bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Mark 13
Mark 13
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 14 →
1
जव येशु परमेश्वर ना मंदिर मधून निघी ऱ्हायनता, जो यरूशलेम मा होता, तेना शिष्यस मधून एक नि तेले सांग; गुरुजी, देख, काय भव्य या मंदिर ना ईमारती शेतस, त्या कोणता मोठा दघळ कण बनेल शे.
2
येशु नि तेले सांग, “या मोठी ईमारतीस साठे जे आते तू देखी ऱ्हायना, पण, मी तुले सांगस, शत्रू एक बी दघळ या जागा वर नई सोळाव. त्या सर्वास्ले नाश करामा ईन.”
3
तेना नंतर, तो जैतून ना पहाळ वर गया, आणि परमेश्वर ना मंदिर ना समोर दरी ना त्या पार उतार वर जाईसन बठी ग्या. जव पेत्र, याकोब, योहान, आणि अंद्रिया तेना संगे एकत्र होतात, त तेस्नी तेले विचार.
4
कि आमले सांग कि ह्या गोष्टी कव होतीन? आणि जव ह्या सर्वा गोष्टी होतीन त त्या टाईम ना काय चिन्ह हुईन?
5
येशु तेस्ले सांगाले लागणा, “सावधान राहा कि कोणी तुमले धोका नई देवो.”
6
गैरा लोक मना नाव ना उपयोग करीसन येतीन. त्या सांगतीन, मी ख्रिस्त शे आणि त्या गैरा लोकस्ले तेस्ना वर विश्वास करासाठे धोका देतीन.
7
आणि जव तुमी युध्द आणि युध्दस्ना बारामा खोट्या धमक्या आयकशान, त घाबरज्यात नका: ह्या गोष्टीस्ले पहिले होण शे, पण दुनिया ना अंत लगेच नई होवाव.
8
कारण कि एक जाती ना लोक दुसरा जाती ना लोकस वर हल्ला करतीन, आणि एक राज्य ना लोक दुसरा राज्य ना विरुद्ध मा झगळा करतीन, जठे तठे भूकंप होतीन, आणि दुष्काळ पळतीन, हवू त्रास पोऱ्या ना जन्मा ना पयले त्रास ना सारखा शे.
9
तुमी स्वता सावधान राहा, कारण कि तुमना शत्रू तुमले स्थानिक महासभास्मा लीजातिन आणि प्रार्थना घरस्मा तुमले फटका मारतीन. कारण कि तुमी मना मांगे चालतस, तुमी राज्यपाल आणि राजास समोर परीक्षण ना साठे उभा करामा येशात. तव तुमी तेस्ना समोर मनी साक्ष देशान.
10
येले सोळीसन संसार ना शेवट ना पयले मना बारामा सुवार्ता सर्वा जाती ना लोकस्ले आयकाळा मा येवाले पायजे.
11
जव त्या तुमले धरावतीन, त पहिले पासून चिंता नका करज्यात, कि आमी काय सांगसुत, योग्य टाईम वर, बस तेच सांगा जे परमेश्वर तुमना दिमाग मा टाकस. कारण कि तुमी तेच शब्द बोलशान जे पवित्र आत्मा तुमले दिन. शब्द तुमना कळून नई येवाव.
12
लोक आपला भावूस आणि बहिणी संगे विश्वासघात करतीन, कारण कि त्या मना मांगे येतस. माय-बाप आपला पोरस संगे असाच करतीन. पोर आपला माय आणि बाप ना विरोध करतीन, आणि तेस्ना माराना कारण बनतीन.
13
कारण कि तुमी मनावर विश्वास करतस, म्हणून सर्वा लोक तुमना व्देष करतीन, पण ज्या लोक मना संगे विश्वास योग्य ऱ्हातीन आणि दुख सरता होता लोंग मनावर विश्वास करत ऱ्हातीन आणि हार नई मानावत, त्या परमेश्वर ना द्वारे वाचाळामा येतीन.
14
एक दिन तुमी श्रापित माणुस ले देखशान, जेना मुळे मंदिर ले सोळामा ईन, हवू त्या जागा वर उभा राहीन जठे तेले उभा ऱ्हावाना काई अधिकार नई शे. सर्वाझन ज्या येले वाचतस, त समजाना प्रयत्न कराले पायजे! जव तो टाईम ईन, ज्या लोक यहूदीया प्रांत मा शे, तेस्नी रक्षा ना साठे, पहाळ कळे पयानि गरज शे.
15
जर तुमी आपला घर ना छत वर शे, त आपली संपत्ती लेवाले घर ना मधमा नका जायज्यात, तुमी पई जावाले पायजे.
16
आणि जो वावरस मा शे, तो आपला कपळा लेवा साठे परत आपला घर नका जायज्यात.
17
हई त्या बायास्ना साठे एक भयानक टाईम राहीन जी गर्भवती शे आणि त्या बायास साठे ज्या पोरस्ले दूत पाजी ऱ्हायनात, तेस्ना साठे पयाना गैरा कठीण राहीन.
18
त्या दिनस्मा लोक गैरा गंभीर रूप मा पिळीत होतीन. लोकस्नी कदी त्या प्रकार ना पिळा ले सहन नई करेल शे. त्या टाईम पासून जव परमेश्वर नि पयला सावा दुनिया बनायेल होता आते लोंग. आणि लोकस्ले परत त्या प्रकार नि पिळा नई होवाव. एनासाठे प्रार्थना करा कि हवू दुख कण भरेल टाईम हिवाया मा नई होवो, जव प्रवास करान कठीण हुईन.
20
परमेश्वर नि त्या भयानक टाईम ले धाकला कराना निर्णय लीयेल शे. नईत कोणी बी जित्ता नई ऱ्हावाव. पण तेनी आपला लोकस्ना मुळे, जेस्ले तेनी निवाळेल शे, तो टाईम कमी करी दिन.
21
त्या टाईम वर कदी कोणी तुमले सांगीन; देखा, ख्रिस्त आठे शे, व देखा, तठे शे, त विश्वास नका करज्यात.
22
कारण कि खोटा ख्रिस्त आणि खोटा भविष्यवक्ता येतीन, आणि परमेश्वर नि निवाळेल लोकस्ले फसाळासाठे मोठा चिन्ह आणि चमत्कार करतीन.
23
मी ह्या घटना घळाना पयले ज्या घळनार शे तेना विषय मा सर्वा सांगेल होता, एनासाठे तुमले हुशार ऱ्हावानी गरज शे.
24
त्या दिनस्मा, भयानक दुख ना टाईम सराना नंतर सूर्य आणि चांद दोनी चमकाना बंद करी देतीन.
25
आणि आकाश मधून तारा पळाले लागतीन: आणि आकाश मधल्या शक्तीस्ले हालावामा ईन.
26
त्या टाईम ले लोक मले देखतीन, माणुस ना पोऱ्या पृथ्वी कळे ढगस मा इऱ्हायना. त्या मनी मोठी सामर्थ्य आणि महिमा देखतीन.
27
मी आदन्या दिसन मना दूतस्ले जग मा धाळसू कारण कि त्या मना निवाळेल लोकस्ले मना जोळे लय येतीन त्या तेस्ले सर्वा देशस मधून आणि पृथ्वी ना गैरा दूर जागा वरून त आकाश ना त्या सीमा लोंग तेना निवाळेल लोकस्ले एकत्र करतीन.
28
अंजिर ना झाळतून हवू धळा शिका, जसा तेना डायास्मा फांद्या आणि तेना पान फुटाले लागी जातस त तुमी वयखी लेतस, पाउसाया जोळे शे.
29
ह्याच प्रकारे, जव तुमी ह्या गोष्टी ले होतांना देखतस त तुमी समजी लेवाले पायजे कि या दुनिया ना शेवट नजीक ईजायेल शे.
30
मी तुमले खरज सांगस, आते ऱ्हायनारा गैरा लोक निश्चित रूप मा त्या सर्वा गोष्टी होवाना पयले नई मराव.
31
आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जातीन, पण मनी जे सांगेल शे ते कायम लोंग राहीन.
32
ह्या गोष्टी कोणता दिन आणि कोणता तास ले हुईन हई कोले बी नई माहित, स्वर्ग मधला परमेश्वर ना दूत ले आणि माणुस ना पोऱ्या ले बी नई पण फक्त बाप ले दिन आणि तास माहित शे.
33
देखा, जागेल ऱ्हावा आणि प्रार्थना करत ऱ्हावा, कारण कि जव या गोष्टी होतीन मी परत येसू.
34
एक माणुस लांब प्रवास वर जावाना साठे आपल घर सोळी देस. जावाना पयले, तो आपला दासस्ले ते काम सांगस जे तेस्ले कराले पायजे, आणि तो राखोया ले सांगस, तेले परत येवाना साठे तयार राहा.
35
येनासाठे येशु नि आपला शिष्यस्ले सांग कि, तुमले नई मालूम कि घर ना मालक कवय परत ईन. येणा साठे तुमले देखत ऱ्हायन पळीन. घर ना मालिक संज्याकायले व आधी रात ले व गैरा सक्कायमा व सूर्य निघाना टाईम ले परत येवू सकस.
36
जर तो बिगर जताळान अचानक ईजास, त तेले हई माईत नोको होवाले पायजे कि तुमी जपी ऱ्हायनात.
37
आणि जे मी तुमले सांगस, तेच सर्वास्ले सांगस, मना येवाना साठे तयार राहा.
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 14 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16