bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Mark 5
Mark 5
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 6 →
1
येशु आणि तेना शिष्य समुद्र ना पार गरसेकर प्रांत, आणि तेना आंगे-पांगे ना प्रांत मा पोहचनात.
2
आणि जव येशु नाव वरून उतरणात, लगेच एक माणुस जो दुष्ट आत्मा कण ग्रसित होता, मसानखाई मधून निघीसन तेले भेटणा.
3
तो मसानखाई मा राहत होता. लोक तेले बांधीसन बी नई ठेवू सकत होतात, आठ लोंग कि लोखंड ना मजबूत साकय कण बी नई.
4
कारण कि तो घळी-घळी बेळ्या आणि साकयास कण बांधायेल होता, पण तेनी साकयास्ले तोळी टाका, आणि बेळ्यास्ना तुकळा तुकळा करी टाकेल होता, आणि कोणी तेले काबू मा नई करू सकत होता.
5
तो दिन आणि रात कायम मसानखाई आणि पहाड मा कोकावत होता, आणि स्वता ले दघळस कण जखमी करत होता.
6
तो येशु ले दूर तून देखीसन पयत उना, आणि तेले आदर देवाले आदरताशी तेना पुळे पळी जास.
7
आणि तो माणुस जोरमा वरळना, येशु सर्वशक्तिमान परमेश्वर ना पोऱ्या, आपल एक दुसरा शी काय काम शे? परमेश्वर ना समोर एक शेप्पत ले कि तू मले दुख नई देवाव.
8
तेनी अस सांग, कारण कि येशु नि तेले पयलेच आदन्या दि दियेल होता, “दुष्ट आत्मा ह्या माणुस मधून निघी जा.”
9
येशु नि तेले विचार, “तुना नाव काय शे?” तेनी येशु ले सांग, “मना नाव सैन्य शे कारण कि आमी गैरा (ह्या माणुस ना मधमा) शेतस.”
10
आणि तेनी येशु ले गैरी विनंती करी, आमले ह्या क्षेत्र मधून बाहेर नको धाळू.
11
तेस्ना तून हाकी दूर गैराच डुक्करस्ना गवारा चरत होता.
12
आणि दुष्ट आत्मास्नी येशु ले विनंती करीसन सांग, “कि आमले त्या डुक्करस्मा धाळी दे कि आमी तेस्ना मा जावूत.”
13
त येशु नि गैरा दुष्ट आत्मास्ले आदन्या दिधी, आणि त्या माणुस मधून निघीसन डुक्करस्मा घुशी ग्यात, आणि गवारा जो काई दोन हजार ना होता, किनारा ना उतार नि जागा वरून पयत तलाव मा पळी गया, आणि डुबी ग्यात.
14
आणि तेस्ना चारणारास्नि, पईसन नगर मा आणि गावस्मा हई खबर आयकाळ, कि काय हुएल होत. आणि जे हुयेल होत, लोक तेले देखाले उनात.
15
आणि येशु जोळे ईसन, त्या तेले जेनामा गैरा सावटा दुष्ट आत्मा घुसेल होतात, कपळा घालेल, आणि शुद्धी मा देखीसन भ्याय ग्यात.
16
आणि देखणारस्नि तेना जेनामा दुष्ट आत्मा होती, आणि डुक्करस्ना पुरा हाल लोकस्ले सांगी टाक.
17
आणि ज्या लोक तेले देखाले एयेल होतात, तेनाशी विनंती करीसन सांगाले लागनात, कि आमना प्रांत मधून चालना जा.
18
जव येशु नाव वर जावा साठे चळाले लागणा, तव तो जेनामा दुष्ट आत्मा होती, तेनाशी विनंती कराले लागणा, कि मले बी तुमना संगे येवू दे.
19
पण येशु तेले तेस्ना संगे नई येवू दिधा, पण तेना बदला मा तो हय सांगणा, “आपला घर जायीसन आपला लोकस्ले ह्या गोष्टी सांग, कि तुनावर दया करीसन प्रभु नि तुना साठे कसा मोठा काम करेल शे.”
20
त तो माणुस आपला घर कळे जायीसन. तव तो बठ्ठा दकापलीस (व तो दहा शहरस ना जिल्हा जोळे ना क्षेत्र मा गया, जेले दकापलीस सांगामा येस) मा ह्या गोष्टी नि सुवार्ता सांगाले लागणा, कि येशु नि मनासाठे कसा मोठा काम करा, आणि तेले आयकनारा सर्वा लोक आशर्य करत होतात.
21
एक सावा परत येशु नाव कण गालील ना समुद्र ना त्या पार ग्या, त एक मोठी गर्दी तेना जोळे एकत्र हुईगी, जव तो समुद्र ना किनारा वर उभा होता.
22
आणि याईर नाव ना प्रार्थना घर ना अधिकारीस मधून एक उना, आणि तेले देखीसन आदरताशी तेना पाय वर पळणा.
23
आणि तेनी हय सांगीसन गैरी विनंती करी, “कि मनी धाकली पोर मरा वर शे, तू मना घर ये, कि ती बरी हुई जावो, आणि जीत्ती ऱ्हावो एनासाठे तू तीनावर हात ठेव. कारण कि ती मरा पासून वाची जावो.”
24
तव येशु तेना संगे ग्या, आणि मोठी गर्दी तेना मांगे चालू लागणी, आठ लगून कि लोक तेना आजू-बाजू गैरा ढकलत होतात.
25
गर्दी मा एक बाई होती, जिले बारा वरीस पासून रक्तस्राव ना आजार होता.
26
आणि तिनी गैरा डाक्टर ना हातून, गैरा दुख सोसिसन तीनापा जे काही होत, ते सगळ खर्ची टाकेल होती, तरी ती बरी नई हुयनी, पण तिनी तबेत आजून जास्त खराब हुईगी.
27
ती बाई नि येशु लोकस्ले बरा करस ह्या विषय मा आयकनी, आणि तिनी विचार कर, “जर मी तेना कपळा ले स्पर्श करी लेसू, त मी चांगली हुई जासू.”
28
एनासाठे, ती गर्दी मधून तेना मांगे उणी, आणि तेना लांबझगा ले हात लावनी.
29
आणि लगेच तीना रक्तस्राव बंद हुई गया, आणि तिनी आपला शरीर मा अनुभव करा, कि ती त्या आजार तून बरी हुईगी.
30
येशु गर्दी मा मांगे फिरणा, आणि विचारना, “मना झगा ले कोण हात लावना?” तेनी अस एनासाठे कर कारण कि तेले माहित पडी जायेल होत, कि मना मधून बरा करानी सामर्थ्य निघेल शे.
31
तेना शिष्यस्नी तेले सांग, “तू देखीराय्ना कि गर्दी तुले गैरी ढकली ऱ्हायनी, आणि तू विचारस, कि कोणी मले हात लावा?”
32
तव येशु त्या व्यक्ती ले झामला साठे अथा-तथा देखत ऱ्हायना, जेनी तेले स्पर्श करेल होत.
33
ती बाई हय समजी गई, कि बरी हुई जायेल शे, एनासाठे ती ईसन येशु ना पायस्मा प्रणाम करनी. तिनी तेले सांग, कि तिनी तेले स्पर्श करेल होत, तिनी विचार कर कि तो तीनावर रागे भरीन एनासाठे ती गैरी भ्याई जायेल होती, आणि थरथर करी ऱ्हायंती.
34
येशु नि तिले सांग, “पोरी तू बरी हुईगी, कारण कि तू विश्वास करनी, कि मी तुले बर करू सकस, शांती कण जा, आणि तुना पिळा पासून पूर्णपणे मुक्त हुई जायेल शे.”
35
जव येशु हय सांगीच ऱ्हायंता, कि प्रार्थना घर ना अधिकारी, याईर ना घर मधून कईक लोक ईसन याईर ले सांगणात, कि “आते गुरुजी ले काब त्रास देस, तुनी पोर त मरी गई.”
36
ज्या गोष्टी त्या सांगी ऱ्हायंतात, तेस्ले येशु नि ध्यान नई देता प्रार्थना घर ना अधिकारी, याईर ले सांगणा, “भ्यावू नको, तेना बदला मा फक्त विश्वास ठेव.”
37
येशु नि फक्त पेत्र, याकोब, आणि याकोब ना भाऊ योहान आणि याईर ले आपला संगे येवानी परवानगी दिधी, तेनी गर्दी मधून कोले बी आपला बरोबर येवू दिना नई.
38
आणि प्रार्थना घर ना अधिकारी ना घर मा भिळीसन, येशु नि लोकस्ले गैरा रळतांना आणि कोकायतांना देख.
39
तव येशु मधमा जायीसन तेस्ले सांगणा, “तुमले या प्रकारे गळबळ करानी आणि रळानी कायी गरज नई शे, पोर मरणी नई, पण जपी ऱ्हायनी.”
40
हई आयकीसन, गर्दी येशु वर हासू लागणी, एनासाठे तेनी त्या सर्वास्ले भायेर काळी दिधा, पोर ना माई-बाप आणि तेना तीन शिष्यस्ले लिसन मधमा जठे पोर जपेल होती ग्या.
41
तव येशु नि लहान पोर ना हात धरा. तेनी तिले सांग “तलीथा कूम,” जेना अर्थ हय शे, कि “धाकली पोर मी तुले उभी ऱ्हावा साठे सांगस.”
42
आणि पोर लगेच ईकळे-तिकळे चाला फिराले लागी गयी, ती बारा वरीस नि होती. आणि लोकस्नी हई देखताच, गैरा आश्चर्य चकित हुई ग्यात.
43
नंतर येशु नि माय-बाप ले जताळीसन सांग, कि त्या, “हय गोष्ट नका पसारज्यात, कि तेनी पोर ले मरेल मधून जीत्ती करेल होता, तव तेनी तीना माय-बाप ले सांग, कि तिले काही तरी खावाले द्या.”
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16