bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Mark 16
Mark 16
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
1
दुसरी संज्याकाय जव आराम ना दिन चालना ग्यात मरिया मग्दालीया नगर नि होती आणि याकोब नि माय मरिया आणि सलोमी नि सुगंधीत तेल विकत लीधा कि ईसन येशु ना शरीर वर लावोत. (यहुदीस्ना रिती नुसार)
2
परत रविवार ना गैरा सक्कायमा त्या बाया गाळानी गुफा कळे ग्यात आणि तठे सूर्य निघाना नंतर पोहचनात.
3
आणि एराएर ले सांगत होत्या कि आमना साठे कबर ना दरवाजा वरून दघळ कोण लोटीन?
4
पण जव तेस्नी कबर कळे देखनात, तेस्नी ध्यान दिनात कि मोठा दघळ ले जो कबर ना मधमा जावाना जागा वर होता लोटेल शे.
5
जव त्या बाया कबर वर पोहचनात आणि मधमा ग्यात तेस्नी एक जवान ले चमकणारा धव्या कपळा घालेल उजवा कळे बठेल देखनात आणि त्या गैरा चकित हुईनात.
6
जवान माणुस नि बायास्ले सांग, “घाबरू नका तुमी येशु नासरेथकर ले जो क्रूस वर चळावामा एयेल होता झामली ऱ्हायनात. तो जित्ता शे, आठे नई शे, देखा, हय तीच जागा शे जठे तेस्नी तेले ठीयेल होत.”
7
आते तुमी जावा, आणि तेना शिष्यस्ले आणि पेत्र ले बी सांगा, जो तेना शिष्यस मधला एक शे, कि येशु तुमना तून पहिले गालील जिल्हा मा जाईन, आणि तुमी तठेच तेले देखश्यात, जस तेनी तुमले पयले सांगेल होता.
8
जव तेस्नी हई आयक त्या गाळानी गुफा मधून बाहेर निघीसन पईग्यात, कारण कि त्या थरकाप आणि धाक तेस्ना मा घुशी जायेल होती. रस्ता मा तेस्नी कोलेच काही नई सांग ज्या गोष्टी त्या जवान माणुस नि सांगेल होता कारण कि त्या घाबरत होत्या.
9
रविवार ना दिन सक्कायमा येशु मरेल मधून परत जित्ता हुयना, पहिली व्यक्ती जीना समोर जो प्रगट हुयना ती मग्दालीया नि रायणारी मरिया होती. पयले जेना मधून येशु नि सात दुष्ट आत्मा काळेल होता.
10
मरिया जायसन हई बातमी येशु ना शिष्यस्ले सांगणी. तव तेनी तेस्ले देख, येशु ना मोत मुळे त्या दुखी होतात आणि रळी ऱ्हायंतात.
11
पण जव तेस्नी तीना पासून आयक, येशु परत जित्ता शे आणि तिनी तेले देखेल शे, त त्या तीनावर विश्वास कराले नकारी दिनात.
12
त्या दिन ना आखरी ले येशु दोन शिष्यस्ले दिखना जव त्या यरूशलेम मधून आपला गाव कळे जाई ऱ्हायंतात. पण तेस्नी तेले जल्दी नई ओयख कारण कि तो गैरा आलग दिखत होता.
13
जव तेस्नी तेले ओयखी लीधा, त्या दोन शिष्य परत यरूशलेम मा ग्यात. तेस्नी तेना दुसरा शिष्यस्ले सांगणात कि काय होयेल होत, पण तेस्नी विश्वास नई करा.
14
तेना नंतर येशु अकरा शिष्यस्ले जव त्या जेवण कराले बठेल होतात दिखना. आणि तेस्ना अविश्वास आणि मन नि कठोरता वर धमकावणा, कारण कि ज्या लोक तेना जित्ता हुईजावा नंतर तेले देखेल होतात, एस्नी सांगणारा लोकस वर विश्वास नई कर होत.
15
तव येशु नि तेस्ले सांग, “तुमी जग ना सर्वा जागा मा जाईसन सर्वा लोकस्ले सुवार्ता ना प्रचार करा.”
16
जो मनावर विश्वास करीन, आणि बाप्तिस्मा लीन हई दाखाळा साठे कि तो मनावर विश्वास करस, तेले परमेश्वर पाप ना दंड पासून वाचळीन, पण ज्या सर्वा लोक मना विश्वास नई करावत, तेस्ना पाप ना साठे परमेश्वर तेस्ले दंड दिन.
17
ज्या लोक मनावर विश्वास करतस, त्या लोक चिन्ह चमत्कार करू सकतीन, कि त्या मना नाव तून दुष्ट आत्मास्ले काळतीन, आणि मी तेस्ले नवी-नवी भाषा बोलाले लावीन.
18
मी तेस्ले समायसू, जर त्या विषारी सापस्ले उचली लेतीन, आणि कदी त्या जहर बी पिलेवोत तरी बी, मी त्या पासून तेस्ना काही नुकसान नई होवू देवाव. त्या आजारीस वर हात ठेवतीन, आणि मना नाव मुळे, आजारी लोक बरा हुई जातीन.
19
प्रभु येशु शिष्यस्ना संगे या गोष्टी सांगाणा नंतर, परमेश्वर तेले स्वर्गवर उचली लीधा, आणि तो परमेश्वर ना बाजुमा बठी ग्या.
20
नंतर शिष्यस्नी लोकस्ले सुवार्ता ना प्रचार करासाठे सर्वा जागा वर निघनात. प्रभु येशु तेस्ले सामर्थ्य दिना, आणि त्या जे चिन्ह चमत्कार ना काम ना द्वारे तेस्नी सुवार्ता खरी शे, अस सिद्ध करणात. असच होवुदे.
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16