bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Mark 6
Mark 6
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 7 →
1
तव येशु कफर्णहूम शहर मधून चालना ग्या, आणि आपला नासरेथ नगर मा ग्या. आणि तेना शिष्य तेना संगे ग्यात.
2
पुळला आराम ना दिन तो प्रार्थना घर मा परमेश्वर ना वचन शिकाळू लागणा, आणि गैरा लोक आयकीसन आश्चर्य चकित हुईनात, आणि सांगाले लागनात, “हवू माणुस ह्या गोष्टी कोठून सिकना?” येले हई सर्व ज्ञान आणि या प्रकार ना सामर्थ्य ना काम करानी शक्ती कोठून भेटणी?
3
हवू फक्त एक सुतार शे, मरिया ना पोऱ्या आणि याकोब, योसेस, यहूदा आणि शिमोन ना भाऊ शे. आणि तेना बहिणी बी आठेच आमना संगे शे, आणि त्या तेले स्वीकार नई करणात.
4
येशु नि तेस्ले सांग, “एक भविष्यवक्ता जसा मी शे, जठे बी जास तेना सन्मान करामा येस, पण तेना गाव मा, तेना घर मा, आणि तेना आपला नातेवाईकस ना मधमाच तेना सन्मान नई होस.”
5
आणि तेस्ना अविश्वास मुळे, तो तेस्ना वर हात ठीसन, काही आजारी लोकस्ले बरा कराना, या शिवाय आजून जास्त मोठा सामर्थ्य ना काम नई करू सकना.
6
आणि येशु तेस्ना अविश्वास वर आश्चर्य करना, येणा नंतर, येशु एक गाव मधून दुसरा गाव मा लोकस्ले परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता शिकाळत फिरणा.
7
तव येशु नि बारा शिष्यस्ले आपला जोळे बलाव, आणि तेस्ले दुष्ट आत्मास्ले काळाना अधिकार दिधा. तव येशु नि तेस्ले दोन-दोन झन ले सूचना दिसन, आलग-आलग गाव मा धाळाले लागणा.
8
आणि येशु नि तेस्ले सांग, कि “आपला प्रवास ना साठे फक्त एक धरीसन चालानी काठी ली ल्या. पण आपला खावा साठे काही नका ल्या, नईत, कोणता झोयना, आणि नईत, बटवा मा पैसा ल्या.
9
जोळा घालील्या पण जास्त कपळा लेवू नका.”
10
आणि येशु नि तेस्ले सांग, “जर कोणी तुमले आपला घर मा राहा साठे निमंत्रित करीन, त जठलोंग तुमी त्या नगर मा राहशान, तठलोंग तेना पाहुनचारी बनी राहज्यात.”
11
ज्या ठिकाण ना लोक तुमना स्वीकार नईत करावत, आणि तुमनी नई आयकावत, तठून जातांना आपला तयपायस्नि धुई तठेच झाळी टाका, हई त्या नगर ना लोकस्ले दाखाळीन, कि परमेश्वर तेस्ना न्याय करीन.
12
तव शिष्यस्नी जाईसन प्रचार कर, “कि पापस पासून मन फिरावा, आणि परमेश्वर कळे फिरा.”
13
आणि गैरा दुष्ट आत्मास्ले काळा, आणि गैरा आजारीस वर जैतून ना तेल लाव, आणि तेस्ले बरा करा.
14
तव हेरोद राजा नि त्या कामस्ना बारामा आईक, ज्या येशु करत होता, कारण कि गैरा सावटा लोक येशु ना बारामा जानत होतात, आणि तेना विषय मा चर्चा करत होतात. म्हणून तेना नाव पसरी जायेल होता, आणि कईक लोक सांगत होतात, हवू योहान बाप्तिस्मा देणारा होवाले पायजे, तो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे, हवूच कारण शे, कि तेना कळे या सामर्थ्य ना कामस्ले करासाठे परमेश्वर नि शक्ती शे.
15
आणि दुसरास्नी सांग, “हवू एलीया भविष्यवक्ता शे,” पण दुसरास्नी सांग, “तो एक भविष्यवक्ता शे, त्या भविष्यवक्तास्ना सारखा ज्या गैरा टाईम पयले ऱ्हात होतात.”
16
हेरोद नि हय आयकीसन सांग, हवू योहान बाप्तिस्मा देणारा शे, मी स्वता तेना डोक कापाले लायेल होता, पण तो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे!
17
हेरोद राजा नि काही दिन पयले, आपला भाऊ फिलिप्प नि बायको हेरोदियास संगे लग्न करी लीयेल होता.
18
पण योहान नि तेले सांग, “हई बर नई शे, (मोशे ना नियम ना नुसार) कि तुले आपला भाऊ नि बायको ले ली लेवोत,” (जव कि तो आते जित्ता शे) एनासाठे, हेरोदियास ले खुश करासाठे, हेरोद राजा नि योहान ले बंदी कराले लावना, आणि तेले बंदीगृह मा टाकी दिधा.
19
येनासाठे हेरोदियास तेनाशी व्देशभाव ठेवत होती, आणि हय देखत होती, कि तेले माराइ टाकू, पण असा नई हुईसकना.
20
कारण कि हेरोद राजा योहान ले धर्मी आणि पवित्र माणुस समजीसन तेले भ्यात होता, आणि तेले बंदीगृह मा सुरक्षित ठेवणा, प्रत्येक टाईम ले जव हेरोद राजा योहान ले बोलतांना आयकस, तो गैरा घाबरी जास, पण तरी बी, ते तेले आयकाले आवळत होत.
21
काही दिन नंतर, हेरोद राजा नि आपला जन्म दिन बनावना. तेनी आपला उच्च अधिकारीस्ले, सेना ना सर्वा मा महत्वपूर्ण अगुवास्ले, गालील जिल्हा ना अगुवास्ले उत्सव मा शामिल होवा साठे आमंत्रित करना. जव उत्सव चालू होता, हेरोदियास ले योहान ले मारावानि संधी भेटणी.
22
आणि तीच हेरोदियास नि पोर मधमा उणी, आणि नाचीसन हेरोद राजा ले आणि तेना पावनास्ले खुश करनी, तव राजा नि पोर ले सांग, “तुले जे पाहिजे ते मांग मी तुले दिसू.”
23
राजा हेरोद नि वचन दिधा, आणि पोर ले सांग, “मी आपला आधा राज्य लगून जे काही तू मना पासून मंगाशी मी तुले दिसू.”
24
ती बाहेर जाईसन, आपली माय ले विचार नि, कि “मी काय मांगू?” तिनी माय सांगणी, राजा ले सांग, कि तो तुले योहान बाप्तिस्मा देणार ना डोक दे.
25
ती लगेच राजा जोळे मधमा उणी, आणि तेनाशी विनंती करीनि, कि तू मले योहान बाप्तिस्मा देणार ना डोक कापी दे, आणि एक ताट मा दि दे.
26
तव राजा गैरा उदास हुईग्या, तो आपली शेप्पत आणि पावनास मुळे ती पोर नि विनंती ले अस्वीकार नई करू सकत होता.
27
आणि राजा नि लगेच एक शिपाहिले आदन्या दिसन बंदीगृह मा धाळा, कि योहान ना डोक कापी टाको, आणि तेना जोळे लिसन येवो.
28
तेनी बंदीगृह मा जायीसन तेना डोक काप, आणि एक ताट मा ठीयीसन लयना, आणि पोर ले दिधा, आणि पोर नि आपली माय ले दिधा.
29
जव योहान ना शिष्यस्ले माहित पळण, कि तेले मारी देयेल शे, आणि तेना धळ ले उचलीसन कबर मा ठेवा.
30
जव त्या बारा प्रेषित जेस्ले येशु नि धाळेल होता, परत उनात, आणि ईसन, तेना चारीकळे एकत्र हुई ग्यात, आणि सांगणात, “जे काही तेस्नी कर आणि शिकाळेल होत, सगळ तेले सांगी टाक.”
31
गैरा सावटा लोक येत-जात होतात, आणि या मुळे येशु आणि तेना शिष्यस्ले खावाले बी टाईम नई भेटत होता. तव येशु नि तेस्ले सांग, “या एक असा सुनसान जागा वर जावूत जठे आमी एखटा राही सकोत, आणि काही टाईम आराम करी सकुत.”
32
एनासाठे त्या नाव वर चळीसन सुनसान जागा वर आलग चालना ग्यात.
33
पण गैरा लोकस्नी तेस्ले जातांना देख, आणि समजी ग्यात, कि त्या कथा जाई ऱ्हायनात. एनासाठे लोक जवळपास ना सर्वा नगरस मधून त्या जागा कळे पयनात, येशु आणि तेना शिष्यस्ले पोहचाना पयले तठे पोहची ग्यात.
34
जव येशु नाव मधून उतरणा, तेनी मोठी गर्दी देखी. आणि तेस्ना वर दया उणी, कारण कि तेस्ना कळे कोणी नई होता, जो चांगला प्रकारे तेस्नी नेतृत्व करू सकस, आणि तेस्नी देखभाल करू सकस, ठीक तसाच, जसा बिगर मेंडपाळ ना मेंढ्या. तो तेस्ले परमेश्वर ना राज्य ना बारामा गैरा सावटा गोष्टी शिकाळाले लागणा.
35
जव संज्याकाय हुयनी, तेना शिष्य तेना जोळे ईसन सांगाले लागनात, “हय सुनसान जागा शे, आणि संज्याकाय हुई जायेल शे.
36
तेस्ले धाळी दे, कि त्या चारीस कल्ला गावस्मा आणि वस्तीस्मा जाईसन, आपला साठे काही खावाले विकत लेवोत.”
37
येशु नि तेस्ले उत्तर दिधा, कि तुमीच तेस्ले खावाले द्या, तेस्नी तेले सांग, “इतला भाकरी ईकत लेवा साठे एक माणुस नि दोन शे दिन नि मजुरी लागीन, काय आमी जाईसन इतला पैसा भाकरीस साठे खर्च करूत, आणि तेस्ले खावाले देवूत?”
38
येशु नि तेस्ले सांग, “जायीसन देखा तुमनापा कितल्या भाकरी शेतस?” तेस्नी मालूम करीसन सांग, “पाच भाकरी आणि दोन मासा.”
39
तव येशु नि शिष्यस्ले आदन्या दिधी, कि सर्वा लोकस्ले हिरवा गवत वर पंक्तीपंक्ती कण बसाळी द्या.
40
त्या शंभर-शंभर आणि पन्नास-पन्नास करीसन पंक्तीपंक्ती मा बठी ग्यात.
41
येशु नि त्या पाच भाकरी आणि दोन मासास्ले लीधा, आणि स्वर्ग कळे देखीसन परमेश्वर ना धन्यवाद करना, आणि भाकरी मोळना, आणि शिष्यस्ले देत ग्या, कि त्या लोकस्ले वाळोत, आणि तेस्नी दोन मासास्ले बी लोकस्ले वाटी टाकात.
42
आणि सर्वा खायीसन तृप्त हुई ग्यात.
43
येणा नंतर, तेस्नी वाचेल भाकरीस ना तुकळा, आणि मासास्ना बारा टोपल्या भरी लीनात.
44
जेवण करणारा पाच हजार माणसस्ना व्यतिरिक्त, तठे बाया आणि पोर बी होतात, जेस्नी बी खाद.
45
तव येशु नि लगेच आपला शिष्यस्ले सांग, “कि त्या आपला नाव वर चळी जावोत, आणि तेना पयले समुद्र ना त्या पार बेथसैदा नगर कळे चालना जावोत, जठ लगून कि तो मांगे थामीसन गर्दी ना लोकस्ले वाट लावस.”
46
आणि लोकस्ले धाळा नंतर, तो पहाळ वर प्रार्थना कराले ग्या.
47
आणि जव संज्याकाय ना नंतर, शिष्य नाव मा होतात, आणि नाव गालील ना समुद्र किनारा पासून गैरी दूर होती, आणि येशु एखटा जमीन वर होता.
48
आणि जव तेनी देख, कि त्या कष्ट करत वाल्ही मारत होतात, कारण कि वारा तेस्ना समोरून येत होता, नंतर सकाय होवाना काही टाईम पयले, येशु समुद्र वर चालत तेस्ना कळे उना, आणि तेस्ना तून पुळे निघी जावाना करत होता.
49
पण जव तेस्नी येशु ले समुद्र वर चालतांना देख, त त्या ओरडाले लागनात, कारण कि त्या समजनात, कि तो एक भूत शे.
50
आणि त्या हई देखीसन घाबरी ग्यात, पण येशु लगेच तेस्ना संगे बोलाले लागणा, आणि सांग, “धाळस बांधा: मी येशु शे, भिऊ नका.”
51
तव तो तेस्ना संगे नाव वर चळी गया, आणि वारा येवाना थामी ग्या, आणि त्या गैरा आश्चर्य कराले लागनात.
52
पण तेस्नी देखेल होतात, कि पयला दिन तेनी भाकर ना संगे काय करेल होत, पण त्या आते बी स्पष्ट रूप मा समजेल नई होतात, कि येशु खरोखर कोण होता. तेस्ना मन आते बी विश्वास कराले बिचकी ऱ्हायंता.
53
नंतर येशु आणि तेना शिष्य एक नाव मा गालील ना समुद्र मा आजून पुढे ग्यात, त त्या गनेसरत ना किनारा वर पोहचनात. तव तेस्नी नाव तठे बांधी दिधी.
54
आणि जव त्या नाव वरून उतरणात, त लोक लगेच तेले वयखी लीधा.
55
लोक पुरा जिल्हा मा लवकर ग्यात, आणि आजारीस्ले खाट वर टाकीसन, आणि त्या तेस्ले उचलीसन त्या जागा वरली ग्यात. जठे तेस्नी लोकस्ले बोलतांना आयक, कि येशु तठे जायेल होता.
56
जव बी तो गावस, शहरस, व वावरस्मा जास, लोक आजारीस्ले बजारस्मा ठियसन तेनाशी विनंती करत होतात. कि तो तेस्ले आपला वस्त्र ना गोंड्याले फक्त हात लाऊ दे, आणि जीतला तेले हात लावत होतात, सर्वा बरा हुई जात होतात.
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16