनंदित हुईनात आणि तेले पैसा देवाले स्वीकार करा, आणि चांगली संधी झामलाले लागणा कि येशु ले यहुदी अगुवास्ना हात मा धराई देवू सकस.
12
दोन दिन नंतर, बिगर खमीर ना भाकर ना सन ना पहिला दिन, जव तेस्नी सन ना साठे मेंढ्या ले बलिदान करी टाक, येशु ना शिष्यस्नी तेले विचार, “तू आमले कोठे जावानी ईच्छा करस, कि आमी वल्हांडण सन ना जेवण नि तयार करूत कि आपण तेले खाई सकोत?”
13
येशु नि आपला शिष्यस मधून दोन ले हय सांगीसन धाळ कि “यरूशलेम शहर मा जावा आणि एक माणुस पाणी नि माठ उचलेल तुमले भेटीन तेना मांगे चालू लागज्यात.
14
आणि तो ज्या घर मा जाईन त्या घर ना मालक ले सांगज्यात, ‘गुरुजी सांगस कि मनासाठे तयार खोली कोठे शे, जेनामा मी आपला शिष्यस संगे वल्हांडण सन ना जेवण खावू?’
15
मंग तो तुमले वरनी एक मोठी सजाळेल तयार खोली दाखाळीन, तीच आमना साठे तयार करा.”
16
तव दोन शिष्य निघीसन नगर मा उनात आणि जस तेनी तेस्ले सांगेल होत तसच देख, तेस्नी तठे वल्हांडण सन ना जेवण तयार करणात.
17
जव संज्याकाय हुईनी येशु आपला बारा शिष्यस्ना संगे त्या घर मा उना.
18
आणि जव त्या बठीसन जेवण करी ऱ्हायंतात तव येशु नि सांग; “मी तुमले खरज सांगस कि तुमना मधून एक जो मना संगे जेवण करी ऱ्हायना, मले धराना साठे मना शत्रू ले मदत करीन.”
19
जव तेस्नी हई शब्द आयक, तेस्ले गैरा दुख लागणा, तेस्नी तेले एक नंतर एक प्रश्न विचारू लागनात, “काय तो मी शे?”
20
तेनी तेस्ले सांग “तो बारा शिष्यस मधला एक शे जो मना संगे ताट मा हात टाकस.
21
मी, माणुस ना पोऱ्या मरी जासू कारण कि हई शास्त्रस मा लिखेल शे. पण त्या माणुस ना साठे भयानक शिक्षा राहीन जो मले धराना साठे मदत करीन, हय त्या माणुस साठे चांगल ऱ्हात कि तो पैदाच नई होता.”
22
आणि जव त्या खाईच ऱ्हायंतात त येशु नि भाकर ना तुकळा ली लीधा आणि तेना साठे परमेश्वर ना धन्यवाद करीसन मोळी, आणि आपला शिष्यस्ले दिधा, आणि सांग “ल्या खावा हय मना शरीर शे.”
23
नंतर तेनी द्राक्षरस ना प्याला लिसन परमेश्वर ले धन्यवाद दिधा, आणि आपला शिष्यस्ले दिधा, आणि त्या सर्वास्नी तेना मधून पीनात.
24
आणि तेनी तेस्ले सांग, “या रक्त शी, परमेश्वर लोकस्ना संगे एक नवा करार करस. गैरा लोकस्ना फायदना साठे मना बलिदान करामा ईन तव हई ओतामा ईन.”
25
मी तुमले खरज सांगस, कि “येणा नंतर मी त्या दिन लोंग परत कदीच द्राक्षरस नई पीवाव, जठलोंग कि मी परमेश्वर ना राज्य मा नवीन द्राक्षरस नई पिलेस.”
26
तव येशु आणि तेना शिष्यस्नी परमेश्वर ना भजन करणात, आणि यरूशलेम शहर मधून बाहेर चालना ग्यात, आणि जैतून ना पहाळ वर चालना ग्यात जो जोळेच होता.
27
जव त्या पहाळ कळे जात होतात, येशु नि तेस्ले सांग, ज्या प्रकारे मना बारामा परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, “मी तेले मारी देसू जो मना लोकस्नी मेंडपाळ ना सारखा देखभाल करस, आणि त्या मेंढ्या सारखा दानाफान हुई जातीन. आणि तुमी सर्वा मले सोळीसन पयी जाशान,”
28
मोत मधून जित्ता होवा नंतर मी तुमना तून पयले गालील जिल्हा मा जासू आणि तठे तुमले भेटसू.
29
पेत्र नि येशु ले सांग, “तुले सर्वा सोळीसन पयी जातीन पण मी तुले सोळीसन नई पयाव.”
30
येशु नि तेले सांग; “मी तुले खरज सांगस कि आजच ह्याच रात ले कोंबळा ना दोन सावा बांग देवाना पहिले तू तीन सावा सांगशीन कि तू मले नई ओयखस.”
31
पण तेनी आखो बी जोर लाईसन सांग “कदी मले तुना संगे मरण बी पळीन, तरी बी, मी तुले कदीच नई सांगाव कि मी तुले नई ओयखस,” ह्या प्रकारे आणि सर्वास्नी बी सांग.
32
जव येशु आणि तेना शिष्य गेथशेमाने नाव ना बगीचा मा पोहचनात, त तेनी आपला शिष्यस्ले सांगणा, “आठेच बसा जठलोंग मी जाईसन परमेश्वर कळे प्रार्थना करस.”
33
आणि येशु नि पेत्र आणि याकोब आणि योहान ले बगीचा मा थोळा पुढे आपला संगे लीग्या, आणि तो गैरा दुखी आणि व्याकुल होवाले लागणा.
34
आणि तेस्ले सांग, “मना मन गैरा दुखी शे, आणि मले अस वाटी ऱ्हायन कि मी मरा वर शे. तुमी आठेच थांबा आणि जागेल ऱ्हावा.”
35
आणि येशु थोळाच पुळे वसरना. आणि तेनी गुळघा टेका आणि आपला तोंड जमीन कळे वाकीसन परमेश्वर कळे प्रार्थना कराले लागणा, मना बाप, जर तुनी ईच्छा मा हई होवू सकस कि तू त्या दुख ले जो मनावर येणार शे तेले रोकी ले.
36
आणि सांग, “हे अब्बा हे बाप तुनाशी सगळ काही हुई सकस; मले ह्या पिळा पासून वाचळ, पण जस मले पाहिजे तस नई पण जशी तुनी ईच्छा शे तेच होवो.”
37
तव येशु परत उना आणि तीन शिष्यस्ले जपेल देखीसन शिमोन पेत्र ले सांग, “शिमोन, तू जपी ऱ्हायना? काय तू एक तास बी नई जागी सकना?
38
जागत आणि प्रार्थना करत राहा कि तुमी पाप कळे आकर्षित नई होवोत, आत्मा तयार शे, पण शरीर कमजोर शे.”
39
आणि येशु परत चालना ग्या, आणि ती गोष्ट सांगीसन प्रार्थना करी.
40
आणि परत ईसन तेस्ले जपेल देखा कारण कि त्या जप नि धुंद मा होतात, आणि नई जानत होतात कि तेले काय उत्तर दिवूत जव तेनी तेस्ले उठाळा.
41
नंतर तिसरा सावा ईसन तेस्ले सांग, “आते जपत राहा आणि आराम करा, गैरा हुईग्या, आयका, टाईम ईजायेल शे, जव कोणी मले, माणुस ना पोऱ्या ले पापी लोकस्ना हात मा बंदी बनाईसन सोपी दिन.
42
उठा जावूत, देखा जो मले बंदी बनावाले मदत करस, जोळे ईऱ्हायना शे.”
43
जव येशु हय सांगीच ऱ्हायनता कि यहूदा जो बारा शिष्यस मधला एक होता, तठे उना. तो एक मोठी गर्दी ना संगे एयेल होता जो तलवार आणि सोठा आपला संगे लिसन एयेल होतात. या लोकस्ले मुख्य यहुदी पुजारी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि पूर्वज लोकस द्वारे धाळायेल होता.
44
आणि येशु ले बंदी बनावाले मदत करणारा, यहूदा नि या गर्दी ले हई पयलेच सांगी दियेल होता, कि जेले मी सन्मानपूर्वक छाती ले लावसू तोच शे, तेले धरीसन सांबाळीसन ली जायज्यात.
45
यहूदा उना आणि लगेच येशु ना जोळे जाईसन सांग; “गुरुजी!” आणि तेना गैरा चुम्मन लीधा.
46
तव तेस्नी तेनावर हात टाकीसन तेले बंदी करी लीधा.
47
तेस्ना मधून ज्या जोळे उभा होतात एक नि तलवार काळीसन महा यहुदी पुजारी ना दास वर चालाई आणि तेना कान कापी टाका.
48
येशु नि त्या गर्दी ले जी तेले धराले एयेल होती सांग, काय तुमी डाखू समजीसन मले बंदी करासाठे तलवारी आणि सोठा लिसन निघेल शेतस?
49
मी दररोज परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा तुमना मधमा ऱ्हाईसन प्रचार करत होता आणि तव तुमनी मले बंदी नई करणात पण हय एनासाठे हुयेल शे कि परमेश्वर ना पुस्तक नि गोष्टी पुरी होवोत.
50
तव सर्वा शिष्य तेले सोळीसन पईग्यात.
51
आणि एक जवान आपली निरवस्त्र शरीर वर चादर पांघरीसन तेना मांगे चालू लागणा; आणि लोकस्नी तेले धरा.
52
पण तो चादर सोळीसन नागा पई ग्या.
53
नंतर त्या येशु ले महा यहुदी पुजारी ना घर कळे लीग्यात; आणि सर्वा मुख्य यहुदी पुजारी लोक आणि पूर्वज लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक तेना कळे एकत्र हुई ग्यात.
54
पेत्र दूर दूर तून तेना मांगे मांगे महा यहुदी पुजारी ना घर ना आंगण ना मधमा लगून ग्या, आणि पहारेकरी बरोबर बठीसन आंग सेकाले लागणा.
55
मुख्य यहुदी पुजारी लोक आणि सर्वा यहुदी महासभा ना अन्य सदस्य येशु ले मारी टाकासाठे तेना विरुद्ध मा साक्षी झामलत होतात पण नई भेटणा.
56
कारण कि गैराच तेना विरुद्ध मा खोटी साक्ष दिऱ्हायंतात पण दुसरा साक्षीदारस्नि काय सांग त्या तेस्ना कण सहमत नई होतात.
57
तव काही लोक उठीसन तेनावर हय खोटी साक्ष दिधी.
58
कि “आमी येले हय सांगतांना आयकेल शे, कि मी मंदिर ले पाळी टाकासू, ज्या लोकस्नी बनायेल शे, आणि तीन दिन मा दुसरा मंदिर बनावसू.”
59
एनावर बी त्या दुसरा साक्षीदार कण सहमत नई होतात.
60
तव महा यहुदी पुजारी सभा ना समोर उभा ऱ्हायसन येशु ले विचार, कि “तू स्वता ले वाचाळा साठे काय बी काब सांगत नई? ह्या लोक तुना विरुद्ध मा काय साक्षी देतस?”
61
पण येशु शांत ऱ्हायना, आणि काही उत्तर नई दिना: महा यहुदी पुजारी नि तेले परत विचार, “काय तू परमधन्य परमेश्वर ना पोऱ्या ख्रिस्त शे, जेनी आमी उपासना करतस?”
62
येशु नि सांग; “हा मी शे: आणि तुमी मले देखशात, माणुस ना पोऱ्या ले सर्व सामर्थ्य ना जागा वर परमेश्वर ना उजवी कळे बठेल आणि आकाश मा ढगस्ना मजारमा येतांना देखशात.”
63
तव महा यहुदी पुजारी नि येशु नि जी गोष्ट सांगी ती आयकना, त तेनी आपला कपळा फाळा कारण कि तो गैरा रागे भरेल होता, आणि तेनी सांग, “आते आमले साक्षीस्नी आखो काय गरज शे.
64
तुमनी तेले परमेश्वर नि निंदा करतांना आयकेल शे. तुमना काय निर्णय शे?” तठे जीतला सभा ना लोक होतात, त्या या गोष्ट शी सहमत होतात, कि येशु दोषी शे, आणि तो मरणदंड ना योग्य शे.
65
तव कोणी तेनावर थुकाले, आणि कोणी तेना तोंड झाकाले आणि तेले बुक्का माराले लागनात, आणि तेनी थट्टा करीसन सांगाले लागनात कि तू भविष्यवक्ता अशीन त “भविष्यवाणी कर,” आणि आमले सांग कि तुले कोणी मार, आणि पहारेकरस्नि तेले धरीसन थापा मारणात.
66
जव पेत्र आंगण मा शेकोटी ना समोर होता, त महा यहुदी पुजारी नि दासीस मधून एक तठे उणी.
67
आणि पेत्र ले आंग सेकता देखीसन तेनावर टपिसन देखनी, आणि सांगाले लागणी “तू बी त्या नासरेथकर येशु ना संगे होता.”
68
तो नकारी गया, आणि सांग कि “मी त नई वयखत आणि नई समजत कि तू काय सांगीरायनी,” तव तो तठून आंगण ना दरवाजा कळे चालना ग्या; आणि कोंबळा नि बांग दिधी.
69
ती दासी तेले देखीसन तेस्ले ज्या जोळे उभा होतात परत सांगाले लागणी, “हवू माणुस येशु ना शिष्यस मधून एक शे.”
70
पण तो परत एक सावा नकारी ग्या आणि सांग, मी नई शे, आणि थोळा टाईम मा तेस्नी ज्या जोळे उभा होतात परत पेत्र ले सांग; “तू ज्या प्रकारे बोलस तेनावर समजस कि तू गालील जिल्हा ना शे, त्यामुळे निश्चित तू येशु ना शिष्यस मधून एक शे.”
71
तव पेत्र नि सांग मी शेप्पत खास कि मी खरज सांगी ऱ्हायनु. “कि मी त्या माणुस ले जेण्या तुमी गोष्टी करतस नई वयखत. कदी मी खरज नई सांगत होवाव त परमेश्वर मले दंड देवो”
72
तव लगेच दुसऱ्यांदा कोंबळा नि बांग दिधा, पेत्र ले ती गोष्ट जी येशु नि तेले सांगेल होती आठवण उणी कि “कोंबळा ना दोन सावा बांग देवाना पहिले तू तीन सावा मना नकार करशीन.” ह्या गोष्टी वर पेत्र आपला दुख ले काबू नई करू सकना आणि गैरा रळाले लागणा.
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 15 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16