bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Mark 4
Mark 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 5 →
1
कईक दिन नंतर, येशु परत गालील ना समुद्र किनारा वर प्रचार कराले सुरुवात करना, आणि अशी मोठी गर्दी तेना जोळे एकत्र हुईगी, कि तो समुद्र मा एक नाव वर चळीसन बठी ग्या, आणि सगळी गर्दी समुद्र ना किनारा वर उभी ऱ्हायनी.
2
आणि तो तेस्ले दाखलास्मा कईक गोष्टी शिकाळाले लागणा, आणि आपला उपदेश मा तेस्ले सांग.
3
“आयका, देखा एक माणुस आपला वावर मा काही बीज पेरासाठे निघना.
4
आणि पेरतांना काही बीज रस्ता ना किनारा वर पळणा, आणि पक्षी ईसन तेले खाई ग्यात.
5
आणि काही बीज, दगडसवाली जमीन वर पळणा, जठे तेले जास्त माती नई भेटणी. आणि ते बीज जल्दी उगी उना, कारण कि माती खोल नई होती.
6
आणि जव सूर्य वरे उना, त त्या रोप सुखी ग्यात, आणि बई ग्यात, कारण कि तेस्ना मुय खोल नई होतात.
7
आणि काही बीज, काटावाला झाळीस्मा पळणा, आणि झाळ वाळीसन तेले दाबी लीधात, आणि तो पिक नई लयना.
8
पण काही बीज चांगली जमीन वर पळणा, आणि ते बीज उगणा, आणि वाळीसन तो गैरा पिक लयना, आणि कोणी तीस पट, कोणी साठ पट, आणि कोणी शंभर पट पिक लयना.”
9
आणि तेनी सांग, “ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या येले समजाना प्रयत्न करा.”
10
जव येशु एखटा रायग्या, तव बारा शिष्य आणि दुसरा त्या लोक ज्या तठे एकत्र हुयेल होतात, तेनाशी ह्या दाखलास ना अर्थ विचार.
11
तेनी तेस्ले सांग, तुमले त परमेश्वर ना राज्यांनी समज खरेपणा मा दियेल शे, पण त्या ज्या मनावर विश्वास नई करतस, तेस्ना साठे सगळ्या गोष्टी दाखलास्मा सांगामा येस.
12
जस कि परमेश्वर नि पुस्तक न ते वचन पूर होवो, जे सांगेल शे, “कि त्या देखतांना देखोत, आणि तेस्ले समज मा नई येवो, आणि आयकतांना आयकोत बी, आणि नई समजोत, असा नई होवो, कि त्या परत फिरोत, आणि माफ कराय जावोत.”
13
तव येशु नि तेस्ले सांग, “जर तुमी हवू दाखला ले नई समजस, त तुमी दुसरा दाखलास्ले बी नई समजावत.”
14
ह्या दाखला ना अर्थ हई शे, बीज पेरणार तेना सारखा शे, जसा कोणी परमेश्वर ना वचन प्रचार करस.
15
काही लोक त्या रस्ता मा पळेल बीज ना सारखा शेतस, त्या हई वचन त आयकतस, पण सैतान लगेच ईसन वचन ले जो तेस्ना मा पेरायेल होत, काळी लीजास.
16
आणि काही लोक, ज्या दघळस वाली जमीन सारखा शेतस, जेनावर बीज पळस, ह्या त्या शेतस, कि ज्या वचन ले आयकीसन लगेच खुशी मा मानी लेतस.
17
पण वचन तेस्ना मधमा खोल मुया नई धरेल होतात, म्हणून त्या थोळाच दिन साठे ऱ्हातस, येणा नंतर, जव वचन मुळे तेस्ना वर संकट नईत छळ होस, त त्या लगेच ठोकर खातस.
18
आणि काही लोक त्या बीज सारखा शेतस, ज्या काटेरी झाळीस्मा पळणा, त्या ह्या शेतस, जेस्नी परमेश्वर ना वचन आयका.
19
पण या जीवन ना विषय मा चिंता, आणि संपत्ती ना साठे प्रेम आणि दुसरी वस्तू ना लोभ तेस्ना जीवन मा ईजास, आणि परमेश्वर ना वचन मा अर्थळा टाकस, आणि त्या बिगर फय ना जीवन जीतस.
20
आणि ज्या चांगली जमीन मा पेरायेल होतात, त्या ह्या शेतस, ज्या परमेश्वर ना वचन ले आयकीसन मानी लेतस, तेस्ना जीवन मा काही चांगला परिणाम येतस, जसा कि कोणी तीस पट, कोणी साठ पट, आणि कोणी शंभर पट पिक लयतस.
21
येशु नि तेस्ले सांग, “कोणी बी एक दिवाले पेटाळीसन तेले एक कटोरा ना खाले नई ठेवस, पण तेले दिवठणीवर ठेवामा एस, कारण कि तेना उजाया ले सर्वाझन देखी सकोत.”
22
या मुळे, जे काही दपेल शे, ते स्पष्ट करामा ईन, आणि प्रत्त्येक गुप्त गोष्ट प्रगट करामा ईन.
23
“ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस, जे मी सांगस, त्या तेले आयकीसन समजाना प्रयत्न करा.”
24
तव तेनी तेस्ले सांग, “सावध राहा कि काय आयकतस, जीतला प्रयत्न तुमी मनी शिक्षास्ले आयकाले करतस, तेनाच नुसार परमेश्वर तुमले बुद्धी दिन.
25
कारण कि जेले समजा नि ईच्छा शे (जे मी शिकाळी ऱ्हायनु), परमेश्वर तेले आखो जास्त समज दिन. पण जो कोणी हय समजा नि ईच्छा नई ठेवत, कि मी काय सिकस, आठ लगून कि जी समज तेनापा शे, परमेश्वर तिले तेना पासून लीलीन.”
26
नंतर येशु नि सांग; आठे एक आखो दाखला शे, कि “परमेश्वर ना राज्य कसा शे. एक शेतकरी एक वावर मा बीज पेरस.
27
आणि रात दर रात तो माणुस जपत ऱ्हास, आणि दिन बे दिन तो काम करस, आणि बीज मधून कोंब फुटत ऱ्हास, आणि वाळत ऱ्हास, पण तेले नई माहित कि अस कस होस.
28
भूमी आपला आप पिक लयस, पहिले अंकुर, मंग कणीस, आणि नंतर कणीस मा तयार दाना.
29
आणि शेवट मा जव पिक पूर्णपणे तयार हुई जास, तव शेतकरी लगेच मजुरस्ले कापाले धाळस, कारण कि या पिक ना कापाना टाईम ईजायेल शे.”
30
तव येशु नि सांग, “आमी परमेश्वर ना राज्य नि तुलना कसा कण करूत? आठे एक दाखला शे जेना वापर आमी एना वर्णन करासाठे करू सकतस.”
31
परमेश्वर ना राज्य पृथ्वी ना सर्वा बिजस मधून सर्वास तून धाकला बीज सारखा शे, कि जव जमीन मा पेराय जास, त जमीन मा सर्वास तून धाकला राहस.
32
पण जव पेराय जास आणि उगीसन सर्वा झाळस्मा मोठा हुई जास, आणि तेना मोठ्या फांद्या निघतस, कि आकाश ना पक्षी तेनी सावली मा तेस्ना खोपा बनावू सकतस.
33
आणि तो तेस्ले ह्या प्रकार ना गैरा दाखला दि दिसन तेस्नी समजना सारखा वचन आयकाळत होता.
34
तो गर्दी ले फक्त दाखला द्वाराच शिक्षा देत होता, पण एकांत मा तो आपला शिष्यस्ले सर्वा गोष्टीस्ना अर्थ सांगत होता.
35
त्याच दिन जव संजाकाय हुयनी, येशु नि तेस्ले सांग, चला आमी गालील ना समुद्र ना त्या पार जावूत.
36
म्हणून शिष्य गर्दी ले सोळीसन नाव मा चालना ग्यात, जेनामा येशु बठेल होता, आणि तेस्ना मांगे आखो नाव होतात.
37
जव त्या समुद्र ले पार करत होतात, एक जोरदार वारा वांधी चालू हुईनी, आणि लाठा नाव ले ठोकावू लागणत, आणि नाव पाणी कण भरी चालनी होती, आणि ती डुबनार होती.
38
आणि येशु नाव ना मांगला बाजुले उशी वर डोक ठीसन जपी ऱ्हायंतात, तव तेस्नी तेले जागाळीसन सांग, गुरुजी आमी सर्वा डुबनार शे, आणि तुले कसाणी चिंताच नई.
39
तव येशु उठीसन वारा वांधी ले धमकाव, आणि लाठास्ले सांग, शांत राहय थामिजा, आणि वारा वांधी थामी गई, आणि समुद्र बिलकुल शांत हुईग्या.
40
तव येशु नि शिष्यस्ले विचार, तुमी काब घाबरतस? काय तुमले आते बी विश्वास नई शे?
41
आणि त्या गैरा भ्याय ग्यात, आणि आपस मा बोलनात, हवू कसा माणुस शे? आठ लोंग, कि हवा आणि लाठा बी एनी आदन्या मानतस.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16