bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Mark 9
Mark 9
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 10 →
1
परत येशु नि गर्दी आणि तेना शिष्यस्ले सांगणा, “मी तुमले खरज सांगस, कि तुमना मधून काही लोक ज्या आठे उभा शेतस, त्या देखतीन कि तेस्ना मराणा पयले परमेश्वर ना राज्य एक नवीन आणि सामर्थ्य कण ईजायेल शे.”
2
साहा दिन नंतर येशु नि पेत्र आणि याकोब आणि योहान ले संगे लीना, आणि एकांत मा उच्चा डोंगर वर चळी ग्यात, जव तेस्नी तेना कळे देखात, त येशु ना रूप बदली ग्या.
3
आणि तेना कपळा चमकदार धव्या हुई ग्यात. धरती वर कोणी बी तेले धुईसन इतला धव्या नई करू सकस.
4
तव या तीन शिष्यस नि मोशे आणि एलीया भविष्यवक्तास्ले येशु ना संगे बोलताणां देख.
5
येनावर पेत्र नि येशु ले सांग, “गुरुजी आमन आठे राहाण चांगल शे, एनासाठे आमी तीन तंबू बनावुत, एक तुना साठे एक मोशे साठे आणि एक एलीया साठे.”
6
तेनी असा सांगा, कारण होत कि तो आणि दुसरा दोन शिष्य घाबरी जायेल होतात, आणि तेले माहित नई होत, कि काय सांगान शे व काय करान शे.
7
तव एक ढग उना आणि तेस्ले झाकी दिधा, आणि परमेश्वर नि ढग मधून बोलना कि हवू मना प्रिय पोऱ्या शे, तेनी आयका.
8
मोशे आणि एलीया चालना जायेल होतात, आणि तेस्नी फक्त येशु ले तेस्ना संगे देख.
9
जव येशु आणि तेना तीन शिष्य डोंगर वरून उतरतांना तेनी तेस्ले आदन्या दिधी, “कोले बी हई नका सांगज्यात कि तुमनी काय देखेल शे, जठलोंग कि मी, माणुस ना पोऱ्या, मोत मधून जीवन मा परत नई इजाऊ.”
10
तेस्नी (पहाळ ना वरे) जे हुयना तेना बारामा कोले बी नई सांग, पण येणा बारामा चर्चा करणात कि “जीवन मा परत येवाना” येनाशी येशु ना काय अर्थ होता.
11
तव शिष्यस्नी तेले विचार, “मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक, हई सांगाले योग्य शे काय, कि हई गरज शे, कि ख्रिस्त ना येवाना पयले एलीया येवो?”
12
येशु नि शिष्यस्ले उत्तर दिधा, “हई खर शे कि परमेश्वर एलीया ले धाळानि शेप्पत लीयेल होती, कि तो सर्व काही चांगल करासाठे पयले जाईन. पण एलीया पयलेच ईजायेल शे, आणि आमना पुढारीस्नी नि तेना संगे गैरा वाईट व्यवहार करणात, जसा करानी तेस्नी ईच्छा होती, जसा कि भविष्यवक्तास्नी गैरा पयलेच सांगेल होतात कि त्या करतीन. पण माणुस ना पोऱ्या, मना बारामा पवित्र शास्त्रस मा गैर काही लिखेल शे. वचन सांगस कि मी गैरा दुख सहन करसू आणि लोक मले अस्वीकार करतीन.”
14
जव येशु आणि तेना तीन शिष्य दुसरा शिष्यस्ना जोळे परत उनात, देखना कि तेस्ना चारीस कळे गैरी गर्दी जमा शे, आणि शास्त्री ज्या मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक होतात, शिष्यस संगे संवाद करी ऱ्हायनात.
15
जसा सर्वा लोकस्नी येशु ले देखनात, गैरा चकित हुईनात आणि तेना कळे पयत जायसन तेले नमस्कार करणात.
16
येशु नि शिष्यस्ले विचार, “तुमी एस्ना संगे काय विवाद करी ऱ्हायनात?”
17
गर्दी मधून एक माणुस नि तेले उत्तर दिधा, “कि गुरुजी मी आपला पोऱ्या ले, तेनामा एक दुष्ट आत्मा शे जी तेले बोलाले रोकस. तुना कळे लयेल होता.”
18
जव बी हई दुष्ट आत्मा तेनावर हमला करस, त तो हिंसक रूप मा हालावाले, खाले पाळाना कारण बनस. तेना तोंड मधून फेस निघस, आणि तो दात चावस आणि ताट हुई जास आणि हालत नई. मनी तुना शिष्यस्ले दुष्ट आत्मा ले बाहेर काळाना साठे सांग, “पण त्या असा करामा कमजोर होतात.”
19
हय आयकीसन येशु नि तेस्ले उत्तर दिसन सांग, “ओ विश्वासहीन लोक, मले तुमना संगे आजून कितला टाईम लोंग राहाले पायजे? आणि आजून कठ लोंग तुमन सहन करसू? त्या पोऱ्या ले मना कळे लया.”
20
एनासाठे त्या पोऱ्या ले येशु ना जोळे लई उनात, आणि जव दुष्ट आत्मा नि येशु ले देख, त ती दुष्ट आत्मा नि लगेच तेले हिंसक रूप मा हालावाले, जमीन वर पाळाना कारण बनस. तेना तोंड मधून फेस लयीसन लोयाले लागणा.
21
येशु नि पोऱ्या ना बाप ले विचार, “हायी कवय पासून हुई ऱ्हायन?” बाप नि सांग, “हई याच प्रकारे होत ऱ्हास जव पासून तो गैरा धाकला होता.”
22
कईक सावा दुष्ट आत्मा नि तेले आग आणि पाणी मा फेकीसन माराना प्रयत्न करेल शे. पण तू कदी काही करी सकस, त आमना वर दया करीसन आमले मदत कर.
23
येशु नि तेले सांग, “तुमले शक नयी होवाले पायजे कि मी असा करू सकस! जर कोणी व्यक्ती मनावर विश्वास करस त काय बी शक्य शे.”
24
पोऱ्या ना बाप नि लगेच आवाज दिसन सांगणा, “ओ गुरुजी, मी विश्वास करस, पण मी विनंती करस कि मले शक नई करासाठे मदत कर.”
25
जव येशु नि देख, “आजून बी जास्त गर्दी तेस्ले देखाले एकत्र होत होती, तेनी दुष्ट आत्मा ले हय सांगीसन धमकावा,” कि “ओ दुष्ट आत्मा, ज्या ह्या पोऱ्या ले बयरा बनायी ऱ्हायनी आणि बोलाले असमर्थ करी ऱ्हायनी! मी तुले आदन्या देस, तेना पासून दूर चालनी जाय, आणि तेनामा परत कदीच घुसजो नको.”
26
तव तो आराया मारत, आणि तेले गैरा पियीसन गंधी फिट मा फेकीसन बाहेर निघी गई, पोऱ्या नई हालना, तो मरेल सारखा दिखना. आठ लगून कि गैरा लोक सांगाले लागनात कि तो मरी ग्या.
27
पण येशु नि तेना हात धरीसन तेले उठाळ आणि तो उभा हुईग्या.
28
नंतर, जव येशु आपला शिष्यस संगे घर मा एखलाच होतात, तव तेस्नी तेले विचार, आमी दुष्ट आत्मा कसकाय नई काळी सकनुत?
29
नंतर येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “या प्रकार नि दुष्ट आत्मा प्रार्थना (आणि उपवास) ना बिगर लोकस मधून बाहेर नई येत.”
30
नंतर, येशु आणि तेना शिष्यस्नी त्या जागा ले सोळी दिधात आणि गालील जिल्हा मधून ग्यात. येशु नि ईच्छा नई होती कि कोले माहित पळो कि तो कोठे शे.
31
कारण कि तेनी आपला शिष्यस्ना संगे जास्त टाईम राव्हानि आणि तेस्ले शिकाळानि ईच्छा होती, कि “लवकर कोणी, मले, माणुस ना पोऱ्या ले, मना शत्रू अधिकारी ले, सोपी दिन, त्या लोक मले मारी टाकतीन पण तिसरा दिन जव मना मारा नंतर, मी परत जित्ता हुई जासू.”
32
पण हय गोष्ट तेस्ना समज मा नई उणी आणि त्या तेले विचाराले घाबरत होतात.
33
नंतर येशु आणि तेना शिष्य कफर्णहूम नगर मा येशु ना घर उनात, जव त्या घर ना मधमा होतात, येशु नि तेस्ले विचार, रस्ता वर तुमी कोणती गोष्ट वर आपस मा बोली ऱ्हायंतात?
34
त्या शांत ऱ्हायनात, कारण कि रस्ता मा तेस्नी वाद-विवाद करेल होता, कि आमना मधून मोठा कोण शे?
35
येशु बठी ग्या आणि बारा शिष्यस्ले आपला जोळे एकत्र होवाले बलावना. आणि तेस्ले सांग, “जर कोणी सर्वास तून मोठा बणानी ईच्छा ठेवस, त स्वता ले सर्वास तून धाकला बनावाले पायजे, आणि सर्वास्ना दास बनाले पाहिजे.”
36
आणि येशु नि एक पोऱ्या ले सांग मना समोर उभा राय, आणि तेले छाती ले लाव आणि शिष्यस्ले सांग.
37
जव कोणी व्यक्ती असा पोरस मधून कोणा एक ना बी स्वीकार करस आणि मदत करस, कारण कि तो व्यक्ती मले प्रेम करस तो मले स्वीकार करस; आणि मले नई पण मना धाळनारले स्वीकारस.
38
तव योहान नि तेले सांग, “गुरुजी, आमी एक माणुस ले तुना नाव ना अधिकार ना उपयोग करीसन, दुष्ट आत्मा ले काळतांना देख आणि आमी तेले मना कराले लागनुत, कारण कि तो आपला शिष्यस मधला एक नई होता.”
39
येशु नि सांग, “जो आमना विरुद्ध मा नई तो आमना कळे शे.
40
एनासाठे कोणी बी जो मना नाव ना अधिकार तून चमत्कार ना काम करो आणि लवकर मले वाईट सांगो. एनासाठे तेले मना नका करा.”
41
जो कोणी तुमले एक ग्लास पाणी एनासाठे पेवाले देईन कि तुमी ख्रिस्त ना शिष्य सांगावतस, परमेश्वर निश्चित रूप मा त्या माणुस ले तेना साठे तेन चांगल करीन.
42
कदी कोणी त्या व्यक्ती ले जो मनावर विश्वास करस, तेना मनावर विश्वास करान बंद कराना कारण बनस, भले तो ह्या पोऱ्या सारखा का नई हो, त हय तेना साठे चांगल हुईन कि तेना गयामा एक मोठा दघळ बांधा मा येवो, आणि तेले बुळा साठे समुद्र मा फेकामा येवो.
43
जर तुमी पाप करासाठे आपला हात ले उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले कापी टाक. एक हात ना बिगर स्वर्ग मा प्रवेश करान कठीण लागू सकस, पण दोनी हात ले ठीसन, नरक मा प्रवेश करान गैर वाईट शे.
44
नरक मा, सर्वास्ना शरीर ले खाणारा किळा कदी नई मरत आणि आग नई मलावत.
45
जर तुमी पाप करासाठे आपला पाय ले उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले कापी टाक. एक पाय ना बिगर स्वर्ग मा प्रवेश कराले कठीण लागू सकस, पण दोन पाय ठीसन नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे.
46
नरक मा, सर्वास्ना शरीर ले खाणारा किळा कदी नई मरत आणि आग नई मलावत.
47
या प्रकारे, जर तुमी पाप करासाठे आपला डोया ना उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले काळीसन फेकी टाक. एक डोया ना बिगर परमेश्वर ना राज्य मा प्रवेश कराले कठीण लागू सकस, पण दोन डोया ठीसन आणि नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे.
48
नरक मा, सर्वास्ना शरीर ले खाणारा किळा कदी नई मरत आणि आग नई मलावत.
49
सर्वास्ले आग कण शुद्ध करामा ईन जस कि मीठ कण एक बलिदान युध्द होस.
50
मीठ एक आवश्यक वस्तू शे, पण कदी मीठ ना स्वाद चालना ग्यात तेले कसा पासून तुमी चवदार बनावशात? आपला मा मीठ ना गुण होवाले पायजे आणि एकमेकना बरोबर शांती मा राहाले पायजे.
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 10 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16