bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Mark 10
Mark 10
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 11 →
1
येशु नि आपला शिष्यस्ना संगे कपरनहूम शहर सोळीसन, आणि त्या यहूदीया प्रांत मधून ग्यात, आणि यार्देन नदी ना त्या पार चालना ग्यात, परत एक सावा गर्दी तेना जोळे एकत्र हुईगी, आणि तो आपली चाल प्रमाणे तेस्ले प्रचार करू लागणा.
2
तव परूशी लोकस्नी तेना जोळे ईसन तेनी परीक्षा कराले तेले विचार, काय मोशे ना नियम मा एक माणुस ले आपली बायको ले फारकती देवानी परवानगी शे?
3
येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “मोशे ना नियम एना बारामा काय सांगस?”
4
तेस्नी सांग, “मोशे नि एक माणुस ले आपली बायको ले फारकती ना सूटपत्र लीखाले आणि तिले धाळी दे हायी आदन्या दियेल शे.”
5
येशु नि तेस्ले सांग, “कारण कि तुमी नेहमी परमेश्वर ले मानाले नकार देतस, एनासाठे तेनी तुमना साठे हई आदन्या लिखी.”
6
पण सुरुवात मा जव परमेश्वर नि सगळ कायी बनाव, “तेस्ले नर आणि नारी करीसन बनावना.”
7
एनासाठे “माणुस आपला माय-बाप तून आलग हुईसन, आपली बायको संगे लग्न करीलीन कारण कि दोनी एक होतीन आणि त्या एक व्यक्ती ना सारखा शेतस.
8
आणि त्या दोनी एकदेह होतीन, एनासाठे त्या आते पासून दोन लोकस सारखा नई, पण त्या एकदेह हुई जायेल शे.”
9
एनासाठे ज्या लोकस्ले परमेश्वर नि एकत्र जोळेल शे, तेले कोणी बी व्यक्ती आल्लग नका करा.
10
नंतर, जव तो शिष्यस्ना संगे त्या घर मा एखटा होता, तेस्नी तेले येणा बारामा विचार.
11
येशु नि तेस्ले सांग, “जो कोणी आपली बायको ले सोळीसन दुसरी संगे लग्न करीन त तो पहिली ना विरुद्ध मा व्यभिचार करस.
12
आणि कदी बायको आपला नवराले सोळीसन दुसरा संगे लग्न करस त ती व्यभिचार करस.”
13
नंतर लोक पोरस्ले येशु कळे लयाले लागनात, कि तो तेस्ना वर हात ठेवो आणि आशीर्वाद देवोत. पण शिष्यस्नी लोकस्ले धमकाव.
14
जव येशु हय देखीसन रागे भरणा आणि तेस्ले सांग, “पोरस्ले मना कळे ईवू द्या आणि तेस्ले मना नका करा, कारण कि त्याच लोक ज्या या पोरस सारखा विश्वास लायक आणि नम्र शेतस परमेश्वर ना राज्य मा राहतीन.”
15
मी तुमले खरज सांगस, “परमेश्वर आपला राज्य मा फक्त त्या लोकस्ले स्वीकार करीन ज्या तेना नियमले पोरस सारखा स्वीकार करतीन.”
16
आणि तेस्ले छाती ले लाव आणि तेस्ना वर हात ठियसन तेस्ले आशीर्वाद दिना.
17
जसा येशु आपला शिष्यस संगे परत प्रवास कराले सुरु करत होता, त एक माणुस तेना जोळे पयत उना, आणि तेना पुळे आदरताशी गुळघा टेकीसन तेले विचारना, “उत्तम गुरुजी, मी काय काम करू कि परमेश्वर मले कायम ना जीवन दिन.”
18
येशु नि तेले उत्तर दिधा, “जव तू सांगस कि मी चांगला शे त तुना अर्थ काय शे? परमेश्वरच फक्त एक शे जो खरोखर चांगला शे.”
19
तुले परमेश्वर ना आदन्या माहिती शेतस, मनुष्य हत्या करजो नको, व्यभिचार करजो नको, चोरी करजो नको, खोटी साक्ष देईजो नको, कोले बी धोका नको देयजो, आपला माय-बाप ना मान ठेवजो.
20
तेनी येशु ले सांग, गुरुजी, “ह्या सर्वा आदन्या मी लहानपणा पासून पायत एयेल शे.”
21
येशु नि त्या माणुस ना साठे खरा प्रेम अनुभव कर, जस तेनी तेले देख, आणि तेले सांग, “एक आजून गोष्ट शे, जी तुले करानी गरज शे, जा जे काही तुना कळे शे तेले विकीसन पैसा गरीब लोकस्ले दे जर तू असा करस, त तुना जोळे स्वर्ग मा धन राहीन. आणि ईसन मना मांगे चालू लाग.”
22
जव माणुस नि येशु ले हई सांगतांना आयक, त तेना चेहरा उतरी ग्या, आणि तो दुखी हुईसन चालना ग्या, कारण कि तो गैरा मालदार होता.
23
येशु नि चारीस कळे देखीसन आपला शिष्यले सांग, “मालदार लोकस साठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करान गैरा कठीण शे.”
24
शिष्य तेनी गोष्ट वरून चकित हुई ग्यात. एनावर येशु नि परत तेस्ले सांग, “मना भाऊसहोण, मालदार लोकस साठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करान गैरा कठीण शे.”
25
एक उट ना साठे सुई ना छिद्र मधून जावान सोप शे, पण एक मालदार ले परमेश्वर ना राज्य मा जावाले गैरा कठीण शे.
26
जव शिष्यस्नी हय आयक, त त्या आजून चकित हुयनात, आणि एकमेकना बरोबर सांगणात, मंग कोनासाठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करासाठे वाचाले कस शक्य शे?
27
येशु तेस्ना कळे देखीसन सांगणा, “हई लोकस साठे अशक्य शे पण परमेश्वर ना साठे नई, परमेश्वर ना साठे सर्व काही शक्य शे.”
28
पेत्र तेले सांगाले लागणा, “आमन काय हुईन? आमी तुना शिष्य बनासाठे सर्व काही सोळी दियेल शे.”
29
येशु नि शिष्यस्ले सांग. “मी तुमले खरज सांगस, तुमना मधून हरेक झन घर, भाऊ-बहिण, माय-बाप, बायको, पोरस्ले, व वावरस्ले मना शिष्य होवा साठे आणि सुवार्ता प्रचार करासाठे सोळी दियेल शे.
30
निश्चित प्रकारे जे काय तेनी सोळेल शे, तेना ह्या वय मा गैरा पद तेले भेटीन, तेना संगे-संगे त्रास बी भेटीन, आणि येणारा युगमा तुमले कायम ना जीवन भेटीन.”
31
पण गैरा ज्या आते पहिला शेतस, त्या टाईम ले आखरी होतीन, आणि काही ज्या आखरी शेतस, त्या टाईम ले पहिले होतीन.
32
येशु आणि तेना शिष्य यरूशलेम शहर ले जातांना रस्ता मा होतात, आणि येशु तेस्ना पुळे पुळे जाईरायन्ता. शिष्य गैरा आश्चर्य चकित हुईनात कि त्या तठे जात होतात जठे गैरा लोकस्नी तेस्ना विरोध करेल होता, आणि दुसरा लोक ज्या तेस्ना संगे होतात, त्या ह्या गोष्ट ले भ्यात होतात, कि यरूशलेम शहर मा तेना काय हुईन. एक सावा परत येशु बारा शिष्यस्ले एक बाजुमा लीग्या आणि त्या गोष्ट ना बारामा बोलना जी तेना संगे होणार होती.
33
“देखा आमी यरूशलेम शहर कळे जाईरायनुत आणि मी, माणुस ना पोऱ्या मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ना स्वाधीन करामा ऐईन, आणि त्या मले मरणदंड ठरावतीन, आणि दुसरा जातीस्ना स्वाधीन करतीन.
34
आणि त्या मनी थट्टा करतीन, आणि मनावर थुकतीन आणि मले फटका मारतीन, आणि मले मारी टाकतीन, आणि तिसरा दिन मा मी परत जित्ता होसू.”
35
याकोब आणि योहान, त्या जब्दी ना पोर होतात, येशु ना जोळे ईसन सांगणात, “गुरुजी आम्हनी हय ईच्छा शे कि जे काय आमी तुना पासून मांगसुत तेना प्रमाणे तू आमना साठे करो.”
36
तेनी तेस्ले विचार, “तुमनी काय ईच्छा शे कि मी तुमना साठे करू?”
37
तेस्नी तेले सांग, “तुना महिमामय राज्य मा, आमी तुना बाजुमा सन्मान नि जागा वर बठानी ईच्छा करतस. आमना मधून एक तुना उजवा हात कळे आणि दुसरा डाखोऱ्या हात कळे बसू सकतस.”
38
येशु नि तेस्ले सांग, “तुमले नई माहित कि काय मांगी ऱ्हायनात? काय तुमनी ईच्छा शे कि ज्या त्रास मी भोगसु त्या तुमी भोगश्यात का, आणि मरश्यात का जसा मी मरसू?”
39
तेस्नी तेले सांग, “आमना कण बी हुई सकीन: येशु नि तेस्ले सांग, तुमी त्रास ले भोगश्यात ज्या मी भोगसु, आणि मरश्यात जसा मी मरसू.”
40
पण मले हई सिद्ध कराना अधिकार नई शे, कि मना बाजुमा मा उजवा बाजू आणि डाखोऱ्या बाजू, कोण तो सन्मान ना जागा ले प्राप्त करीन. परमेश्वर नि त्या (सन्मान ना) जागास्ले तयार करेल शे, जेस्ले तेनी निवाळेल शे तेस्ना साठे.
41
हय आयकीसन दहा शिष्य याकोब आणि योहान वर रागे भरू लागनात
42
तव येशु नि तेस्ले जोळे बलाईसन तेस्ले सांग, “तुमले माहित शे, कि ज्या लोक या दुनिया मा राज्य करणारा मानावतस, त्या आपला अधिकार ना प्रयोग आपला ताबा मधला लोकस्ना वर अधिकार जताळासाठे करतस. तेस्ना पुढारी लोक तेस्ले माना साठे तेस्ना अधिकार ना उपयोग करतस.”
43
पण तुमना मधून असा नई होवाले पायजे, पण जो कोणी तुमना मा मोठा होवाना देखस, तो तुमना सेवक बनो. जो दुसरास्नी नेतृत्व करानी ईच्छा ठेवस, तेले दास ना सारखा सर्वास्नी सेवा कराले पायजे.
44
आणि जो कोणी तुमना मा पहिला होवानी ईच्छा ठेवस त तो सर्वास्ना दास बनो.
45
मी असा एनासाठे सांगस कि मी, माणुस ना पोऱ्या, दुसरास्नी चाकरी करासाठे या दुनिया मा उना. मी एनासाठे नई उना कि दुसरा मनी चाकरी करोत. मी किईक लोकस्ले तेस्ना पाप शी सोळावा साठे मराले एयेल होता.
46
यरूशलेम जावाना रस्ता मा, येशु आणि शिष्य यरीहो शहर मा उनात, जस कि येशु आणि तेना शिष्य आणि दुसारा लोकस्नी एक मोठी गर्दी शहर मधून निघी ऱ्हायंती, एक बार्तीमय नाव ना अंधा भिकारी सळक ना बाजुले बसेल होता, तो तीमाई ना पोऱ्या होता.
47
जव तेनी लोकस कळून हय आयक कि येशु नासरेथ नगर ना शे, तो त्या रस्ता वरून जात होता, तो जोरमा आराया मारना, ओ येशु, राजा दाविद ना पोऱ्या मनावर दया कर.
48
गैरास्नी तेले धमकाव कि शांत राहय म्हणून पण तो जास्त आराया माराले लागीग्या, ओ येशु, राजा दाविद ना पोऱ्या मनावर दया कर.
49
जव येशु नि तेले आयक, त तो थामी ग्या आणि आजू-बाजू ना लोकस्ले तेले लयानासाठे सांगणा, आणि लोकस्नी त्या अंधा ले बलायसन त्या अंधा ले सांग घाबरू नको उठ तो तुले बलाई ऱ्हायना.
50
तव अंधा माणुस आपला पांघरेल कपळा फेकीसन लगेच उठना आणि येशु जोळे उना.
51
एनावर येशु नि तेले सांग, “तुनी काय ईछ्या शे कि मी तुना साठे करू?” अंधा नि येशु ले सांग, “गुरुजी, कि मी देखाले लागी जावू.”
52
येशु नि तेले सांग, मी तुले बरा करस कारण कि तुनी मनावर विश्वास करेल शे, एनासाठे तू घर जावू सकस. आणि तो लगेच देखाले लागणा आणि तो त्या लोकस्ना संगे जुळी ग्या ज्या येशु ना मांगे चालत होतात.
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 11 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16